scorecardresearch

निवडणुका

लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेल्या शासन पद्धतीला लोकशाही असे म्हटले जाते. भारतामध्ये १९४७ नंतर संविधान लिहिले गेले. संविधानामध्ये आपला देश लोकशाहीवर चालतो असे नमूद केलेले आहे.

निवडणुका (Elections) लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक असतात. लोकांनी निवडणूक दिलेले प्रतिनिधी एकत्र येऊन लोकाच्या कल्याणासाठी काम करतात. लोकप्रतिनिधींना निवडून देण्यासाठी निवडणुकांची मदत होते.

भारतामध्ये गावच्या सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानांपर्यंत प्रत्येक लोकप्रतिनिधीची निवड करण्यासाठी निवडणुकांचा वापर केला जातो आणि ज्या उमेदवाराला बहुमत मिळते तोच सरकारसमोर लोकांचे प्रातिनिधित्त्व करतो. भारतामध्ये दर पाच वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात. Read More
Buldhana lok sabha
…अखेर बुलढाणा शिवसेना शिंदे गटालाच; प्रतापराव जाधव चौथ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात

उमेदवारी भरण्याच्या शुभारंभाला का होईना, महायुतीतील बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला असून ही जागा शिवसेना शिंदे गटालाच मिळाली आहे.

Letter from Amolakchand college professor to district election decision officer regarding ballot paper voting
‘ईव्हीएम’ऐवजी ‘बॅलेट पेपर’वर मतदान घेतल्यास निवडणूक ड्युटी करतो! प्राध्यापकाच्या व्हायरल पत्राची समाजमाध्यमांमध्ये चर्चा 

अलिकडच्या काळात ‘ईव्हीएम’वरील निवडणूक प्रक्रियेबाबत विविध मतप्रवाह निर्माण झाले आहेत. ‘ईव्हीएम’ऐवजी ‘बॅलेट पेपर’वर मतदान प्रक्रिया पार पाडावी, यासाठी आंदोलनेही झाली.

loksatta analysis controversy over central government new regulation for artificial intelligence print exp
विश्लेषण : निवडणुकीच्या तोंडावर ‘एआय’ची मुस्कटदाबी का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत गूगलच्या ‘जेमिनी’-एआय ला विचारलेल्या प्रश्नावर मिळालेला प्रतिसाद या नियमावलीचे मूळ असल्याची चर्चा सुरू आहे.

Former IAS officer, several retired state officials join BJP
अन्वयार्थ : लष्करी, न्याय सेवांतील भाजपवासी ‘तारे’!

मुळात भदोरिया यांची हवाई दल प्रमुखपदी झालेली नियुक्तीच दोन अधिकाऱ्यांची ज्येष्ठता डावलून मोदी सरकारने केली होती.

Solapur Lok Sabha
भाजपने उमेदवारी नाकारताच माजी मंत्र्याच्या कन्येचा थयथयाट

सोलापूर जागेसाठी काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपमध्ये इच्छुक भाऊगर्दीतून अखेर माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना संधी मिळाली.

rashmi barve
रश्मी बर्वे प्रकरणी शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग! यंत्रणांनी दाखवलेली तत्परता थक्क करणारी

रामटेक लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.  रश्मी बर्वे यांना येथे उमेदवारी मिळाली आहे.

Pimpri-Chinchwad city
पिंपरी : सभांसाठी ‘ही’ ६६ ठिकाणे निश्चित

लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर सभा व कोपरा सभा घेण्याकरिता पिंपरी-चिंचवड शहरातील ६६ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्याशिवाय इतर ठिकाणी राजकीय…

Rashmi Barve
नागपूर : उमेदवार ठरवताना काँग्रेसचा ‘ग्रासरुट’ फार्मुला; माजी महापौर, जि.प. अध्यक्षांना संधी

काँग्रेसने मात्र यंदा जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन जागांवर उमेदवारी देताना तळागळातून आलेल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामाचा अनुभव गाठीशी असणाऱ्यांना संधी दिली…

संबंधित बातम्या