scorecardresearch

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (DR Babasaheb Ambedkar) यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशमधील महू येथे झाला. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होत. त्यांनी स्त्री-पुरष समानतेचा पुरस्कार केलेला आहे. अस्पृश्यता, जातीवाद समूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. मूकनायक, प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत, जनता, समता या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समतेचा लढा लढला. बहिष्कृत हितकारिणी, स्वतंत्र मजूर पक्ष अशा संघटना उभारून त्यांनी समतेचा लढ्याला अधिष्ठान प्राप्त करून दिले. आंबेडकरांनी आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य, उद्योग आदी क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू ६ डिसेंबर १९५६ रोजी झाला.Read More
mohan bhagwat dr babasaheb ambedkar marathi news
“डॉ. आंबेडकरांच्या आचरणात शोषणमुक्त समाजाचा पाया”, डॉ. मोहन भागवत यांचे मत

धर्म आणि मूल्यांवर आधारित समता आणि शोषणमुक्त समाजाचा पाया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनकार्यातून घालून दिला, असे सरसंघचालक मोहन…

ambedkar movement marathi news, ambedkar movement loksabha representation marathi news
लोकसभेत आंबेडकरी चळवळीला प्रतिनिधित्व मिळेल काय? प्रीमियम स्टोरी

आंबेडकरी चळवळीतील बहुतेक मोठ्या नेत्यांना उमेदवारीही मिळण्याची शाश्वती नाही. एकीकडे मराठा, धनगर, ओबीसी आपल्या हक्कांसाठी लढा देत असताना आंबेडकरी चळवळीत…

babasaheb Ambedkar
अमरावती : स्‍वागत कमानीला डॉ. आंबेडकरांचे नाव देण्याचा वाद, पांढरी खानमपूरमध्‍ये संचारबंदी

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील स्वागत प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास गावातील एका गटाने विरोध दर्शविल्याने गावात…

Loksatta sanvidhanbhan Satymev Jayate Liberty Equality Fraternity Babasaheb Ambedkar
संविधानभान: सत्यमेव जयते!

न्यायाचा विचार करताना तराजूचे चित्र डोळय़ासमोर येते. एका पारडय़ात एक वस्तू ठेवलेली असते आणि दुसऱ्या पारडय़ात किलोमधले वजन. कोणतेच पारडे…

wardha prakash ambedkar rally marathi news, wardha 18 th february rally, prakash ambedkar latest news in marathi
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची सभा १८ फेब्रुवारीलाच का ? जाणून घ्या या दिवसाचे ऐतिहासिक महत्व

वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या महाएल्गार सभेचे आयोजन १८ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आले आहे.

Modi Speech In Rajyasabha
“काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिला नाही, फक्त आपल्या घराण्यातल्या..”, राज्यसभेत मोदींचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत उपस्थित केला बाबासाहेब आंबेडकरांच्या भारत रत्न पुरस्काराचा मुद्दा

Dr Babasaheb Ambedkar in Constituent Assembly
संविधानभान: संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर

संविधान सभेत प्रवेश करण्याची बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती, मात्र शेडय़ूल्ड कास्ट फेडरेशन या बाबासाहेबांच्या पक्षाला १९४६ च्या निवडणुकांमध्ये अपयश आले.

Who is made indian constitution Ambedkar or Nehru
‘संविधान निर्मितीमध्ये आंबेडकरांपेक्षा नेहरुंचे श्रेय अधिक’, वाद उफाळल्यानंतर काँग्रेस नेत्याकडून पोस्ट डिलीट

काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. मात्र वाद उफाळल्यांतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली आहे.

dr babasaheb ambedkar marathi news, ambedkar architect of indian constitution marathi news
डॉ. आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतात, कारण… प्रीमियम स्टोरी

भारताच्या घटनेचे शिल्पकार अनेक आहेत. पण मुख्य शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरच आहेत. त्यांनी आपली सामाजिक जाण आणि विविध देशांच्या राज्यघटनांचा…

Dr Vijay Phulari as Chancellor of Dr Babasaheb Ambedkar Marathwada University
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. विजय फुलारी

छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. विजय जनार्दन फुलारी यांचीनियुक्ती करण्यात आली आहे.

Ambedkar statues in Andhra Pradesh
आंध्र प्रदेशमध्ये डॉ. आंबेडकरांचा १२५ फुटी भव्य पुतळा अन् निवडणुकीचे गणित, जगनमोहन यांना दलित मतदार साथ देणार का?

विजयवाडा येथे उभारण्यात आलेला हा पुतळा सर्वाधिक उंच असल्याचा दावा वायएसआर काँग्रेसकडून केला जात आहे.

Babasaheb Ambedkar signature house Wardha
वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्वाक्षरी उमटली बंगल्याच्या भाळी, चित्रकार तीळले बंधूंची कमाल…

एका कवीने म्हटले आहे की, माझ्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. ही अशी ओतप्रोत श्रद्धा थेट आपल्या बंगल्याच्या भाळी चितारण्याची कल्पना…

संबंधित बातम्या