scorecardresearch

नवी मुंबई: शहरात आजपासून दिवाळी शिधाजिन्नसचे वितरण सुरू; वाशी शिधावाटप कार्यालय अंतर्गत ४८ हजार लाभार्थी

दिवाळीच्या फराळासाठी आवश्यक असलेले चार महत्त्वाचे जिन्नस अवघ्या १०० रुपयांत रेशनवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

TVS-Star-City-Plus-Diwali-Discount
दिवाळी बंपर धमाका: TVS च्या ‘या’ बाईकवर भरघोस डिस्काउंट; आणखी मिळणार बरचं काही…

यंदाच्या दिवाळीत बाईक खरेदी करायचा विचार करत असाल तर टीव्हीएस कंपनी आपल्या बाईकवर भरघोस डिस्काउंट देत आहे.

lighting of street lamp on Goregaon roads On the occasion of Diwali
गोरेगावच्या रस्त्यांवर झगमगाट; दिवाळीनिमित्त पथदिव्यांच्या खांबांना रोषणाई

दिवाळीनिमित्त यंदा मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मुंबई महापालिकेतर्फे आठवड्याभरासाठी रोषणाई करण्यात येणार आहे.

diwali bash - photos
12 Photos
Photos : बॉलिवूडमधील कलाकरांनी अशी साजरी केली यंदाची दिवाळी, फोटो पाहिलेत का?

यंदा क्रिती सेनॉन, आयुष्मा खुराना, रमेश तौरानी अशा सेलिब्रिटींनी दिवाळीच्या पार्टीचे आयोजन केले होते.

Rahul Deshpande BJP Tiger Shroff1
भाजपाच्या ‘मराठमोळा दीपोत्सव’ कार्यक्रमात अपमान? राहुल देशपांडेनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले “इतकी मोठी…”

टायगर श्रॉफचा सत्कार करण्यासाठी गाणं थांबवल्याचा आरोप, राहुल देशपांडेंनी सोडलं मौन

Amit thackeray letter to Devendra fadnavis
वडीलांनंतर मुलाचं पत्र… अमित ठाकरेंचं फडणवीसांना पत्र; म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून चुकीचा सरकारी पायंडा मोडून पुन्हा…”

काही दिवसांपूर्वीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी फडणवीस यांना पत्र लिहून अंधेरीमधील पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार न देण्याची विनंती केली होती.

diwali, Ayurvedic oils, Health
दिवाळीला का करतात अभ्यंगस्नान? त्याचे शास्त्रीय महत्त्व काय ?

अभ्यंग म्हणजे सर्वांगाला तेल लावणे. दिवाळीच्या दिवसांत, थंडीमध्ये अभ्यंग का करतात, याचे विशेष महत्त्व विशद करणारा हा लेख.

Diwali dishes
दिवाळीत वजनाची चिंता करु नका; फराळ बनवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा, वजन येईल नियंत्रणात

घरोघरी दिवाळीसाठी चमचमीत फराळाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. जास्त फॅट्स असणारे फराळ आपण दिवाळीत बनवतो. पण या पदार्थांमुळे वजन…

Diwali 2022 Lakshmi Pujan Shubh Muhurat Puja Vidhi as per your Zodiac Signs Laxmi Mata Mantra
12 Photos
Diwali 2022: दिवाळीत तुमच्या राशीनुसार करा लक्ष्मी पूजन; धन, समृद्धी व प्रगतीचे जुळून येतील योग

Diwali 2022: येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबरला लक्ष्मी पूजन पार पडणार आहे, यानिमित्ताने गणेश पूजनही करण्याची प्रथा असते. दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मीपूजन…

दिवाळीत मुंबई झगमगणार; सार्वजनिक ठिकाणी रोषणाई करण्याचा महानगरपालिकेचा निर्णय

महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांमार्फत ही रोषणाई करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या