scorecardresearch

निवडणुका

लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेल्या शासन पद्धतीला लोकशाही असे म्हटले जाते. भारतामध्ये १९४७ नंतर संविधान लिहिले गेले. संविधानामध्ये आपला देश लोकशाहीवर चालतो असे नमूद केलेले आहे.

निवडणुका (Elections) लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक असतात. लोकांनी निवडणूक दिलेले प्रतिनिधी एकत्र येऊन लोकाच्या कल्याणासाठी काम करतात. लोकप्रतिनिधींना निवडून देण्यासाठी निवडणुकांची मदत होते.

भारतामध्ये गावच्या सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानांपर्यंत प्रत्येक लोकप्रतिनिधीची निवड करण्यासाठी निवडणुकांचा वापर केला जातो आणि ज्या उमेदवाराला बहुमत मिळते तोच सरकारसमोर लोकांचे प्रातिनिधित्त्व करतो. भारतामध्ये दर पाच वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात. Read More
vidharbh elelction Which political party will dominate Vidarbha in the Lok Sabha elections 2024
विदर्भातील राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहणार? महायुती आणि मविआत बंडखोरीची शक्यता? प्रीमियम स्टोरी

विदर्भात एकूण ११ जिल्हे असले तरी लोकसभेचे १० मतदारसंघ आहेत. नागपूर या एकाच जिल्ह्यात दोन मतदारसंघ तर भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम या…

Dissemination of election bonds by post discloses different information from political parties
निवडणूक रोख्यांचे वितरण टपालाद्वारे! राजकीय पक्षांकडून वेगवेगळी माहिती उघड

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पक्षाला देणगी देणाऱ्या देणगीदारांची नावे उघड करण्यास अनेक राजकीय पक्षांनी नकार दिला.

kolhapur vhp marathi news, kolhapur bajrang dal marathi news,
कोल्हापूर : आचारसंहितेत भगवे झेंडे काढले; इचलकरंजीत हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध

ही बाब लक्षात घेऊन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी प्रांताधिकारी चौगुले यांची भेट घेतली.

Dhule, election
निवडणुकीमुळे धुळ्यातील तीन गुन्हेगारांवर झाली ही कारवाई

आगामी सार्वत्रिक निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी आणि नागरिकांना भयमुक्त वातावरणात जीवन जगण्यासाठी धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विविध उपाय योजना…

election commission of india marathi news, bypoll in haryana marathi news
निवडणूक आयोगाचा महाराष्ट्राला एक तर हरयाणाला दुसरा न्याय

सैनी हे विधानसभेचे सदस्य नसल्याने त्यांना कायद्यातील तरतुदीनुसार सहा महिन्यांमध्ये निवडून येणे आवश्यक आहे. सैनी यांची मुख्यमंत्रीपदी १२ मार्च रोजी…

Nagpur lok sabha election
प्रचारासाठी अल्प वेळ, उमेदवारांची होणार दमछाक !

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार नागपूरमध्ये १९ एप्रिलला मतदान होणार आहे. अर्ज माघारीचा शेवटचा दिवस ३० मार्च असून…

vote
यंदा ‘मतदान’ करणार की ‘मताधिकार’ बजावणार? प्रीमियम स्टोरी

ईव्हीएम, नोटा या नेहमीच्या चर्चांना आता ‘विकास’, ‘गॅरंटी’ वगैरेची जोड मिळेल… पण निवडणूक हा उमेदवारांचा आणि पक्षांचा खेळ नसायला हवा,…

lok sabha election 2024 how to add name in voter list in bihar up mp delhi and maharashtra other state 2024
10 Photos
Election 2024: घरबसल्या मतदार यादीत करा तुमच्या नावाचा समावेश; ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज

Lok Sabha Election 2024 : येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घर बसल्या ऑनलाइन मतदार यादीत तुमच्या नावाचा समावेश कसा…

mumbai municipal corporation, hospital 30 percent staff on election duty
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांतील ३० टक्के कर्मचाऱ्यांची निवडणुकीसाठी नियुक्ती, आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई महानगरपालिकेच्या पाच वैद्यकीय महाविद्यालये व अन्य उपनगरीय रुग्णालयांतील सुमारे ३० टक्के कर्मचाऱ्यांची नियुक्ती निवडणुकीच्या कामासाठी करण्यात आली आहे.

maharashtra lok sabha election, maharashtra lok sabha election background
राज्यात कोण किती पाण्यात याचा येणार अंदाज, जनतेच्या न्यायालयातील लढाईचा कौल निर्णायक

शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही गटांकडून आमचाच गट हा खरा पक्ष सुरू असलेला दावा, राज्यात आम्हीच श्रेष्ठ हा भाजपकडून सुरू…

Uddhav Thackeray meet Christian delegation
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ख्रिस्ती मतदारांना ठाकरेंची साद, वसईतील ख्रिस्ती शिष्टमंडळाशी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वसईमधील प्रतिष्ठित ख्रिस्ती नागरिकांची मातोश्रीवर भेट घेतली.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×