Election News

मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

राज्यातील आस्थापना, दुकाने, हॉटेल, आयटी कंपन्या, मॉल, रिटेलर या ठिकाणी काम करणाऱ्या कामगरांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी,…

जाहिरातींसाठी भाजपकडे २३ हजार कोटी आले कुठून? – आनंद शर्मा

लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपने २३ हजार कोटी रुपयांच्या जाहिराती केल्या आहेत. या जाहिरातींसाठी भाजपकडे पैसे कुठून आले.

अमित शहांकडून महाराष्ट्राची बदनामी

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे राज्यात मोठय़ा प्रमाणावर बलात्कार होत असल्याचा बागुलबुवा करतात. त्यांनी बदनामी थांबवावी अन्यथा महिला…

लहरी हवामानामुळे प्राचाराचे तीन तेरा

दिवस उगवण्यापूर्वी पडणारे दाट धुके, दुपारी अंगाची लाहीलाही करणारे कडक ऊन अन् सायंकाळी बरसणाऱ्या जलधारा अशा एकाच दिवशी वातावरणाच्या तीन…

देशाच्या सुरक्षेची चिंता सोडून मोदींचे महाराष्ट्रात राजकारण – पृथ्वीराज चव्हाण

देशाला पूर्ण वेळ संरक्षणमंत्री नसल्याने राष्ट्राच्या सुरक्षिततेशी खेळ सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या सुरक्षिततेची चिंता नसून, पाकिस्तानचे हल्ले…

‘प्रमुख पक्षांतील प्रस्थापितांकडून निवडणुकीस किळसवाणे स्वरूप’!

वैयक्तिक महत्त्वाकांक्षा व दलाली असे किळसवाणे स्वरूप प्रस्थापित मंडळींनी या निवडणुकीस दिले. पेड न्यूज व जाहिरातींच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांमुळे बहुतेक…

राष्ट्रवादीची दमछाक, भाजपचीही कसोटी!

सरकारविरुद्धचा राग, काँग्रेसमुळे मतविभागणीचा फटका, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दलची सहानुभूती, मोदींचा प्रभाव या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ात राष्ट्रवादीला आपल्या पाच जागा…

जाहीरनाम्याच्या छपाई खर्चातही बनवाबनवी!

मूळ जाहीरनाम्यात बनवाबनवी किती हे निवडणुकांनंतर स्पष्ट होणार असले, तरी छपाईच्या खर्चात मात्र बनवाबनवी होत असल्याचे दिसून येते.

सही घेण्याच्या सक्तीमुळे.. फोटो व्होटर स्पिलांचे वाटप जिकिरीचे!

मतदारांना स्लिपा वाटण्याचे काम पूर्वी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते करायचे. हे काम आता निवडणूक आयोगाने हाती घेतले आहे. मात्र, निवडणूक आयोगाची…

कितीही धावले तरी.. उमेदवारांना दिवस पुरा पडेना!

निवडणुकांचा प्रचार आता अगदी शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे आता उमेदवारांना दिवसाचे चोवीस तासही कमी पडायला लागले आहेत. भल्या पहाटे…

प्रत्येक सत्रात ५-७ किलोमीटर चालणे, आतापर्यंत २०० किलोमीटरची पायपीट!

सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांची नुसती पायपीट सुरू आहे. विशेष म्हणजे दमवून टाकणारा हा व्यायाम ते बारीक होण्यासाठी किंवा आरोग्यासाठी नव्हे, तर…

नेत्यांनी पाठ फिरवल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीत चिंता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप उमेदवारांसाठी तर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांसाठी शहरात प्रचारसभा घेतल्याने दोन्हीकडे चैतन्य पसरले आहे.

मतदारांसाठी दारूचा महापूर असताना आतापर्यंत फक्त ८०० लिटर दारू जप्त

निवडणूक काळात बेकायदेशीर दारूचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. त्यासाठी बाहेरच्या राज्यातून दारू आणल्याचे यापूर्वीच्या निवडणुकीत आढळून आले आहे.

उमा भारतींचा उद्धव ठाकरेंना सल्ला

प्रादेशिक पक्ष संपवायचेच असते, तर शिवसेनेचे अनंत गीते यांना बोलावून घेऊन राजीनामा द्यायला सांगितला असता. आम्हाला युती टिकवायची होती, असे…

कोणालाही ७०पेक्षा जास्त जागा मिळू शकणार नाही – आंबेडकर

‘युतीचे मढे का मेले हे का सांगत आहात’ असा सवाल करीत भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या निवडणुकीत ७०…

जाहीर सभांमधील ठोकळेबाज भाषणे

राष्ट्रवादीकडून भाजपवर प्रहार, पंतप्रधान मोदींच्या शंभर दिवसांच्या कारभारावर टीका, दुसऱ्या बाजूला भाजपकडून राष्ट्रवादी, काँग्रेसवर घोटाळय़ांचा आरोप, शिवसेनेची दोन्ही काँग्रेससह भाजपवर…

सुरेश जैन तुरुंगातूनच निवडणूक ‘लढविणार’!

शिवसेना उमेदवार सुरेश जैन यांना तुरुंगातूनच त्यांच्या निवडणुकीची सूत्रे हलवावी लागणार आहेत. कारण जळगाव घरकुल घोटाळ्यात त्यांनी केलेला नियमित आणि…

मोदी आले; ११ मिनिटांचे भाषण आटोपून गेले!

वेळेचे फसलेले नियोजन, वेळेआधीच पार पडलेली सभा, त्यातच ‘मला गळ्याच्या इन्फेक्शनमुळे बोलताना त्रास होत आहे. जास्त वेळ बोलणार नाही,’ असे…

स्वपुत्रासाठी केंद्रीय मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

मागील सलग ३ निवडणुकांत भाजपचा पराभव झालेल्या भोकरदन मतदारसंघात भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची पुत्र संतोष यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.