Died News

उस्मानाबाद, जालन्यात वीज कोसळून चौघे ठार

औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बीड, परभणीसह मराठवाडय़ात ठिकठिकाणी शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी बेमोसमी पावसाने दमदार हजेरी लावली. उस्मानाबाद जिल्ह्य़ात वीज कोसळून…

अवजड रहदारीचा आणखी एक बळी

शहरातून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीने शनिवारी आणखी एकाचा बळी घेतला. सावेडी रस्त्यावर झोपडी कॅन्टीनजवळ दुपारी झालेल्या अपघातात वासुदेव तथा विलास…

अपघातात मृत्युमुखी महिला, मुलींची ओळख पटली

निवारी मध्यरात्रीच्या सुमारास वहागावजवळ वाहनाने ठोकरल्याने उत्संगा जजसाब रजपूत-ठाकूर (वय ३०, रा. चित्रपूर, उत्तर प्रदेश) या महिलेसह ४ वष्रे, २…

माजी आमदार पी.बी.पाटील यांचे निधन

नवेगाव आंदोलनाचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील यांचे रविवारी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने…

माजी उपमहापौरांच्या मुलासह तिघांचा चाकणजवळ मोटार अपघातात मृत्यू

पुणे-नाशिक मार्गावर चाकणजवळील वाकी येथे पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर शरद बोऱ्हाडे यांच्या मुलासह तिघांचा कार अपघातात शुक्रवारी रात्री मृत्यू झाला.

बार्शीजवळ वृद्धाचा शेकोटीत भाजून मृत्यू

सोलापूर जिल्हय़ात थंडीचा कडाका अधूनमधून वाढत असताना थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीचा आधार घेणाऱ्या एका वृद्धाचा शेकोटीच्या आगीत भाजून मृत्यू झाला.…

भरधाव मोटारीने ठोकर दिल्याने अडीच वर्षांच्या मुलाचा मृत्यू

शौचालयास बसलेल्या अडीच वर्षांच्या बालकाला भरधाव मोटारीने धडक दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मार्केटयार्ड येथील कुमारपार्कच्या जवळ गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास…

तीन चाळी स्फोटात उद्ध्वस्त, टँकर मालकाचा शोध सुरू

डोंबिवलीत रासायनिक टँकरच्या स्फोटामुळे गोदामातील इतर टँकरही हवेत उडून जवळच्या चाळीवर आदळल्याने तीन चाळी पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. सुदैवाने जीवितहानी झाली…

ट्रकने उडवल्याने शिक्षकाचा मृत्यू

कामानिमित्त शहरात आलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाला शिवाजी चौकातच भरधाव ट्रकने उडवले. सलग दुसऱ्या दिवशी अपघात होऊन एका तरुणाचा आणि सेवानिवृत्त शिक्षकाचा…

वारकऱ्यांचा टेम्पो घाटात पडल्याने दोन महिलांसह तीन ठार; ४३ जखमी

पंढरपूरहून आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या टेम्पो चालकाला घाटातील वळणाचा अंदाज न आल्याने टेम्पो दीडशे फूट दरीत कोसळला.

सांगलीतील ‘त्या’ आजीबाईंचे निधन

यमदूताला वाकुल्या दाखवून घरी परतलेल्या मिरजेतील ९२ वर्षांच्या आजीबाईंनी तब्बल ७२ तासांनी आपली इहलोकीची यात्रा आटोपली.

मनोरुग्णाच्या मारहाणीत दोन मनोरुग्णांचा मृत्यू

येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात किरकोळ कारणावरून एका मनोरुग्णाकडून करण्यात आलेल्या मारहाणीमध्ये दोन मनोरुग्णांचा मृत्यू होण्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री घडली.

राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नागरिक सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. दिलीप घुले यांचा अपघातात मृत्यू

रिक्षासमोर अचानक आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी जोरात ब्रेक लावल्याने रिक्षा उलटून झालेल्या अपघातात डॉ. दिलीप सोपानराव घुले (वय ४६) यांचा मंगळवारी…

भरधाव टँकरची दोन विद्यार्थिनींना ठोकर

शाळा सुटल्यानंतर पायी घरी निघालेल्या दोन विद्यार्थिनींना भरधाव टँकरने उडविले. या अपघातामध्ये एका पंधरा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून दुसरी…

नीरा नदीत बुडून दोघांचा मृत्यू

पोहता येत नसताना पोहण्यास गेलेल्या दोघांचा नीरा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास राऊतनगर…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.