scorecardresearch

मनोरंजन बातम्या

मनोरंजन हा दैनंदिन रुटीनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी काही-ना-काही करत आलेला आहे. जंगलामध्ये राहत असताना एकत्र समूहनृत्य करण्यापासून ते राजदरबारामध्ये नृत्य-गान पाहण्यापर्यंतचा मनोरंजन या संकल्पनेचा प्रवास मानवाने अनुभनवला आहे. मानवाच्या उक्रांतीबरोबर मनोरंजनाचे स्वरुप बदलत चालले आहे. आत्ताचे उदाहरण पाहायला गेलं, तर नाटक, चित्रपट, मालिका, वेबशो अशा सर्वच बाबींचा समावेश मनोरंजनामध्ये होतो. मनोरंजनाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत जाते, त्यासह त्याच्या प्राथमिकतेमध्येही व्यक्तीच्या आवडींनुसार बदल होतो. सध्याच्या पिढीला दृक-श्राव्य स्वरुपातील गोष्टी मनोरंजक वाटतात. या सगळ्या प्रकारच्या बातम्या या एका ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळतील.Read More
Shriya Pilgaonkar spooted at the broken news webseries set
सचिन पिळगांवकरांची लेक श्रियाचा ‘द ब्रोकन न्यूज’ या वेब सिरिजच्या सेटवरचा खास अंदाज!

सचिन पिळगांवकरांची लेक श्रियाचा ‘द ब्रोकन न्यूज’ या वेब सिरिजच्या सेटवरचा खास अंदाज!

JNU-teaser
JNU Teaser: ‘भारत तेरे टुकडे होंगे’सारख्या घोषणा, पंतप्रधान मोदींचे होर्डिंग अन्… आगामी ‘JNU’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

चित्रपटात थेट नावं घेऊन या संवेदनशील मुद्द्यावर भाष्य केलं गेलं असल्याचं टीझरवरुन स्पष्ट दिसत आहे

Sangharsh Yodha Movie Cast
15 Photos
Photos: ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटात ‘हे’ सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते साकारणार मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांची भूमिका

२६ एप्रिलला ‘संघर्षयोद्धा’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

sumeet pusavale exit from balumamachya navan changbhal serial
सुमीत पुसावळेने ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिका का सोडली? कारण सांगत म्हणाला, “माझ्या आयुष्यातील…”

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेतून सुमीत पुसावळेने का घेतली एक्झिट? म्हणाला…

actress tabu starr chandni bar sequel confirmed by mohan azaad after 24 years film to be release December 2025
२४ वर्षांनंतर तब्बूचा ब्लॉकबस्टर ‘चांदनी बार’ चित्रपटाचा सिक्वेल येणार प्रेक्षकांच्या भेटीस, कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या…

‘चांदनी बार’ चित्रपटाच्या सीक्वलमध्ये आहे एक मोठा बदल

shehzada dhami and pratiksha honmukhe thrown out of serial
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ तील दोन मुख्य कलाकारांना निर्मात्यांनी दाखवला बाहेरचा रस्ता, ‘हे’ आहे कारण

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील अरमान व रुहीला निर्मात्यांनी काढलं.

Shilpa-Shetty-gets-trolled-for-strange-dress
13 Photos
“नवऱ्याचा मास्क चुकीच्या ठिकाणी लावलाय”, विचित्र ड्रेसमुळे शिल्पा शेट्टी होतेय ट्रोल; वाचा भन्नाट कमेंट्स

नुकतंच शिल्पाने एका पुरस्कार सोहळ्यासाठी विचित्र पण तितकाच हटके पेहराव केला होता.

swapnil joshi and sachin pilgaonkar went to konkan
चाललो नवस फेडायला! ‘नवरा माझा नवसाचा २’साठी स्वप्नील जोशी, सचिन पिळगांवकर निघाले कोकणात, पाहा फोटो…

स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगांवकर यांची कोकण सफर, ‘नवरा माझा नवसाचा २’ शूटिंगसाठी निघाले एकत्र

ramayan-update
नितेश तिवारींच्या ‘रामायण’च्या कास्टिंगबाबत केवळ ‘या’ गोष्टी ठरल्या खऱ्या, बाकी साऱ्या अफवाच

मध्यंतरी या चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल बऱ्याच गोष्टी समोर आल्या होत्या. आधी सीतेच्या भूमिकेत आलिया भट्ट दिसणार होती, पण काही कारणास्तव तिने…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×