…तर विद्यार्थ्यांसह पालकांनाही मिळणार मुख्यमंत्र्यांसोबत स्नेहभोजन करण्याची संधी, काय आहे हा उपक्रम? विशेष म्हणजे पात्र विद्यार्थ्यासह त्याच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्य तसेच वर्गशिक्षकास मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत स्नेहभोजन करण्याची संधी मिळणार आहे. By लोकसत्ता टीमFebruary 18, 2024 13:17 IST
गुरुजींना दहा रुपयांचा चहा पडला नऊ लाखांना! गाडी उभी करून मित्रासह चहा पिण्यासाठी जाणे एका शिक्षकाला चांगलेच महागात पडले. By लोकसत्ता टीमFebruary 16, 2024 16:51 IST
बंदी कसली… कोचिंग क्लासेसना ‘स्टार्टअप’ दर्जा द्या शालेय शिक्षकांवरचा अध्यापनेतर भार एवढा आहे की त्यांना विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे शक्य नाही. १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांचा पाया पक्का करून घेण्याचे… By लोकसत्ता टीमFebruary 16, 2024 08:33 IST
शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल, आता होणार काय? राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्यात (आरटीई) बदल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमFebruary 15, 2024 18:56 IST
नॅक मूल्यांकनात झालेले बदल शैक्षणिक गुणवत्ता वाढवतील का? भारतात जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे आणि त्याचबरोबर जगभरातील विद्यार्थी भारताकडे वळावेत, हा नॅक मूल्यांकनातील बदलांचा उद्देश आहे, पण नुकत्याच सादर… By विश्वंभर धर्मा गायकवाडFebruary 15, 2024 09:52 IST
स्कॉलरशीप फेलोशीप : उच्च शिक्षणाच्या प्रवासातील नेतृत्व कौशल्याचे महत्त्व विविध शिष्यवृत्या, सरकारी योजनांचे लाभार्थी होत असताना आपल्याला वेगवेगळी कौशल्ये आत्मसात करावी लागणार आहेत. By लोकसत्ता टीमFebruary 15, 2024 06:04 IST
पुण्याच्या ललित कला केंद्रात अपरिपक्व आणि औचित्यहीन अनुकरणच शिकवले जाते? वैचारिक धाडस करताना आपले धाडस अन्य कोणासाठी मनस्ताप ठरत असेल आणि असे धाडस करून नवे जग साकारायचे असेल तर आपण… By लोकसत्ता टीमFebruary 13, 2024 08:44 IST
मुंबई : शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या प्रवेशास महापालिका शाळेकडून नकार, सिटी ऑफ लॉस एंजल्स शाळेतील धक्कादायक प्रकार धारावीतील ७ शाळाबाह्य विद्यार्थ्यांना माटुंगा येथील सिटी ऑफ लॉस एंजल्स या महापालिकेच्या शाळेने प्रवेश नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. By लोकसत्ता टीमFebruary 12, 2024 11:58 IST
शिकवताना शिकण्याचा प्रवास.. शिक्षण क्षेत्रात काम करणारे नीलेश निमकर यांनी आदिवासींच्या शिक्षणासाठी बरेच काम केले. या शिक्षण प्रवासातूनच ‘शिकता शिकविता’ हे पुस्तक साकारले… By लोकसत्ता टीमFebruary 11, 2024 00:02 IST
सावधान! शिक्षक भरतीत नव्याने प्राधान्यक्रम देणे आवश्यक, ई मेलवरच मेसेज पाठविण्याची सूचना; जाणून घ्या सविस्तर… काही पात्र उमेदवारांना तांत्रिक कारणास्तव प्राधान्यक्रम उपलब्ध झाले नाहीत. या अडचणी दूर करण्यात आल्या असून प्राधान्यक्रम प्राप्त होत आहे. By लोकसत्ता टीमFebruary 10, 2024 11:36 IST
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अमृतमहोत्सवी वर्ष संपले; नियोजन केवळ कागदावरच अमृतमहोत्सवाच्या औचित्याने वर्षभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा विद्यापीठाकडून करण्यात आली होती. By लोकसत्ता टीमFebruary 9, 2024 13:47 IST
अंध विद्यार्थ्यांना स्वतःच लेखी परीक्षा देणे शक्य… कसं ते जाणून घ्या! अंध विद्यार्थ्यांना लेखनिक मिळण्यात अडचणी येतात. काही वेळा लेखनिकाच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचे गुण जातात. By चैतन्य सुदामेFebruary 9, 2024 13:40 IST
EVM मुळे भाजपाला अतिरिक्त मते? निवडणूक आयोगाचे अधिकारी म्हणाले, “कोणत्या पक्षाला कोणतं चिन्ह जाणार हे…”
“विजय वडेट्टीवारांनी भाजपा प्रवेशासाठी…”, धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट, ‘त्या’ भेटीचा खुलासा करत म्हणाले…
अरेच्चा! ‘या’ पक्ष्यालाही लागलं बॅडमिंटन खेळाचं वेड; खेळण्याची स्टाईल पाहून व्हाल थक्क, VIDEO व्हायरल
गुलाबी सायकल अन् तिच्या चेहऱ्यावरील आनंद! स्वयंपाकीण ताईचे कष्ट वाचवण्यासाठी व्यक्तीने केली खास मदत, Viral Video