scorecardresearch

Doctor
मानसिक आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी समाज माध्यमाचा आधार; आरोग्य विभाग डॉक्टरांना करणार मार्गदर्शन

बदलती जीवनशैली आणि करोनानंतर निर्माण झालेली परिस्थिती यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

palghar guardian minister ravindra chavan appeal private doctors to give service in government hospital
पालघर: रुग्णसेवेसाठी पालकमंत्री खाजगी डॉक्टरांकडे सेवेची भीक मागणार – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

लोकप्रतिनिधी हे डॉक्टरांकडे सेवेकरिता भिकयाचना करण्याचा उपक्रम राबविणार असल्याची घोषणा पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.

eye flue
मुंबईत ‘आय फ्लू’ची साथ ; लहान मुलांना अधिक वेगाने संसर्ग

देशभरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे काही काही दिवसांपासून दिल्लीत ‘आय फ्लू’च्या (डोळे येण्याचा प्रकार) रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होऊ लागली…

doctors nagpur dominated government dental college
राज्यभरातील शासकीय दंत महाविद्यालयांवर नागपूरचा झेंडा! डॉ. भड मुंबईच्या, डॉ. इंदूरकर औरंगाबादच्या अधिष्ठाता

या सर्व महाविद्यालयांवर देखरेखीची जबाबदारी असलेले दंतच्या सहसंचालक पदावरही नागपूरचे डॉ. विवेक पाखमोडे कार्यरत आहेत.

Miracle Surgery in Israel
डॉक्टर नव्हे किमयागार! १२ वर्षांच्या मुलाचं डोकं धडाला जोडण्याची शस्त्रक्रिया यशस्वी

डॉक्टरांनी अशक्यप्राय वाटणारी अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे.

chandrashekhar meshram
नागपूर: सामान्यांच्या तुलनेत अपंग व्यक्तींचे आयुष्य २० वर्षांनी कमी; मेंदूरोग तज्ज्ञांचे निरीक्षण

सामान्य व्यक्तींच्या तुलनेत अपंग बांधवांचे आयुष्य २० वर्षांनी कमी असते, असे निरीक्षण मेंदूरोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

Kidney Transplantation
सावत्र बहिणीकडून मूत्रपिंड दान करून बहिणीला जीवदान ! सुपरस्पेशालिटीत चार वर्षानंतर मूत्रपिंड प्रत्यारोपण

आजच्या काळात संपत्तीच्या लालसेपोटी रक्ताच्या नात्यातही बरेच वाद होतात.

संबंधित बातम्या