scorecardresearch

Doctor arrested in Karnataka in connection with 900 illegal abortions
९०० बेकायदा गर्भपातप्रकरणी कर्नाटकमध्ये डॉक्टरला अटक; सहायक तंत्रज्ञालाही पकडले, टोळी उघड

कर्नाटकात गेल्या तीन वर्षांत सुमारे ९०० बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी बंगळूरु पोलिसांनी एका डॉक्टर आणि त्याच्या सहायक तंत्रज्ञाला अटक केली आहे.

Indian Medical Association Demand government pass strict law protection doctors pune
डॉक्टरची हत्या झाल्यानंतर सरकार जागे होणार का? इंडियन मेडिकल असोसिएशनचा सवाल

याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) पुणे शाखेने आरोग्य मंत्री आणि आरोग्य सचिवांना पत्र पाठविले आहे.

Only 1.3 hospital beds per 1000 population and doctors are negligible
आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर! एक हजार लोकसंख्येमागे रुग्णालयात केवळ १.३ खाटा अन् डॉक्टर नगण्य

नाइट फ्रँक आणि अमेरिकेतील बेर्काडिया यांनी सादर केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

Vyaktivedh article Dr S S Badrinath Eye surgery Establishment of the Observatory
व्यक्तिवेध: डॉ. एस. एस. बद्रीनाथ

रोज १०० नेत्र शस्त्रक्रिया, रोज १५०० नेत्ररुग्णांवर उपचार, जवळपास हजारभर कर्मचाऱ्यांचा ताफा आणि १०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स एवढे वार्षिक उत्पन्न…

baban ingole
कुतूहल: शेतकरी कुटुंब ते अंटार्क्टिकातील शास्त्रज्ञ

कोणत्याही सुविधा नसतानाही बालपण आनंदात गेले असे सांगणारे डॉ. बबन इंगोले म्हणजे सकारात्मक उत्साह-ऊर्जेचा स्रोत आहेत.

stock blood decreased many blood banks, resumption blood donation camps stock blood will increase pune
पुण्यात रक्ताच्या टंचाईचे सावट; रक्तदान तातडीने वाढल्यास परिस्थिती सुधारणार

मागील तीन दिवसांत रक्तदान शिबिरे पुन्हा सुरू झाल्याने रक्ताचा साठा वाढू लागला असला तरी परिस्थिती सुधारण्यास आणखी काही कालावधी लागणार…

staff recruitment process completed end of December problem shortage medicines solved mumbai
औषधांचा पुरवठा, अपुऱ्या कर्मचाऱ्यांची समस्या डिसेंबर अखेरपर्यंत सुटणार; जिल्हा, ग्रामीण रुग्णालयात सुविधा मिळणार

डिसेंबर अखेरपर्यंत कर्मचारी भरती प्रक्रिया पूर्ण होणार असून, औषधांच्या तुटवड्याचा प्रश्नही सोडविण्यात येणार आहे.

government ignores demands, 600 doctors, employees health department called indefinite strike
वाशिम: आरोग्य विभागातील ६०० डॉक्टर, कर्मचारी बेमुदत संपावर; आरोग्य यंत्रणा सलाईनवर!

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उप केंद्रापासून ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत सेवा देत असलेले शेकडो आरोग्य कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत.

संबंधित बातम्या