scorecardresearch

दिल्ली

दिल्ली (नवी दिल्ली) (Ne Delhi)ही आपल्या देशाची राजधानी आहे. महाभारतामध्ये पांडवाच्या इंद्रप्रस्थ या राज्याचा उल्लेख आढळतो. वेगवेगळ्या साम्राज्यातील महान राज्यकर्त्यांनी या शहरामध्ये वास्तव्य केले आहे. संसद भवन, पंतप्रधान तसेच राष्ट्रपतींचे निवासस्थान, विविध सरकारी मुख्यालये या शहरामध्ये आहेत. झपाट्याने झालेले शहरीकरण व वेगाने झालेली प्रगती यांच्या प्रभावाने दिल्लीचा आर्थिक विकास झाला. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी याच शहरामध्ये पहिले भाषण दिले होते.
<br /> दिल्लीची लोकसंख्या ४ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त आहे. सध्या दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाची (AAP) सत्ता आहे. या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. या केंद्रशासित प्रदेशामध्ये राहणाऱ्या नागरिकांना हवा प्रदूषण, वाढती गुन्हेगारी अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे.Read More
केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…

अरविंद केजरीवाल हे तुरुंगात मिठाई, आंबे, साखर, बटाटे खात आहेत. त्यांना मधुमेहाचा त्रास आहे. तरीही त्यांची शुगर वाढावी यासाठी अरविंद…

What ED Told To court About Arvind Kejriwal ?
“…म्हणून अरविंद केजरीवाल तुरुंगात आंबे, मिठाई आणि बटाटे खातात”, कोर्टात ईडीचा आरोप

अरविंद केजरीवाल हे तुरुंगात मिठाई, आंबे यांचं सेवन मुद्दामहून करत आहेत अशी माहिती ईडीने कोर्टात दिली आहे.

Aam Aadmi Party
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आप’ने घेतला ‘हा’ निर्णय; कामाचा लेखाजोखा मांडत लाँच केले संकेतस्थळ

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने आज ‘आपचे रामराज्य’ हे संकेतस्थळ लाँच केले आहे. यामध्ये मागील ९ वर्षामध्ये केलेल्या कामाचा…

arvind kejriwal latest news marathi
“माय नेम इज अरविंद केजरीवाल अँड आय एम नॉट टेररिस्ट”, तुरुंगातून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा संदेश; संजय सिंह यांनी दिली माहिती

अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या कुटुंबीयांना, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनाही काचेच्या आडून भेटू दिलं जात असल्याचा दावा आपचे खासदार संजय सिंह यांनी केला…

NARENDRA MODI
‘पंतप्रधान मोदींनी निवडणूक लढविण्यावर ६ वर्षांची बंदी घाला’, दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल; कारण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशच्या पिलीभीत येथे प्रचार करताना आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले, असा आरोप करत दिल्ली उच्च न्यायालयात…

Sarabjit singh Khalsa
इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्याचा मुलगा लढवणार लोकसभा निवडणूक, कोण आहेत सरबजित सिंग खालसा? प्रीमियम स्टोरी

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करणार्‍या त्यांच्या सुरक्षा रक्षकांपैकी एक असणार्‍या बेअंत सिंग यांच्या मुलाने लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा…

indigo flight ayodhya to delhi diverted to chandigarh
Close Call: अयोध्या ते दिल्ली विमानवारीचा थरारक अनुभव, लँडिंगवेळी शिल्लक होतं अवघ्या २ मिनिटांचं इंधन!

दिल्लीच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्तही याच विमानातून प्रवास करत होते. त्यांनी एक्सवर यासंदर्भात सविस्तर पोस्ट केली आहे.

D Y Chandrachud News in Marathi
‘न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न’; २१ निवृत्त न्यायाधीशांनी डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहित व्यक्त केली चिंता

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना २१ निवृत्त न्यायाधीशांनी एक पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न…

AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”

संजय सिंह म्हणाले, जेल मॅन्युअलनुसार तुरुंग प्रशासन तुरुंगातील कैद्यांना त्यांचे नातेवाईक आणि इतरांना समोरासमोर भेटू देतं. नातेवाईक आणि मित्रांना समोरासमोर…

Arvind kejriwal private secretary Bibhav Kumar
केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?

बिभव कुमार यांच्या नियुक्तीसाठी विहित प्रक्रिया आणि नियमांचे प्रामाणिकपणे पालन करण्यात आले नसल्याचेही म्हणणे आहे. त्यामुळे अशी नियुक्ती बेकायदेशीर आणि…

vk saxena eid statement
“देशात पहिल्यांदाच ईदनिमित्त रस्त्यावर नाही, तर मशिदींमध्ये केले गेले नमाज पठण”, दिल्लीच्या नायब राज्यपालांचं विधान चर्चेत!

कदाचित पहिल्यांदाच ईदनिमित्त रस्त्यांवर नव्हे, तर मशिदींमध्ये नमाज पठण करण्यात आले, असं विधान दिल्लीचे नायब राज्यपाल वी.के. सक्सेना यांनी केले…

संबंधित बातम्या