scorecardresearch

devendra fadnavis on mahayuti
“आघाड्या ही काळाची गरज, हे वास्तव स्वीकारलं पाहिजे”, देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान; ‘या’ प्रश्नाला दिलं उत्तर!

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सत्तेचा मार्ग आघाड्यांच्याच मदतीने पार होऊ शकेल, या राजकीय वास्तवाबरोबर जगणं आपण सगळ्यांनी शिकून घ्यायला हवं!”

Pankaja Munde On Beed Lok sabha
Maharashtra News : ‘विरोधकांना बीड लोकसभेला उमेदवारही मिळत नव्हता’; पंकजा मुंडेंचा टोला

Lok Sabha Election 2024 Live, 17 April 2024 : लोकसभा निवडणुकीसह राज्यात सर्व महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

What Opinion Poll Said?
Opinion Poll: मुंबईत उद्धव ठाकरेंना झटका? भाजपा आणि शिंदेंची शिवसेना बाजी मारणार? ‘हा’ अंदाज काय सांगतो?

मुंबईतल्या सहा जागांवरही महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा अंदाज एबीपी आणि सी व्होटर्सच्या पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

Devendra Fadnavis always telling lies Criticism of Sushilkumar Shinde
रेटून खोटे बोलण्याचे फडणवीसांवर संस्कार; सुशीलकुमार शिंदे यांचा टोला

देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या जुन्या प्रस्थापित नेत्यांकडून दुष्काळी भागात पाणी पोहोचविता आले नाही म्हणून केलेल्या टीकेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार…

What Amit Deshmukh Said About BJP?
अमित देशमुख यांचा आरोप, “भाजपाचा खरा कट एकनाथ शिंदे आणि अजित पवारांविरोधातच, कारण…”

मी पुन्हा आलो तेपण दोन पक्ष फोडून असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. तो संदर्भ देऊन अमित देशमुख यांनी भाजपावर आरोप…

Lok Sabha elections between Narendra Modi and Rahul Gandhi and Modi will become PM for third time says Devendra Fadnavis
गरिबांच्या आशीर्वादामुळे मोदींचा साधा केसही वाकडा होणे नाही – देवेंद्र फडणवीस

यंदाची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी विरूद्ध राहुल गांधी यांच्यातच होणार असून यात पुन्हा सलग तिसऱ्या मोदी हेच पंतप्रधान बनतील, असा…

Nagpur became the center point of mahayuti 15 leaders met
नागपूर ठरले महायुतीचे केंद्रबिंदू, १५ नेत्यांनी घेतली भेट

उमेदवार निवडीवरून नाराज भाजप नेत्यांना शांत करण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या त्यांच्या नागपूरच्या निवासस्थानाहून करीत असल्याने नागपूर हे…

Udhhav Thackeray criticizes Amit Shah and fadnavis
9 Photos
Loksabha Election 2024 : उद्धव ठाकरेंची अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका, म्हणाले “तुमचे चेलेचपाटे..”

उद्धव ठाकरेंनी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

indira gandhi tried to end democracy says devendra fadnavis
इंदिरा गांधींकडून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीस यांची टीका

भाजपच्या जाहीरनाम्याची माहिती देण्यासाठी सोमवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.

What Uddhav Thackeray Said?
उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडाफोडीवरुन अमित शाह यांना टोला, देवेंद्र फडणवीसांना म्हणाले ‘चेलेचपाटे’

उद्धव ठाकरेंची अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

devendra fadnavis sanjay raut (2)
“कोण संजय राऊत? माझा स्तर पाहून तरी…”, देवेंद्र फडणवीसांचा खोचक सवाल; म्हणाले, “दर्जा असणाऱ्या…”

फडणवीस म्हणाले, “संविधान धोक्यात येणार हा दावा करणं मूर्खपणाचं आहे. भारताच्या रक्तात लोकशाही आहे. भारतातली लोकशाही…!”

chandrapur lok sabha marathi news, devendra fadnavis chandrapur lok sabha marathi news
मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा ‘मेकओव्हर’ करतील; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत

संपूर्ण विश्वाने नेता मानलेले नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारणे किंवा राहुल गांधींच्या नेतृत्वात २६ पक्षांच्या इंडिया आघाडीला देशाचे तुकडे करू…

संबंधित बातम्या