scorecardresearch

electricity consumption Diwali
दिवाळीच्या रोषणाईमुळे वीज वापरात वाढ, पण ‘या’ कारणाने वीज मागणी स्थिर

दिवाळीनिमित्त राज्यभरात झालेल्या रोषणाईमुळे दोन दिवसांपासून विजेची मागणी १२५ मेगावाॅटने वाढली आहे.

lineman arrested in washim, lineman taking bribe in washim, lineman taking bribe from farmer in washim
शेतकऱ्याची अडवणूक करणे लाईनमनला पडले महागात; काय आहे प्रकार?

वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अडवणूक करून पैश्याची मागणी करणाऱ्या एका लाईनमनला शेतकऱ्याने चांगलाच शॉक दिला.

lightning detector device
Lightning Detection Device काय आहे? वीज कोसळल्यानंतर जीवितहानी रोखणारं उपकरण कसं काम करतं?

What is a Lightning Detection Device : गडगडाटी वादळामुळे निर्माण होणारी वीज ओळखण्याचं कौशल्य या लायटनिंग डिटेक्टरमध्ये असतं. मोकळ्या जागी,…

protest of the electricity workers
मराठ्यांचे आंदोलन शांत होताच आता वीज कर्मचाऱ्यांचे आंदोलन; ‘या’ आहेत मागण्या..

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने महावितरण, महानिर्मिती, महापारेषण या कंपन्यांना आंदोलनाची नोटीस दिली आहे.

MLA Pratibha Dhanorkar demanded three phase power supply, no response government, activists marched office Executive Engineer chandrapur
आमदार प्रतिभा धानोरकर संतापल्या… वीज कार्यालयाला ठोकले कुलूप; कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना खोलीत कोंडले

ठिय्या आंदोलन करून धानोरकर यांच्या नेतृत्वात सरकारचा निषेध केला.

electrical accidents during Diwali
दिवाळीत वीज अपघात टाळायचेय? मग अशी काळजी घ्या…

दिवाळी हा आनंदाचा सन आहे. दिवाळीत घरोघरी रोषणाई केली जाते. त्यामुळे वीज यंत्रणेवर ताण पडतो. या काळात वीज अपघात टाळण्यासाठी…

electric transformers in nashik, change damaged electric transformers damaged
बिघाडानंतर रोहित्र वेळेत बदला; वीज कंपन्यांच्या बैठकीत विश्वास पाठक यांचे निर्देश

विद्युत क्षेत्रातील विषयांचा आढावा घेण्यासाठी महापारेषणच्या कार्यालय सभागृहात बैठक पार पडली.

customers Vidarbh Mahavitran's Go Green scheme discount Rs. 10 per month
विदर्भातील ५४ हजार वीज ग्राहक देयकात महिन्याला १० रुपये वाचवतात; ही आहे योजना…

या ग्राहकांना छापील वीज देयकाच्या एवजी ईमेलवर वीज देयक मिळत असल्याने महिन्याला प्रति देयक १० रुपयांची सवलत महावितरणकडून मिळते.

Pakistan Electricity Rates
दिवसेंदिवस कंगाल होत चाललेल्या पाकिस्तानात वीजदर किती माहितीये का? दरवाढ पाहून तुम्हालाही बसेल शाॅक!

पाकिस्तानमध्ये महागाईचा कहर सुरूच असून, पेट्रोल दरवाढीनंतर आता वीज दरवाढीचा शॉक नागरिकांना बसला आहे. 

Tiger numbers increasing deaths increasing reasons responsibility forest department
विश्लेषण: वाघांची संख्या वाढतेय… पण मृत्यूंचे प्रमाणही का वाढतेय? परिस्थिती आटोक्यात कधी येणार? प्रीमियम स्टोरी

सन २०१३ मध्ये पहिल्या दहा महिन्यांत ६८ वाघ मृत्युमुखी पडले होते. तर दहा वर्षांनंतर हा आकडा दुपटीपेक्षाही अधिक झाला आहे.

संबंधित बातम्या