Drama-competition News

‘सहर्ष’ सादर आहे.. चार नाटकांची स्पर्धा!

सांस्कृतिक कार्य संचालकांनी स्पर्धेच्या नियमांसंदर्भात घातलेल्या कथित घोळामुळे निर्मात्यांनी या स्पर्धेसंबंधात आक्षेप घेतला होता.

पौराणिक दशावतार नाटय़स्पर्धेत ‘कृष्णलीला’ प्रथम

या स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसे राजपात्र, स्त्रीपात्र, खलनायक, नारद, विनोदी पात्रे अशी ठेवण्यात आली होती.

निर्मात्यांतील हेव्यादाव्यांमुळेच नाटय़स्पर्धेचे तीनतेरा!

महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य व्यावसायिक नाटय़स्पर्धेत पुनरुज्जीवित नाटकांच्या सहभागाला आक्षेप घेऊन शासनाला न्यायालयात खेचणाऱ्या नाटय़निर्मात्यांमुळे आता या स्पर्धेला नव्या…

राज्य नाटय़ स्पर्धा अंतिम फेरीतील पुनरुज्जीवित नाटकांवर आक्षेप

राज्य नाटय़ व्यावसायिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झालेली चार पुनरुज्जीवीत नाटके बाद करण्यात येऊन त्याजागी पुढील क्रमांकावरील नाटकांचा समावेश करण्यात…

राज्य व्यावसायिक नाटय़स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर

२७व्या राज्य व्यावसायिक नाटय़स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला असून, या फेरीतून अंतिम फेरीसाठी दहा नाटकांची निवड करण्यात आली…

औरंगाबाद केंद्रातून ‘मसणातलं सोनं’ प्रथम

लोकसत्ता-लोकांकिकेच्या विभागीय अंतिम फेरीत गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नृत्य विभागाची ‘मसणातलं सोनं’ ही एकांकिका औरंगाबाद केंद्रातून प्रथम आली.

मराठवाडय़ाच्या तरुणाईचा नाटय़ सजगतेचा आविष्कार!

सांघिकपणाचे दर्शन घडवत अंतिम फेरीत पाच एकांकिकांमधून मराठवाडय़ातील महाविद्यालयीन तरुण नाटय़क्षेत्राकडे किती गांभीर्याने पाहतात, याची प्रत्यक्ष अनुभूती उपस्थितांना घडली.

नाटकवेडी ‘पंचरंगी’ विभागीय अंतिम फेरीत सशक्त संहिता आणि कसदार अभिनयाची रंगत

लोकसत्ता-लोकांकिकाच्या विभागीय अंतिम फेरीसाठी १६ पैकी पाच संघांची निवड परीक्षकांनी रविवारी जाहीर केली आणि विजेत्या संघांनी जल्लोष केला.

राज्य नाटय़ स्पध्रेतील नाटकांची मेजवानी १७ नोव्हेंबरपासून

हौशी रंगकर्मीना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पध्रेच्या नागपूर केंद्रावरील प्राथमिक फेरीला १७ नोव्हेंबरपासून सुरुवात होत…

आठव्या राज्य कामगार नाटय़ स्पर्धेस आज प्रारंभ

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आठव्या राज्यस्तरीय औद्योगिक व व्यावसायिक कामगार नाटय़ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (शुक्रवारी) सायंकाळी…

आजपासून राज्य नाटय़ स्पर्धेची प्राथमिक फेरी

राज्य शासनाच्या सांस्कृिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ५३व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेची प्राथमिक फेरी मंगळवारपासून येथील परशुराम

पु. ल. देशपांडे महाकरंडक एकांकिका स्पर्धेस ८ नोव्हेंबरला सुरुवात

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस व विजय फाउंडेशन आयोजित पु.ल.देशपांडे महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेस ८ नोव्हेंबरपासून राज्यात प्रारंभ होत आहे.

आव्वाज कुणाचा?

पुण्याच्या कॉलेजविश्वात ‘पुरुषोत्तम करंडक’चं स्थान फार मोठं आहे. ही आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा सुरू होऊन पुढच्या वर्षी पन्नास वर्ष होतील.

ताज्या बातम्या