election

Election News

उत्तर प्रदेशात प्रियंकाच काँग्रेसचा चेहरा; निवडणूक लढण्याबाबत अद्याप निर्णय नाही; युवकांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध  

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसच्या युवकांसाठीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन शुक्रवारी राहुल गांधी आणि प्रियंका यांच्या हस्ते झाले.

India Today CVoter Survey: आज लोकसभा निवडणूक झाल्यास मोदीच पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार; पण भाजपाला बसेल मोठा धक्का, काँग्रेस तर…

India Today – C voter ने केलं सर्वेक्षण, २०१९ लोकसभा निवडणुकीशी तुलना केल्यास भाजपाला नुकसान

बेरीज वि. वजाबाकी

निवडणुकीत महाराष्ट्राचा राजकीय दुभंग भाजपचे ४२० चे यश विरुद्ध राष्ट्रवादी- काँग्रेस- शिवसेना या महाविकास आघाडीचे १०२३ इतका अत्यंत असंतुलित बनला.

पक्ष यंत्रणा ढिम्म तरीही विदर्भात काँग्रेसला यश; राज्यात सर्वाधिक जागा मिळविणारा भाजप दुसऱ्या क्रमांकावर

सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच विरोधी पक्ष भाजपनेत्यांनी त्यांचे गड राखले तर काहींना फटका बसला.

मराठवाडय़ात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसला यश; पंकजा मुंडे यांना पक्षांतर्गत शह देण्याचा पुन्हा प्रयोग ?

लातूरमध्ये मात्र भाजपला फटका बसला. त्याला संभाजी पाटील निलंगेकरांचा कारभार कारणीभूत असल्याचे कारण आता पुढे केले जात आहे.

रत्नागिरीत राष्ट्रवादीला लाभ, सिंधुदुर्गात राणेंवर अंकुश

मुरुड येथील परब यांच्या बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी कदम यांनी विरोधकांशी हातमिळवणी केल्याचा परब गटाचा आरोप आहे.

लातूर जिल्ह्यात भाजपला धक्का, तीन पंचायती गमावल्या

राज्यात भाजपची सत्ता असताना लातूर महानगरपालिकेसह जिल्ह्यातील नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा सर्व ठिकाणी भाजपने एक हाती सत्ता मिळवली…

UP Assembly Election: योगींना गोरखपूरमध्ये मिळणार कडवं आव्हान; भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद मैदानात

आझाद समाज पक्षाचे चंद्रशेखर आझाद गोरखपूरमधून निवडणूक लढणार

महाराष्ट्रात भविष्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येणार?; संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले…

गोव्याप्रमाणे महाराष्ट्रातही भविष्यात फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी?

समाजवादी पक्षाला धक्का; मुलायम सिंह यांची सून अपर्णा यादव भाजपमध्ये

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्या उपस्थितीत अपर्णा यांचा पक्षप्रवेश झाला.

‘ईव्हीएम’बाबतच्या याचिकेवर सुनावणीची तयारी

उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर व उत्तराखंड या पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या याचिकेची सुनावणी होणे गरजेचे आहे

अमित पालेकर गोव्यात ‘आप’चा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा

 ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अर्रंवद केजरीवाल यांनी पणजीत अमित यांच्या नावाची घोषणा केली.

उत्तर प्रदेश निवडणुकीआधीच सपाला मोठा धक्का; मुलायम सिंग यादवांच्या सूनेचा भाजपात प्रवेश

भाजपाचं अखिलेश यादवांना जशास तसं उत्तर; वहिनी अपर्णा यादव करणार भाजपात प्रवेश

भगवंत मान ‘आप’चा मुखमंत्रीपदाचा चेहरा!

आम आदमी पक्षाने मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत जनतेकडूनच मते मागवली होती. त्यासाठी १७ जानेवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत वेळ देण्यात आली होती.

“राऊतांच्या पक्षात आमदार आहेत त्यापेक्षा जास्त दलित खासदार म्हणून भाजपाच्या तिकीटावर निवडून आलेत”

“उत्तर प्रदेशात भाजपाला सर्वच समाजाचा मिळणारा प्रतिसाद व विश्वास पाहता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे “

“मनोहर पर्रीकर आजारी असताना तुमची काय भूमिका होती हे..”; संजय राऊतांना फडणवीसांचे उत्तर

संजय राऊतांना नटसम्राटमध्ये भूमिका द्यायला हवी. कारण ते सकाळी वेगळं आणि संध्याकाळी वेगळं बोलायची उत्तम भूमिका करू शकतात, असे फडणवीस…

पंजाबमध्ये मतदानाची तारीख पुढे ढकलली; १४ फेब्रुवारी ऐवजी ‘या’ तारखेला होणार मतदान

राज्य सरकार आणि विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्याची केलेली विनंती स्वीकारत निवडणूक आयोगाने नवीन तारीख दिली आहे.

उत्तर प्रदेशात माजी पोलीस आयुक्तांचा भाजपामध्ये प्रवेश; निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची सपाची प्रतिक्रिया

कानपूरचे माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी असीम अरुण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.