scorecardresearch

diwali
21 Photos
कुठे फटाक्यांची आतिषबाजी, तर कुठे दिव्यांची रोषणाई; देशभरात दिवाळीचा उत्साह, पाहा PHOTO

दोन वर्षांनंतर यंदा देशात निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करण्यात येत आहे. नागरिकांचाही उत्साह शिगेला पोहचला आहे.

16 Photos
‘हिंदूंनो एकत्र या, मदतीला फक्त नेपाळ आहे’; मनसेकडून एकजुटीची हाक; म्हणाले “जर शिंदे-फडणवीस सरकार हिंदुत्ववादी असेल…”

दिवाळीतील फटाक्यांना विरोध केल्याने मनसेकडून पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित

नवी मुंबई: निर्बंधमुक्त दिवाळीचा कचरा रस्त्यावर; रात्री उशीरापर्यंत फटाक्यांची आतिषबाजी

नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी फटाक्यांच्या कचऱ्याचे ढीग पाहायला मिळाले.

Bhaubeej 2022 Muhurat 
Diwali 2022: यंदाच्या भाऊबीजेला आहे फक्त २ तासांचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या भावाचे औक्षण करण्याची योग्य वेळ

Bhaubeej 2022 Date and Shubha Muhurat: भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक असणाऱ्या भाऊबीज सणाचा शुभ मुहूर्त जाणून घ्या…

firecrackers explainer
विश्लेषण: ऐन दिवाळीत फटाके वाजवू नका असं वारंवार का सांगितलं जातंय? फटाक्यांचा आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो?

फटाक्यांमध्ये सल्फर, झिंक, कॉपर आणि सोडियम हे रासायनिक घटक असतात. या घटकांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे

Diwali 2022 five gift ideas to gift your brother on this bhai dooj
Diwali 2022 : या भाऊबीजेला भावाला काय गिफ्ट द्यायचे हा प्रश्न पडलाय? मग पर्यायांची ही यादी एकदा पाहाच

भाऊबीजेला भावाला काय गिफ्ट द्यायचे हा प्रश्न पडला असेल, तर ही पर्यायांची यादी तुम्हाला नक्की मदत करेल.

diwali 2022 carporation lighting all governments building in thane
विद्युत दिव्यांच्या रोषणाईने पुन्हा उजळले ठाणे शहर

शहरातील कोपरी ते ब्रम्हांडपर्यंतच्या मार्गावरील उड्डाण पुलांसह पादचारी पुलांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

raj-thackrey-diwali-muslims2
“…तर बॅगा भरायच्या आणि देश सोडून जायचं,” मनसेकडून मुस्लिमांना इशारा, म्हणाले “अशा हिंदूद्वेष्ट्या मुसलमानांची गरजच नाही”

आमचा सण आहे, आम्ही फटाके वाजवणारच; मनसे आक्रमक

MNS Raj Thackeray Loudspeaker1
‘रात्रीचे १ वाजले तरी फटाके वाजवतायत’, पोलिसांकडे तक्रार करणाऱ्या मुस्लिमांना मनसेने सुनावलं, म्हणाले “तुमची भोंग्यावरील अजान…”

“तुमची अजान अजूनही सुरु आहे,” मनसेकडून पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×