Diamond News

हिरेजडित दागिन्यांचा ‘नजराणा’

विदेशातील अनेक हिऱ्यांच्या खाणीवर मालकी असलेल्या ‘रिओ टिंटो’ने ‘नजराणा’ ही तयार हिरे दागिन्यांची नाममुद्रा विकसित केली आहे.

हिरे पारखण्याची नजर तयार करण्यासाठीही आता प्रशिक्षण

जेमॉलॉजिकल इन्स्टिटय़ूट ऑफ अमेरिका (जीआयए) या संस्थेने पुण्यात १० नोव्हेंबरपासून हिऱ्यांबाबत र्सवकष माहिती देणाऱ्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘हिरा है सदा के लिए..’

हिऱ्यांच्या दागिन्यांच्या जागतिक पातळीवरील मागणीने २०१३ मध्ये ७९ अब्ज डॉलरची विक्रमी पातळी गाठली आहे. पैलू पाडलेल्या हिऱ्यांची अमेरिकेतील मागणी गेल्या…

सव्वा कोटीचा हिरा चोरणारी टोळी अटकेत

फिल्मी स्टाईलने हिरे व्यापाऱ्याकडून सव्वा कोटीचा हिरा पळवणाऱ्या चौघांना वल्लभभाई पटेल रोड पोलिसांनी अटक करून चोरलेला हिरा हस्तगत केला आहे.

हिरे व्यापाऱ्याच्या गाडीतून ४ लाख लुटले

बँकेतून बाहेर पडलेल्या एका हिरे व्यापाऱ्याची गाडी अडवून त्याच्याकडील चार लाख रुपये लुटल्याची घटना दहिसरमध्ये शनिवार दुपारी घडली.

सोन्याने गमावलेल्या गुंतवणुकीच्या कसाला हिऱ्यांमध्ये गुंतवणुकीचा उमदा पर्याय!

ढासळलेला रुपया आणि परिणामी चिंताजनक बनलेले वित्तीय तुटीने देशापुढे उभे राहिलेले आर्थिक संकट या पाश्र्वभूमीवर मौल्यवान धातू सोन्यात..

मुंबई सेंट्रल स्थानकात एक कोटीचे हिरे जप्त

कर चुकवून आणलेले एक कोटींचे हिरे मुंबई सेंट्रल पोलिसांनी जप्त केले केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी हिरे कंपनीचा कर्मचारी कौशलकिशोर तिवारी

गोवळकोंड्याच्या खाणीतील दुर्मिळ हिऱयाचा ३९ दशलक्ष डॉलरला लिलाव!

कोणे एके काळी हैदराबादमध्ये शेवटच्या निजामाच्या खजिन्याची शोभा वाढविणारा ३४ कॅरेटचा दुर्मिळ गुलाबी रंगाचा हिरा न्यूयॉर्कमधील लिलावात तब्बल ३९ दशलक्ष…

जकात चुकवलेले २७ कोटींचे हिरे पकडले

जकात चुकवून २७ कोटी रुपयांचे हिरे नेण्याचा प्रयत्न महापालिकेच्या दक्षता पथकाने शुक्रवारी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर हाणून पाडला. हे हिरे…

‘कोहिनूर’ परत देता येणार नाही – डेव्हिड कॅमेरून

ब्रिटिश सत्तेच्या काळात भारतातून नेलेला कोहिनूर हिरा आता परत देता येणार नसल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

हिऱ्यांच्या चाहत्यांसाठी दुर्मिळ पर्वणी !

आघाडीची सराफ पेढी लागू बंधू यांनी येत्या २४ फेब्रुवारीपर्यंत दुर्मिळ हिऱ्यांचे प्रदर्शन योजले आहे. शिवाय या हिऱ्यांविषयी माहिती देणारी कार्यशाळा…

रत्नपारखी

हिरा आणि खडा यांतला फरक अचूक ओळखणाऱ्या त्या रत्नपारखी, त्यांना माणसं पारखण्याचीही अचूक नजर लाभली म्हणूनच या सपोर्ट सिस्टमच्या बळावर…