scorecardresearch

yavatmal farmers suicide agriculture minister visit today
यवतमाळ : आठ महिन्यांत १६० शेतकरी आत्महत्या; कृषिमंत्री आज जिल्ह्यात, लक्ष देणार का?

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात तब्बल ४० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. आज शुक्रवारी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे यवतमाळ जिल्ह्यात आहेत.

Sharad Pawar Ajit Pawar
VIDEO: “माझं वय झालं म्हणता, तुम्ही…”, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट, रोहित पवारांनाही हसू अनावर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करत बंडखोरी करणाऱ्या अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला.

dhananjay munde on sharad pawar
धनंजय मुंडे होणार चेकमेट? बीडमधील सभेतून शरद पवार काय बोलणार?

आज बीड येथे शरद पवारांची जाहीरसभा होणार आहे. या सभेतून ते काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Banner For Ajit Pawar in Beed
‘कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या!’ अजितदादांसाठी बॅनर झळकवत धनंजय मुंडेंची शरद पवारांना भावनिक साद

धनंजय मुंडे समर्थकांनी जो बॅनर लावला आहे त्यावर नेमकं काय म्हटलं आहे वाचा सविस्तर बातमी

dhananjay munde on sharad pawar
“कोण कुणाला कोंडीत पकडतंय, हे…”, शरद पवारांच्या बीडमधील सभेवरून धनंजय मुंडेंचा सूचक इशारा

शरद पवारांच्या बीड येथील जाहीरसभेवर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ajit pawar devendra fadnavis dhananjay munde
अजित पवार की देवेंद्र फडणवीस, कोणते उपमुख्यमंत्री जवळचे? धनंजय मुंडे म्हणाले…

“शेतकऱ्यांच्या प्रति कृषी विभागाच्या माध्यमातून कार्य करत राहणे अन्…”, असेही धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

dhananjay gopinath munde
“आम्ही लायक होतो की नालायक या…”, गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडण्यावर धनंजय मुंडे यांचं भाष्य

“आमची राजकीय महत्वाकांक्षा नव्हती, पण…”, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटलं.

dhananjay munde sharad pawar
शरद पवारांचा आधार सोडण्याची वेळ का आली? धनंजय मुंडे म्हणाले, “भाजपा…”

“लोकप्रतिनिधींची कामे आणि मतदारसंघाचा विकास होणे याला आमदार म्हणून…”, असेही धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

Dhananjaya Munde talk to Loksatta
शेतीमध्ये आधुनिकतेचा पाया अधिक विस्तारणार

धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खाते आले. या विभागाच्या अधिकाऱ्यांशी दोन बैठका घेतल्यानंतर अधिवेशनापूर्वी त्यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना कोणते बदल खात्यात…

Chhagan Bhujbal SHarad Pawar
“गोपीनाथ मुंडेंचं कुटुंब फोडलंत, धनंजयला तुम्ही…”, छगन भुजबळांचा शरद पवारांवर आरोप

राष्ट्रवादीचं कुटुंब फोडून भारतीय जनता पार्टीवाले मजा बघत आहेत, असं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलं होतं. त्याला छगन भुजबळ…

pankaja munde dhananjay Munde emotional
18 Photos
पंकजा मुंडेंनी ओवाळणी करताच धनंजय मुंडे झाले भावुक, हात जोडत म्हणाले “बहीण-भावाचं नातं…”

शेवटी बहीण ती बहीणच! धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडेंनी केली ओवाळणी, पाहा फोटो

संबंधित बातम्या