Died News

युरियामिश्रित धान्य खाल्ल्याने विषबाधेतून १२ गायींचा मृत्यू

युरियामिश्रित धान्य खाल्ल्याने विषबाधा होऊन बारा गायींचा तडफडून मृत्यू झाला, तर गंभीर असलेल्या दहा गायींना वाचवण्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना रात्रभराच्या प्रयत्नांनंतर…

अपघातात एक ठार; एक जखमी

येथील औद्योगिक वसाहतीतील चांदणी चौकात शनिवारी (दि. २१) सायंकाळी पावणेआठच्या सुमारास वाईकडून बोपर्डीकडे जाणाऱ्या मोटारसायकलस्वारांना पुण्याकडे भरधाव जाणारा ट्रक धडकल्याने…

विहिरीच्या ढिगा-याखाली दबून तीन मजूर ठार

तालुक्यातील माहीजळगाव येथे खोल असलेल्या विहिरीचे काम सुरू असताना ठिसूळ खडक अचानक खाली कोसळला. या ढिगा-याखाली दबून तीन मजूर जागीच…

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

मालमोटारीची जोराची धडक बसल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोघे जागीच ठार झाले. श्रीरामपूर-नेवासे रस्त्यावर टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथे मंगळवारी दुपारी तीन…

तिस-या मजल्यावरून पडून ‘प्रमिलाराजे’त रुग्णाचा मृत्यू

येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात तिस-या मजल्यावरून पडून एका रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला. मारुती दौलू देवकुळे (वय ४५, रा. पिंपळगाव खुर्द)…

सोलापूरजवळ विडी घरकुलात पावसामुळे दोन मुलांचे बळी

सोलापूर शहर व परिसरात पडत असलेल्या पावसाचे दोन बळी गेल्याची घटना शहराजवळ कुंभारी येथे घडली. यात दोन बालकांचा जीव गेला.…

एसटीची धडक बसून दुचाकीस्वार ठार; जमावाने एसटी पेटवली

एसटीची धडक बसून रविवारी हरळी (ता.गडहिंग्लज) येथे दुचाकीस्वार ठार झाला. या अपघातात समीर महंमद मुजावर (वय ३६, रा.महागाव) याचा मृत्यू…

भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणाचा हकनाक बळी

भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला हकनाक जीव गमवावा लागला. शहरातील मोरगे वस्ती भागात हा प्रकार घडला. गेल्या दोन महिन्यांपासून कायदा व…

विजेचा धक्का बसून वायरमनचा मृत्यू

उच्च दाबाच्या वीज वाहिनीला धक्का लागून रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वायरमनचा मृत्यू झाला. सुरेश मसाजी लोहार (वय 30 रा. कौलव)…

एड्स झाल्याच्या नैराश्याने जोडप्याने घेतला गळफास

आपणास एड्सचा जीवघेणा आजार झाल्याचे समजताच वैफल्यग्रस्त झालेल्या जोडप्याने उपचार सुरू असताना शहरातील यशोधरा रुग्णालयात गळफास घेतला.

बाळंतपणात हलगर्जीपणामुळे पत्नीचा मृत्यू

प्रसूतीदरम्यान कोणत्याही आवश्यक चाचण्या न करता डॉक्टरांनी चुकीची शस्त्रक्रिया केल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची तक्रार या महिलेचा पती हरिभाऊ जंबे यांनी…

वीज कोसळून एकाचा बळी

सोलापूर जिल्हय़ात एकीकडे दुष्काळाची तीव्रता वाढत असताना दुसरीकडे उष्णतेची धग वरचेवर वाढतच चालली आहे. दरम्यान, काल बुधवारी रात्री नऊच्या सुमारास…

व्यायामासाठी निघालेल्या मुलाचा मालमोटारीने ठोकरल्याने मृत्यू

व्यायाम करण्यासाठी सकाळी फिरायला गेलेल्या एका १४ वर्षांच्या किशोरवयीन मुलाचा भरधाव मालमोटारीने ठोकरल्याने जागीच मृत्यू झाला.

तमाशा कलावंताचा फडातच मृत्यू

श्रीगोंदे तालुक्यातील हिरडगाव येथे यात्रेनिमित्त आलेल्या संध्या माने-सोलापूरकर या तमाशातील कलावंतांच्या हजेरीचा कार्यक्रम सुरू असताना नवनाथ शेगर (रा. मेडद तालुका,…

एसटीने ठोकरल्याने दुचाकीवरील तिघांचा मृत्यू

अक्कलकोट येथे विवाह सोहळा उरकून सोलापूरकडे परत येत असताना मोटारसायकलवरील तिघा तरुणांना एसटी बसने ठोकरल्याने घडलेल्या अपघातात तिघा तरुणांचा जागीच…

सोलापूरजवळ रिक्षाला टँकरने ठोकरल्याने दोघांचा मृत्यू; ७ जखमी

धार्मिक कार्यक्रमासाठी निघालेल्या अरबी मदरशातील विद्यार्थ्यांच्या रिक्षाला पाठीमागून टँकरची धडक बसल्याने घडलेल्या अपघातात एका विद्यार्थ्यांसह अरबी मदरशातील सेवकाचा मृत्यू झाला,…

हुमणाबादजवळ तवेरा व टँकरच्या धडकेत कोल्हापूरचे दहा जण ठार

सोलापूर-हैदराबाद महामार्गावर सोलापूरपासून सुमारे १२० किलो मीटर अंतरावर कर्नाटकात हुमणाबाद येथे तवेरा मोटार व टँकर याची समोरासमोर धडक बसून घडलेल्या…

भंडारद-याच्या पाण्यात बुडून दोघा शाळकरी मुलांचा मृत्यू

भंडारदरा येथे फिरण्यासाठी म्हणून आलेली मुंबईतील दोन शाळकरी मुले पाण्यात बुडून मरण पावली. रात्री ८ वाजता एकाचा मृतदेह सापडला, मात्र…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या