scorecardresearch

shinde group demand to file case against mp rajan vichare
राजन विचारेंकडून टेंभीनाक्याविषयी आक्षेपार्ह विधान? दहीहंडीपूर्वी ठाण्यात शिंदे- ठाकरे गटामध्ये राजकीय काला

शिंदे गटाने नौपाडा आणि ठाणेनगर पोलीस ठाण्यात खासदार राजन विचारे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.

janmashtami dahi handi 2023 5 most famous dahihandis of mumbai
गोविंदा आला रे आला …, मुंबईतील ‘या’ आहेत पाच प्रसिद्ध मानाच्या दहीहंड्या; नक्की भेट द्या!

Dahi Handi 2023: मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडीचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. मुंबईच्या रस्त्यारस्त्यावर बाळगोपाळ दहीहंडीचा आनंद घेताना दिसतात. यात अनेक…

traffic diversion in kalyan on dahi handi festival
दहीहंडी निमित्त कल्याणमधील वाहतुकीत बदल

शिळफाटा रस्त्याने पत्रीपूल मार्गे शिवाजी चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पत्रीपूल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.

concept of womens empowerment by shivsagar govinda pathak
मुंबई: यंदा महिला सबलीकरणासाठी थर; शिवसागर गोविंदा पथकाचा संकल्प

मालाड पूर्व येथील शिवसागर गोविंदा पथकाने उंच मानवी मनोरे रचण्याच्या स्पर्धेत न उतरता सामाजिक संदेशाचे थर रचण्याचा निर्णय घेतला आहे.

Krishna Janmashtami 2023 lord krishna favorite dahi bhat recipe how to make dahi bhat food lovers
कृष्णाचा आवडता पौष्टीक दही भात कसा बनवावा? जाणून घ्या ही सोपी रेसिपी

आज आपण कृष्णाचा आवडता पौष्टीक दही भात कसा बनवावा, हे जाणून घेणार आहोत. त्यासाठी ही सोपी रेसिपी नोट करा.

Dahi Handi festival nagpur
नागपूर : कोट्यवधींची उलाढाल असलेल्या दहीहंडी उत्सवाचे राजकीयीकरण, नेत्यांकडून शक्तिप्रदर्शनासाठी जय्यत तयारी

एकेकाळी उत्सवांमधून राजकीय नेते निर्माण होत होते. पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांनी उत्सवच बळकावले आहेत. त्यात दहीहंडीचा उत्सव सुटलेला नाही.

Dahi Handi festival
पिंपरी-चिंचवडमध्ये दहीहंडी उत्सवावर विरजण? ‘हे’ आहे कारण

महापालिका निवडणूक अनिश्चिततेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये दहीहंडीच्या उत्सवावर विरजण पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×