scorecardresearch

decrease in electricity demand maharashtra
राज्यात विजेच्या मागणीत मोठी घट, मुंबईच्याही मागणीत निच्चांकी, कारण काय?

राज्यभरात पावसाला सुरुवात झाल्याने तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळे राज्यात विजेची मागणी २३ हजार २६५ मेगावॅटवर आली आहे.

Wind solar hybrid power plant
थरमॅक्सने गुजरातमध्ये उभारला पवन-सौर संमिश्र ऊर्जा प्रकल्प; ‘एवढी’ मेगावॉट वीजनिर्मिती होणार

थरमॅक्स लिमिटेडच्या मालकीची उपकंपनी फर्स्ट एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडने (एफईपीएल) गुजरातमध्ये पवन-सौर संमिश्र ऊर्जा प्रकल्प उभारला असल्याचे गुरुवारी येथे जाहीर केले.…

electricity bill check
भरमसाठ वीज देयक आले, आपणच आपले देयक तपासा… पद्धत काय?

उकाडा वाढल्याने सहाजिकच पंखा, रेफ्रीजरेटर, एअर कंडिशनर यांचा वापरही वाढत आहे. या उपकरणांच्या वीजवापराच्या प्रमाणातच आपल्याला वीजबिल आले की नाही…

hemlata_sane
गोष्ट असामान्यांची Video: घरात एकदाही विजेचा वापर न केलेल्या डॉ. हेमलता साने

पर्यावरण, इतिहास, वनस्पतिशास्त्र अशा अनेक विषयांवरील पुस्तकांच लेखनही त्यांनी केलंय आणि तेही कंदील आणि दिव्याच्या साहाय्याने.

youths electrocuted Digras
यवतमाळ : होर्डिंग लावण्याची जीवघेणी कसरत अंगलट; एकजण तिसऱ्या माळ्यावरून खाली कोसळला, दुसरा विजेच्या धक्क्याने भाजला

जाहिरातीचे फलक लावण्यासाठी इमारतीवर चढलेल्या दोन तरुणांना विजेचा जबर धक्का लागला. त्यामुळे एक युवक तिसऱ्या माळ्यावरून थेट खाली कोसळला तर…

Jai Vidarbha Party mundan protest
नागपूर : कोराडीतील प्रस्तावित वीज प्रकल्पाविरुद्ध मुंडन, जय विदर्भ पार्टी आक्रमक

कोराडीतील नवीन वीज प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी जय विदर्भ पक्षाने शनिवारी संविधान चौकात मुंडन आंदोलन केले.

संबंधित बातम्या