scorecardresearch

What Uddhav Thackeray Said About Devendra Fadnavis?
“रवींद्र वायकर, राजन साळवी ‘हुडी’ वेषात फडणवीसांना भेटले तर…”, ठाकरे गटाची बोचरी टीका

सामनाच्या अग्रलेखात देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर कडाडून टीका करण्यात आली आहे.

Supriya Sule Statement on Devendra Fadnavis
दिल्लीश्वरांनी देवेंद्र फडणवीसांचे पंख कापले का? सुप्रिया सुळे म्हणाल्या, “अर्थातच, ही भाजपाची….”

अटल बिहारी वाजपेयी होते तोपर्यंत भाजपात लोकशाही होती आता ती नाही असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

nagpur Samruddhi Expressway Accident Victims chanting Ram Naam devendra fadanvis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालय परिसरात अपघात पीडितांचा ‘राम नाम जप’, काय आहे प्रकरण वाचा सविस्तर…

समृद्धी महामार्गावर १ जुलै २०२३ रोजी ट्रॅव्हल्स अपघातात २५ प्रवाश्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. २०० दिवसानंतरही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेनुसार…

pm narendra modi solapur latest news marathi
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे…”, भर सभेत मोदींच्या समोरच नरसय्या आडम यांनी केला उल्लेख!

व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असतानाच नरसय्या आडम यांनी हा उल्लेख केला!

Ajit Pawar on viral Video
“तो व्हिडीओ व्हायरल करणारे इतके मूर्ख आहेत की…”, अजित पवार यांचं रोखठोक उत्तर

व्हायरल व्हिडीओ बुधवारी सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत होता. सुषमा अंधारेंनीही त्यावर टीका केली होती.

4 lakhs family of the contract worker died instructions Energy Minister Devendra Fadnavis
मृत कंत्राटी वीज कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना आता चार लाख; ऊर्जामंत्री फडणवीसांच्या सूचनेवरून तरतूद

या मुद्यावर ८ जानेवारीला मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात फडणवीस आणि विविध संघटनांची बैठक झाली.

accident victims ram naam devendra fadnavis news in marathi, devendra fadnavis samruddhi mahamarg news in marathi
अपघात पीडित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयापुढे ‘राम नाम जप’ करणार! जाणून घ्या कारण…

समृद्धी महामार्गावर १ जुलै २०२३ रोजी ट्रॅव्हल्स अपघतात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता.

dcm devendra fadnavis appeal farmers to do organic and poison free farming
शेतीचे विज्ञान नव्याने समजून घेवून सेंद्रिय आणि विषमुक्त शेतीच करावी, देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांना आवाहन

खताच्या वापराचे विज्ञान नव्याने समजून घेण्याची आणि त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान व मार्गदर्शनासाठी अशा कृषी प्रदर्शनांची गरज आहे.

Devednra Fadnavis Speech in Faltan
“गृहखातं माझ्याकडे, फलटणचं पाणी चोरणाऱ्यांना…”, देवेंद्र फडणवीसांचा अंगुली निर्देश कोणत्या पवारांकडे?

देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटणमध्ये केलेल्या भाषणात टीका केली आहे ज्यानंतर ते नेमकं कुणाला बोलले आहेत याची चर्चा सुरु झाली…

AJit Pawar devendra fadnavis
VIDEO : “…तर कशाला झाली असती दाटीवाटी”, एकाच कारमध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्र्यांची गर्दी पाहून ठाकरे गटाचा टोला

या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे एकाच कारमध्ये…

संबंधित बातम्या