BMC Election 2022 : सलग चार वेळा स्थायी समिती पद भूषविलेल्या यशवंत जाधवांना यंदा शोधावा लागणार नवीन वॉर्ड प्रभाग आरक्षणांमध्ये यशवंत जाधव यांचा २१७ हा प्रभाग महिला आरक्षित झाल्यामुळे जाधव यांच्या समोर कोणत्या प्रभागातून उमेदवारी मिळवायची हा प्रश्न… By लोकसत्ता ऑनलाइनAugust 2, 2022 15:02 IST
Mumbai Municipal Election : प्रभाग आरक्षण सोडतीवर सूचना – हरकती सादर करण्याची आज अखेरची संधी आतापर्यंत १९८ सूचना – हरकती सादर; ५ ऑगस्ट रोजी अंतिम सोडत प्रसिद्ध करण्यात येणार By लोकसत्ता टीमUpdated: August 2, 2022 12:22 IST
BMC Election 2022 : पालिकेच्या सभागृहातील भाजपाचा आक्रमक चेहरा प्रभाकर शिंदे यांना नवा वॉर्ड शोधावा लागणार BMC Election 2022 News : आरक्षण सोडतीचा फटका अनेक दिग्गजांना बसला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 30, 2022 21:39 IST
पिंपरी पालिकेच्या निवडणुकीत १३९ पैकी ३७ जागा ओबीसींसाठी ; आरक्षणाचे चित्र स्पष्ट होताच राजकीय पक्षांची जुळवाजुळव सुरू चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाट्यगृहात शुक्रवारी सकाळी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सुरू झाला. By लोकसत्ता टीमJuly 29, 2022 19:30 IST
मुंबई : महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या समिती निवडणुकीस स्थगिती नाही मात्र पुढील सुनावणीपर्यंत निकाल जाहीर न करण्याची राष्ट्रीय महासंघाची हमी By लोकसत्ता टीमJuly 29, 2022 17:35 IST
ठाणे : आरक्षण सोडतीत दिग्गजांना फटका तर काहींना फायदा संजय भोईर, एच.एस. पाटील, संजय पांडे यांना दुसरे प्रभाग शोधावे लागणार ; राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुहास देसाई यांना मात्र फायदा By लोकसत्ता टीमJuly 29, 2022 17:01 IST
उल्हासनगर पालिकेत ओबीसींना २४ जागा ;आरक्षण सोडतीनंतर अनेकांची कोंडी सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर महापालिकेत ओबीसी सदस्यांसाठी आरक्षण सोडत शुक्रवारी पार पडली. By लोकसत्ता टीमJuly 29, 2022 16:40 IST
कल्याण: राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली, कुटुंब रंगलय नगरसेवक होण्यात आगामी पालिका निवडणुकीसाठीचे सर्वसाधारण महिला, नागरिकांच्या मागास प्रवर्गासहचे एकूण ४४ प्रभागांमधील आरक्षण शुक्रवारी पालिका निवडणूक आयोगाने सोडत पध्दतीने जाहीर केले. By भगवान मंडलिकUpdated: July 29, 2022 16:29 IST
Mumbai municipal elections : आरक्षण सोडतीचा दिग्गजांना फटका यशवंत जाधव, राखी जाधव, तृष्णा विश्वासराव, प्रभाकर शिंदे, आसिफ झकेरिया आदींचा समावेश By लोकसत्ता टीमUpdated: July 30, 2022 22:13 IST
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे पडघम; २३६ प्रभाग आरक्षण जाहीर इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी ६३ प्रभाग आरक्षित By लोकसत्ता टीमUpdated: July 30, 2022 22:13 IST
ठाणे : निवडणुकांपूर्वी मतदारांना ‘झाडी, डोंगर’ दर्शनाचा योग; इच्छुक उमेदवारांकडून वर्षा सहलीचे आयोजन प्रभागांचे चित्र स्पष्ट झाल्याने आता इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरूवात By लोकसत्ता टीमJuly 29, 2022 12:28 IST
ठाणे : ओबीसी आरक्षणाचा कुणाला होणार फायदा तर कुणाला बसणार फटका आज दुपारपर्यंत सोडतीनंतर होणार चित्र स्पष्ट By लोकसत्ता टीमJuly 29, 2022 10:49 IST
विकासाचे गुलाबी चित्र रंगवण्यासाठी रिझव्र्ह बँकेवर यूपीए सरकारचा दबाव! सुब्बाराव यांचा मुखर्जी, चिदम्बरम यांच्यावर आरोप
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश-नेपोम्नियाशी लढत बरोबरीत, संयुक्त आघाडी कायम; विदितने प्रज्ञानंदला रोखले; कारुआना, नाकामुरा विजयी