Drugs

Drugs News

जालन्यात रोपांची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून खुलेआम गांजाची तस्करी, पोलिसांकडून १२ पोती जप्त

ट्रकमधून वाहतूक केल्या जाणाऱ्या नर्सरीच्या झाडा आडून गांजाची तस्करी होत असल्याचा प्रकार जालन्यात समोर आलाय.

खळबळजनक, गांजा, गावठी कट्ट्यांनंतर आता ब्राऊन शुगर, जळगावमध्ये २ महिलांकडून कोट्यावधींचे ड्रग्ज जप्त

जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे २ महिलांकडून कोट्यवधी रुपये किमतीची ब्राउन शुगर ड्रग्ज (Brown sugar drugs) विशेष पोलीस पथकाने जप्त केली.

कृषी बिल मागे घेताना चर्चा नाही, पण ड्रगवरील बिलावर ४ तास चर्चा? सुप्रिया सुळे यांची केंद्र सरकारवर सडकून टीका

खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (१३ डिसेंबर) लोकसभेत एनसीबीमार्फत महाराष्ट्रात सुरु असलेल्या मनमानी कारवाईबाबत मत व्यक्त केलं.

“मी जिथं नमाज पठण करायला जायचो तिथंच तेही यायचे”, नवाब मलिकांचा ड्रग्ज प्रकरणावरून पुन्हा हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणावर बोलताना पुन्हा एकदा नाव न घेता समीर वानखेडे…

मुंबई एनसीबी पथकाची नांदेडमध्ये मोठी कारवाई, ११२७ किलो गांजा जप्त, विशाखापट्टणम ‘कनेक्शन’

मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एनसीबीने तब्बल १५०० किलोग्रॅम गांजा…

गुजरात ATS ची मोठी कारवाई, पाकिस्तानमधून पाठवलेले ६०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, दहशतवादाशी ‘कनेक्शन’

गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने (Gujarat ATS) मोरबी जिल्ह्यात ड्रग्जविरोधात (Drugs) मोठी कारवाई केलीय.

नदीवरील गाणं आणि ड्रग्ज प्रकरणावर नवाब मलिकांचे गंभीर आरोप, अमृता फडणवीसांचं २ ओळीत उत्तर

अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत नवाब मलिक यांनी नदीवरील गाण्याचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध जोडत केलेल्या आरोपांना दोन ओळीत प्रत्युत्तर दिलंय.

मोठी बातमी! उत्तर महाराष्ट्रात ४ कोटी २८ लाखांचा गांजा जप्त

पोलिसांनी उत्तर महाराष्ट्रात अमली पदार्थांवर मोठी कारवाई केलीय. या कारवाईत तब्बल ४ कोटी २८ लाख रुपयांचा ५ हजारहून अधिक किलो…

आर्यन खानची सुटका कधी होणार? ऑर्थर रोड जेलचे पोलीस अधीक्षक म्हणाले…

प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने क्रुझ शिप ड्रग्ज प्रकरणी गुरुवारी (२८ ऑक्टोबर) जामीन मंजूर केला.…

आधी कोऱ्या कागदावर सह्यांचा आरोप, आता मागील वर्षापासून ५ प्रकरणांमध्ये एनसीबीकडून एकच पंच, काय आहे प्रकरण?

एनसीबीने मुंबई क्रुझ शिप ड्रग्ज प्रकरणात दाखवलेल्या १० पंचांपैकी आदिल फजल उस्मानी हा पंच २०२० पासून ५ प्रकरणांमधील पंच आहे.

गुजरातमधील ३० हजार कोटींच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी केंद्रानं…, छगन भुजबळ यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एनसीबीच्या महाराष्ट्रातील कारवायांवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.

महाराष्ट्रात गांजा-अफुची शेती पिकते आणि ते कापून आम्ही आमच्या गच्ची-टेरेसवर ठेवतो, असं… : संजय राऊत

सध्या जणुकाही महाराष्ट्रात गांजा-अफुची शेती पिकते आणि आम्ही हा गांजा-अफु आमच्या गच्चीवर, टेरेसवर ठेवतो असं चाललं असल्याचं मत व्यक्त केलंय.

एनसीबीचा सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज सापडल्याचा दावा, पण उच्च न्यायालयात मुनमुनचे वकील म्हणाले…

एनसीबीने मॉडेल मुनमुन धमेचाच्या (Munmun Dhamecha) सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज सापडल्याचा दावा केला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीत मुनमुनचे वकील…

Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला आजही जामीन नाहीच, उद्या पुन्हा होणार सुनावणी

मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानच्या जामिनावर सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा पुढची तारीख दिलीय. त्यामुळे आर्यन खानसह इतर…

“ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप, मग वैद्यकीय चाचणी का केली नाही?”, उच्च न्यायालयात एनसीबीवर प्रश्नांचा भडीमार

आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीत एनसीबीवर प्रश्नांचा भडीमार झालाय.

हॉटेलला परवानगी दिली म्हणजे सरकार तिथं बाकीचे धंदे करा असं सांगत नाही : छगन भुजबळ

राज्य सरकार हॉटेलला, लॉन्सला परवानगी देते म्हणजे या ठिकाणी बाकीचे धंदे करा असं काही सांगत नाही, असंही स्पष्ट केलं.

“आर्यन खान ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी २५ कोटींची मागणी, ८ कोटी समीर वानखेडेंना देण्याची डील”, धक्कादायक व्हिडीओ समोर

के. पी. गोसावीचा सुरक्षा रक्षक प्रभाकर साईलचा हा व्हिडीओ आहे. त्यानं आर्यन खान प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केलाय.

Ananya Panday : ड्रग्ज प्रकरणी 4 तास चौकशी, अनन्या पांडेला एनसीबीने कोणते १० प्रश्न विचारले? वाचा…

एनसीबीने अनन्या पांडेला आर्यन खानसोबतच्या चॅटमधील ड्रग्जच्या उल्लेखाबाबत प्रश्नांची सरबत्तीच केली. यातील प्रमुख १० प्रश्नांचा आढावा.

“ड्र्ग्जचा पैसा दहशतवाद्यांना मिळतो”, मोहन भागवतांच्या वक्तव्यावर राऊतांचा सवाल, “मग मोदी सरकारने नोटाबंदी….”

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ड्र्ग्जचा पैसा दहशतवाद्यांना मिळतो या सरसंघचालक भागवत यांच्या वक्तव्यावर सवाल केलाय.

विजयदशमीच्या भाषणात मोहन भागवतांकडून ड्रग्जसह ओटीटी प्लॅटफॉर्मवर हल्लाबोल; म्हणाले…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी देशातील ड्रग्जचं व्यसन आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट, वेबसीरिजवरून हल्लाबोल केलाय.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Drugs Photos

11 Photos
Aryan Khan Bail Hearing : आर्यन खानच्या जामिनासाठी मुकुल रोहतगींनी केलेले १० प्रमुख युक्तिवाद

भारताचे माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानसाठी युक्तिवाद केला. यापैकी १० प्रमुख युक्तिवादांचा हा आढावा.

View Photos
10 Photos
छाप्याच्या आधीची भेट, २५ कोटींची मागणी ते १८ कोटींवरील सेटलमेंट, साक्षीदाराने समीर वानखेडेंचं नाव घेत केलेले ‘ते’ १० आरोप

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील फरार साक्षीदार के. पी. गोसावीच्या सुरक्षा रक्षकाने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.…

View Photos
ताज्या बातम्या