Eknath-khadse News

शेती न कळणा-यांनी शेती शिकवू नये; खडसेंचा उध्दव ठाकरेंना टोला

ज्यांना भूईमुग जमिनीखाली उगवतो की जमिनीवर हे माहित नाही, त्यांनी यावर प्रतिक्रिया देऊ नये असा टोलाही खडसेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.

मोबाईलचं बिल भरता मग वीजेचं का नाही?- एकनाथ खडसेंचा शेतकरयांना सवाल

शेतकऱयांकडे मोबाईलचं बील भरायला पैसे असतात, मग ते वीजेचं बील का भरत नाहीत? असा खोचक सवाल राज्याचे महसूल मंत्री एकनाथ…

‘पीक कर्ज वसुलीला स्थगिती, शैक्षणिक शुल्क माफ’

शेतीकर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली असून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ केले जाणार असल्याची घोषणा महसूल तथा कृषिमंत्री…

भाजप सरकार समन्यायी पाण्याच्या बाजूने; एकनाथ खडसे व पंकजा मुंडे यांची भूमिका

जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार दोन विभागात कोणतीही कटुता येऊ न देता पाणी वितरणाचा निर्णय घेतला जाईल, असे ग्रामविकासमंत्री पंकजा…

राष्ट्रवादीने पाठिंबा देऊ केला आहे, आम्ही घेऊ -खडसे

भारतीय जनता पक्षाचे सरकार बहुमताचे असेल. अधिवेशनादरम्यान ते सिद्ध करू. राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही पाठिंबा मागितला नव्हता. त्यांनी तो देऊ केला…

खडसे यांची इच्छापूर्ती, मनासारखे दालन मिळाले

मुख्यमंत्रीपदाची संधी हुकल्याने नाराजी व्यक्त करणारे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्र्यांचे प्रशस्त दालन देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा…

‘सीआयसी’ निवड समितीवर खरगे

मुख्य माहिती आयुक्तांची (सीआयसी) निवड करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय निवड समितीमध्ये लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा समावेश…

मंत्रिमंडळाची बैठक पंढरपुरात घेण्यासाठी आग्रही- खडसे

पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या उत्तरोत्तर वाढत चालली असताना त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधाही त्याप्रमाणात वाढल्या पाहिजेत. पंढरपूरचे प्रश्न व विविध अडचणी…

कार्तिकी एकादशीनिमित्त खडसेंच्या हस्ते विठ्ठलाची पूजा!

राज्याचे नवनिर्वाचित मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांच्या हस्ते आज कार्तिकी एकादशीनिमित्त पंढपुरात विठ्ठल-रखुमाईची शासकीय पूजा करण्यात…

मुख्यमंत्री बहुजन समाजाचा हवा होता

राज्यातील भाजपचे सरकार स्थापन होऊन दोन दिवस उलटत नाहीत तोच मुख्यमंत्रिपदाच्या झालेल्या निर्णयावरील अंतर्गत नापसंतीचे चित्र समोर आले आहे.

उपमुख्यमंत्र्यांचे कार्यालय एकनाथ खडसेंना मिळणार?

शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याची भाजपची तयारी नसल्याने आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे हे सर्वात ज्येष्ठ मंत्री असल्याने उपमुख्यमंत्र्याचे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील सुसज्ज…

कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या पुजेचा मान खडसेंना!

कार्तिकी एकादशीला पंढपुरात करण्यात येणाऱ्या विठ्ठल-रखुमाईच्या शासकीय पुजेचा मान यंदा राज्याचे नवनिर्वाचित मंत्री एकनाथ खडसे यांना मिळाला आहे. कार्तिकी एकादशीला…

अखेर नाराज खडसेच ‘सूचका’च्या भूमिकेत!

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद भूषविलेले एकनाथ खडसे हे अनुभवी व ज्येष्ठ असताना मुख्यमंत्रीपदासाठी डावलले गेल्याने ते नाराज आहेत.

सह्यद्रीचे वारे : सत्तामाळेचे मणी!

काँग्रेसमधील गटबाजी महाराष्ट्राला नवी नाही. पण काँग्रेसनंतर भाजपचेही पक्षांतर्गत निर्णय दिल्लीतून होऊ लागल्यावर आणि राज्यातही भाजपला सत्ता मिळाल्यावर, पदांसाठी गटबाजी…

मुख्यमंत्रीपदासाठी माझ्या नावाची सुद्धा चर्चा – खडसे

खडसे यांच्या या विधानामुळे नव्या नेत्याची निवड एकमताने होणार की परस्परांविरोधात दावेदारी केली जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

भाजपमध्ये आले म्हणून पावन झाले नाहीत!

वादग्रस्त ‘आयाराम’ नेत्यांवरील आरोप भाजपमध्ये येऊनही धुतले गेले नसल्याची कबुली विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

हेलिपॅड खडसेंसाठी अन् उतरले फडणवीसांचे हेलिकॉप्टर

भाजपचे ज्येष्ठ नेते व्एकनाथ खडसे यांच्या हेलिकॉप्टरसाठी तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर अचानक उतरवावे लागल्याची घटना…

‘ज्यांच्यामुळे युती तुटली, तेथे भगवाच फडकेल’

युती तोडणारे याच जळगाव जिल्ह्य़ातील आजुबाजूला उभे असणारे नेते असून ज्यांच्यामुळे युती तुटली, त्यांच्या मतदारसंघात भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही

व्हिडिओ: खडसेंचा शोध: देवरस संघाचे संस्थापक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना बाळासाहेब देवरस यांनी १९३५ साली केली, असा नवा शोध भाजपचे विरोधी पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.