Diwali 2021 News

यंदाच्या दिवाळीतील खरेदीनं १० वर्षांचा विक्रम मोडला, CAIT कडून आकडेवारी जारी

करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनने व्यापाराचं संपूर्ण गणित बिघडवलं. मात्र, दिवाळीने या व्यवसायिकांना मोठं जीवनदान दिल्याचं पाहायला मिळालंय.

PM Modi bhai dooj
Video: भाऊबीजेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींच्या फोटोला ओवाळलं, पण…

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महिला कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला ओवाळल्याचं पहायला मिळालं

शहरात दहा ठिकाणी आग सुदैवाने कुठेही प्राणहानी नाही

आतषबाजीमुळे वायू आणि ध्वनी प्रदूषणातून नागरिक आणि प्राणिमात्रांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी फटाके फोडणे टाळावे, असे आवाहन महापालिका प्रशासनासह…

bhaubeej massages
Diwali Bhaubeej 2021: दिवाळी भाऊबीजेसाठी खास संदेश, शुभेच्छा मेसेज

भाऊबीजेनिमित्त तुमच्या नातेवाईकांना, मित्र परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा, संदेश.

Bhaubeej 2021
Diwali 2021: जाणून घ्या, भाऊबीजेचा शुभ मुहूर्त, महत्व आणि पौराणिक कथा

यावेळी ६ नोव्हेंबरला भाऊबीज साजरी होणार आहे. शुभ मुहूर्तावर बहिणी भावाला टिळक लावतात. त्यानंतर भावाची आरती केली जाते.

Diwali at White House
व्हाईट हाऊसमध्येही ‘दीपावली’, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी फोटो पोस्ट करत दिल्या शुभेच्छा!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवा लावून दिवाळी साजरी केली. याचा फोटो व्हायरल झाला आहे.

lifestyle
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टने दिल्या दिवाळीतील खानपानाविषयी महत्त्वपूर्ण टिप्स; जाणून घ्या

तुम्ही जर बाहेर जेवायला जात असाल तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी एक केळी आणि दही खा.

lifestyle
भाऊबीजनिमित्त ‘या’ विविध प्रकारच्या मेहंदी डिझाईनने तुमचे हात बनवा सुंदर!

लग्नाव्यतिरिक्त, दिवाळी, तीज, करवा चौथ यासारख्या इतर अनेक प्रसंगी भारतीय मेहंदी देखील काढली जाऊ शकते.

प्रकाशाचा परीसस्पर्श

फुललेल्या बाजारपेठा आणि अमाप उत्साह घेऊन आलेल्या यंदाच्या दिवाळीने एखाद्या गोष्टीचा अभावच तिचे महत्त्व जाणवून देतो याची जणू काही साक्ष…

Diwali padwa wishes 2021
Diwali Padwa 2021 Messages In Marathi: दिवाळी पाडव्यासाठी खास संदेश, शुभेच्छा मेसेज

बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्यानिमित्ताने तुमच्या नातेवाईकांना, मित्र परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा, संदेश.

Indian Army soldiers diwali wishes
कारगिल, लडाख आणि सियाचीनमध्ये तैनात असलेल्या भारतीय जवानांकडून देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा!

कारगिल, लडाख आणि सियाचीन ग्लेशियरच्या पुढच्या भागात तैनात असलेल्या जवानांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

diwali detox diet
Video : दिवाळीनंतर डिटॉक्स डाएटचा प्लॅन आहे? मग आताच करा तयारी, कारण…

डिटॉक्स प्लॅन’ बनवून घेण्यासाठी आहारतज्ज्ञ, आयुर्वेद-पंचकर्म तज्ज्ञ, वेलनेस सेंटर येथे दिवाळीनंतरच्या सल्ल्यांसाठी दिवाळीआधीच नोंदणी करायला नागरिकांनी सुरुवात केली आहे.

Diwali padwa 2021
साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे बलिप्रतिपदा: जाणून घ्या महत्त्व,कथा आणि शुभ मुहूर्त

पाडव्याचा सण मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो. लक्ष्मीपूजनानंतर आणि भाऊबीजेच्या आधी पाडवा येतो. यंदा ५ नोव्हेंबरला दिवाळी पाडवा आहे.

tim-cook-diwali-msg
Apple चे सीईओ टिम कुक यांनी भारतीय छायाचित्रकारांचे फोटो शेअर करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!

अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी शेअर केलेल्या या खास पोस्टची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. नेटीझन्सला ही पोस्ट खूप आवडल्याचेही…

Gopal Rai
“फटाके उडवण्याचा धर्म आणि राजकारणाशी काहीही संबंध नाही”; दिल्लीच्या पर्यावरण मंत्र्यांचं वक्तव्य

दिल्लीतील प्रदूषणाचे मुख्य स्त्रोत धूळ आणि धूर आहेत. थंडीमुळे कचरा जाळण्यापासून होणारे उत्सर्जन वाढण्याची शक्यता असून, दिवाळीनंतर कचरा जाळण्यावर नियंत्रण…

lifestyle
दिवाळीत बनले ग्रहांचे शुभ योग, ‘या’ ४ राशींच्या लोकांना होणार फायदा, माता लक्ष्मीची असेल विशेष कृपा

या राशीच्या लोकांना पैसा कमावण्याची दाट शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची दाट शक्यता आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Diwali 2021 Photos

6 Photos
Photos : राजकीय नेत्यांची दिवाळी, भाऊबीजेला भावा-बहिणींचे खास फोटो…

दिवाळी म्हटलं की सर्वांचीच लगबग सुरू असते. सर्वसामान्यांसह राजकीय नेते देखील यावेळी घरी थांबून सणात सहभागी होतात. आज भाऊबीजेनिमित्त अनेक…

View Photos
Modi In Nowshera
15 Photos
सैनिकांना स्वत:च्या हाताने खाऊ घातली मिठाई, शहिदांना कडक Salute अन्…; मोदींच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो

सीमेवर तैनात जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरच्या दौऱ्यावर आहेत.

View Photos
Diwali 2021 Ayodhya Enters Guinness World Record on Deepotsav By Lighting 9 Lakh Diyas
18 Photos
Diwali 2021: दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच अयोध्या Guinness Book Of World Record मध्ये, फोटो पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडे या विक्रमासंदर्भातील प्रमाणपत्र सुपूर्द केलं.

View Photos
Diwali Moti Soap Ad vidyadhar karmarkar
15 Photos
‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली’ सांगणाऱ्या ‘अलार्म काकां’च्या काही रंजक गोष्टी

दिवाळी आली की आवर्जून आठवणी जाहिरात म्हणजे मोती साबणाची जाहिरात. त्यातही हे काका म्हणजे अगदी घराघरात पोहचलेला चेहरा

View Photos
ताज्या बातम्या