England Team News

T20 WC: ‘या’ चार संघात होणार उपांत्य फेरीचा सामना; कोण मारणार बाजी? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष

टी २० वर्ल्डकपमधील भारताचं उपांत्य फेरीचं स्वप्न भंगलं आहे. न्यूझीलंडने अफगाणिस्तानला नमवत ८ गुणांसह उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

England_Kevin_Peterson
T20 WC: “इंग्लंडला फक्त दोनच संघ मात देऊ शकतात; एक पाकिस्तान आणि…”; केविन पीटरसनने व्यक्त केलं मत

टी २० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडचा संघ चांगलाच फॉर्मात आहे. सलग चार सामने जिंकत इंग्लंडने उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलं आहे.

ECB-TWITTER
अ‍ॅशेस २०२१-२२ मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा; स्टोक्ससह दोन खेळाडू बाहेर

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे.