खासदार मंडलिक, खासदार महाडिक यांच्याविरोधात तक्रार; अवमान, आमिष प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागितली दाद महाविकास आघाडी, इंडिया आघाडीने खासदार प्रा. संजय मंडलिक आणि खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात शुक्रवारी निवडणूक अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केली आहे. By लोकसत्ता टीमApril 12, 2024 22:06 IST
हातकणंगलेत शौमिका महाडिक यांच्यासाठी लढण्यास तयार – धनंजय महाडिक भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांच्या दौऱ्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेची दोन्हीपॆकी एक जागा पक्षाला मिळावी अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली होती. By लोकसत्ता टीमMarch 27, 2024 22:01 IST
कोल्हापुरात शिंदे गट – भाजप मधील तणाव वाढीस प्रीमियम स्टोरी खासदार संजय मंडलिक यांनी मलाच उमेदवारी मिळणार असा ठाम दावा सुरू केला असताना भाजपने मतदारसंघ पक्षाला मिळावा अशी मागणी कायम… By दयानंद लिपारेMarch 19, 2024 14:54 IST
होऊ दे, काळम्मावाडी नाळपाणी योजनेची चौकशी; सतेज पाटील यांचे धनंजय महाडिक यांना प्रति आव्हान खरंतर काळमवाडी ते कोल्हापूर हा,५३ किलोमीटरची पाईपलाईन योजना आहे . शहरातील अंतर्गत पाणीपुरवठ्यामध्ये होणारे अडथळे हे अमृत योजनेचा भाग आहेत. By लोकसत्ता टीमMarch 13, 2024 21:36 IST
मोदींकडून विकसित भारताचे स्वप्न साकार, काँग्रेसने आजवर केवळ पोकळ स्वप्ने दाखवली; खासदार धनंजय महाडिक गेली साठ वर्षे काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला. पण देशातील गरिबी काही कमी झाली नाही. By लोकसत्ता टीमMarch 12, 2024 20:04 IST
कोल्हापुरातील पाटील – महाडिक यांचे राजकारण सूडाच्या हिंसक वळणावर छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यातील निवडणूक सुनावणी प्रकरणावरून आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक गटातील वाद रस्त्यावर आला आहे. By दयानंद लिपारेJanuary 4, 2024 14:30 IST
भाजपा खासदार धनंजय महाडीक आणि राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांची कोल्हापुरात बुलेट सवारी! भाजपा खासदार धनंजय महाडीक आणि राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांची कोल्हापुरात बुलेट सवारी! 00:51By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 25, 2023 20:32 IST
शिराळ्याचे राजकारण कोणत्या दिशेने? राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे समर्थक माजी मंत्री अण्णा डांगे यांनी शिराळ्यात जाउन पुढचे आमदार सम्राट… By दिगंबर शिंदेOctober 1, 2023 12:54 IST
कोल्हापुरातील राजाराम कारखान्याचे ‘ते’ १२७२ सभासद अपात्र; महाडिक गटाला धक्का! निवडणुकीपूर्वी महाडिक गटाने १२७२ सभासद वाढवले होते. त्याला विरोधी सतेज पाटील गटाने प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांच्याकडे याचिका दाखल… By लोकसत्ता टीमSeptember 7, 2023 17:21 IST
एक ऑक्टोबर पासून कोल्हापूर- मुंबई मार्गावर दररोज विमानसेवा सुरू होणार – खासदार धनंजय महाडिक विमानसेवेचे वेळापत्रक रोज सकाळी साडेनऊ वाजता मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने विमान उड्डाण करेल आणि सकाळी साडेदहा वाजता हे विमान कोल्हापुरात येईल. By लोकसत्ता टीमAugust 17, 2023 18:24 IST
“बंटी पाटलांनी विधानपरिषद निवडणुकीवेळी ‘शब्द’ दिलेला की…”, विनय कोरेंचा आरोप छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. By अक्षय साबळेApril 18, 2023 18:33 IST
अमल महाडिकांचे आव्हान, ऋतुराज पाटील दंड थोपटत बिंदू चौकात आले अन्…; कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापलं ‘एकदा ठरलं की ठरलं, कंडका पाडायचा,’ असं लिहित सतेज पाटील यांचे फोटो असलेले बॅनर्सही बिंदू चौकात झळकले होते. By अक्षय साबळेUpdated: April 15, 2023 14:53 IST
“खोटे सर्वे, फेक कॅम्पेन, डीपफेक व्हिडीओ अन्…”, सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या प्रचाराला शाहरुख खानचा डुप्लिकेट पाहून भाजपाचा टोला
निलेश लंके यांना उमेदवारी देऊ नये म्हणून महसूलमंत्र्यांनी उद्योगपतीला माझ्याकडे पाठवले! शरद पवार यांचा नगरच्या सभेत खळबळजनक दावा