scorecardresearch

Diwali 2023 Bhaubeej Or Bhai Dooj Special Non Veg Recipes
Bhaubeej 2023: यंदा भाऊबीजसाठी करा ‘या’ खास झणझणीत नॉनव्हेज रेसिपी; लगेच नोट करा रेसिपी

या रेसिपीनं तुमची भाऊबीज होईल एकदम खास. चला तर पाहुयात या चमचमीत नॉनव्हेज रेसिपी

firecrackers stall in navi mumbai, navi mumbai municipal corporation, kopar khairane sector 15 fire crackers stall
नवी मुंबई : मनपा उपक्रमच ठरतोय वाहतूक कोंडीचे कारण … वाहतूक पोलिसही हतबल

दिवाळी फराळ वा त्या निमित्ताने लागणाऱ्या वस्तूंच्या विक्रीसाठी शहरात दोनशे पेक्षा अधिक ठिकाणी बचत गटांसाठी स्टाॅल देण्यात आले आहेत.

salman khan fans, burst firecrackers in mohan theatre of malegaon, mohan theatre tiger 3 movie
Video : सलमान खानच्या फॅन्सनी चक्क चित्रपटगृहात फटाके फोडत ‘टायगर ३’चे केले स्वागत, मालेगावमधील धक्कादायक प्रकार

जवळपास १० मिनिटे बॉम्ब, रॉकेट्स, फुलझाड व तत्सम फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. बाल्कनीतील प्रेक्षक शिट्या वाजवून नाचत त्याचे समर्थन करीत…

mobile air quality monitoring station, air quality index nashik, nashik diwali pollution measurement
ऐन दिवाळीत हवेतील प्रदूषण मापनात अडथळे; फिरत्या हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रापुढे वीज अनुपलब्धतेचे संकट

लक्ष्मीपूजनच्या दिवशी सायंकाळपर्यंत विजेची व्यवस्था कुठे होईल, यासाठी धडपड सुरू होती.

tejaswini pandit express gratitude towards mns leader raj thackeray
दिवाळीनिमित्त शिवतीर्थावर पोहोचली तेजस्विनी पंडित, राज ठाकरेंचा फोटो शेअर करत म्हणाली, “हे सगळं…”

“हे सगळं तुम्हीच करू शकता…”, तेजस्विनी पंडितने का मानले राज ठाकरे यांचे आभार?

nashik fire breaks out, cloth shop fire nashik, cloth shop fire due to crackers in nashik
नाशिकमध्ये फटाक्यामुळे लागलेल्या आगीत दुकान भस्मसात, मध्यवर्ती बाजारपेठेतील दुर्घटना

तब्बल १८ बंबांनी सहा ते सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवत बाजारपेठेत आग पसरणार नाही, याची दक्षता घेतल्यामुळे मोठे…

Top Trending Questions About Diwali Searched on Google Sundar Pichai Shows Happy Diwali GIF with Whys Tim Cook Diwali
दिवाळीला लोकांनी गूगलवर शोधले ‘हे’ ५ प्रश्न; सुंदर पिचाई यांची GIF पोस्ट, टीम कूक यांनीही दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

Sunder Pichai Diwali Post: सुंदर पिचाई यांनी एक GIF शेअर करत जगभरात दिवाळीविषयी शोधल्या जाणाऱ्या पाच प्रश्नांविषयी माहिती दिली आहे.

How much is the turnover of gold during diwali in Jalgaon
विश्लेषण: दीपावलीत जळगाव सुवर्णनगरीला झळाळी का? सोन्याची उलाढाल किती होते? प्रीमियम स्टोरी

ग्राहकांचा प्रतिसाद पाहता यंदा दागिने विक्रीचे सर्व विक्रम मोडण्याची शक्यता सराफ व्यावसायिक वर्तवितात.

crime
दिवाळी सवलतींच्या नावाने सायबर फसवणूक; पोलीस ठाण्यांत ८८७ तक्रारी

दिवाळीनिमित्त सवलती आणि बँक केवायसीच्या नावाखाली समाज माध्यमे, ईमेलद्वारे लिंक पाठवून सायबर फसवणुकीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×