Died News

श्रीरामपूर पालिकेचे अभियंता मोटार अपघातात मृत्युमुखी

संगमनेरनजीक झालेल्या मोटार अपघातात श्रीरामपूर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सुनील लक्ष्मण शिरसाठ (वय ३०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात दोघे…

अपघातात एमबीएच्या चार विद्यार्थ्यांचा मृत्यू

चालकाचे नियंत्रण सुटून मोटार विरुद्ध दिशेला जात टेम्पोला धडकून झालेल्या अपघातामध्ये वाकडजवळील इंदिरा कॉलेजमध्ये व्यवस्थापन शास्त्राचे

विजेचा धक्का लागून दोन कामगारांचा मृत्यू

लक्ष्मी रस्त्यावरील व्होरा डायमंड शॉपमध्ये अंतर्गत सजावटीचे काम करताना विजेचा झटका बसून दोन कामगारांचा मृत्यू झाला. शगुन चौकातील दुल्हन कॉम्प्लेक्समध्ये…

वाईजवळ विष देऊन मोराची हत्या

येथील केंजळ गावाच्या हद्दीत मक्याच्या दाण्यातून विषारी औषधाद्वारे मोरांची हत्या करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये एका मोराचा मृत्यू तर…

विजेच्या धक्क्याने महिला जागीच ठार

तालुक्यातील थेरगाव परिसरात वादळी पावसामुळे विजेचे खांब व तारा जमिनीवर पडल्यानंतरही त्यातून विजेचा प्रवाह सुरूच राहिल्याने त्याच्या धक्क्याने शेतात कामासाठी…

मराठवाडय़ात ३ महिलांसह चौघांचा वीज पडल्याने मृत्यू

मराठवाडय़ात सोमवारी वेगवेगळ्या घटनांमध्ये चारजणांचा वीज कोसळून मृत्यू झाला. नांदेडात ३, तर हिंगोलीत एकाचा वीज पडल्याने बळी घेतला.

नाकाबंदी चुकविण्याच्या प्रयत्नात गुन्हेगाराच्या मोटारीचा अपघात

पोलिसांची नाकाबंदी चुकविण्याच्या प्रयत्नात सांगलीतील तडीपार नामचीन गुंड बंडय़ा दडगे याच्या स्विप्ट गाडीची मारुती कारशी समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात…

आश्रम शाळांमध्ये बारा वर्षांत ७९३ विद्यार्थी मृत्युमुखी

गेल्या बारा वर्षांमध्ये राज्यात आदिवासी आश्रम शाळांमध्ये ७९३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ३४० पालकांना अजून नुकसान भरपाईही देण्यात आली…

वेळापूर जळीत प्रकरणातील जखमीचे निधन

जमिनीचा ताबा देण्या-घेण्याच्या कारणावरून वेळापूर (ता.माळशिरस) येथे झालेल्या जळीत प्रकरणातील फिर्यादी अशोक विठ्ठल पवार याचे आज (मंगळवारी) सकाळी पुण्यातील एका…

शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू; संतप्त जमावाने बस पेटविली

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची वाहतूक करणा-या बसने ठोकरल्यामुळे एका शालेय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. शहरातील विजापूर रस्त्यावर सोरेगाव येथे सायंकाळी घडलेल्या या…

कंटेनरची मोटारीला धडक; माय-लेकाचा जागीच मृत्यू

नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारास निघालेल्या मोटारीला कंटेनरने धडक दिल्याने मोटारीतील माय-लेक जागीच ठार, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले.

दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन तरुणांचा मृत्यू

इचलकरंजी परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघा तरुणांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत.…

गेवराईजवळ बस-जीपची धडक

बस व जीपची समोरासमोर धडक होऊन औरंगाबाद येथील तीनजण ठार, तर सातजण जखमी झाले. रविवारी रात्री नऊच्या सुमारास बीड-औरंगाबाद मार्गावर…

वीजप्रवाहाचा शॉक, दोघांचा मृत्यू

रानडुकरांपासून ऊसपिकाचे संरक्षण करण्यासाठी तारेच्या कंपाऊंडमध्ये सोडलेल्या वीजप्रवाहाचा शॉक लागून दोघांचा जागीच मृत्यू झाला.

दाजीपूर अभयारण्यात वाघाच्या हल्ल्यात गायीचा मृत्यू

पट्टेरी वाघाने हल्ला केल्याने गाय जीवाला मुकल्याचा प्रकार दाजीपूर अभयारण्यात उघडकीस आला. त्याची दखल घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघाला पकडण्यासाठी सापळा…

विजेचा धक्का लागल्याने कामगाराचा मृत्यू

बांधकामावर पाणी मारत असताना विजेचा धक्का लागल्याने एका कामगाराचा रविवारी मृत्यू झाला. मारुती बळवंत नेवगे (वय ४०, रा. सानेगुरुजी वसाहत)…

टेंम्पोची धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

भरधाव टेंम्पोने धडक दिल्याने एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर दुसरा दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी महाराष्ट्र-कर्नाटक…

साता-यात स्वाईन फ्लूने चौघांचा मृत्यू

सातारा जिल्ह्य़ातील पावसाळी हवामानामुळे स्वाईन फ्लूने डोके वर काढल्याने जिल्ह्य़ात भीतीचे वातावरण आहे. फलटण, खटाव, पाटण, माण, महाबळेश्वर, वाई तालुक्यात…

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर अपघातात दोन ठार

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या टँकरला एसटीने धडक दिल्याने शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात दोन प्रवासी जागीच ठार झाले. पुण्याहून सांगलीला…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.