entertainment-news

Entertainment-news News

“रख विश्वास, तू है शिव का दास”; ‘ओह माय गॉड २’ पहिले पोस्टर प्रदर्शित

विशेष म्हणजे त्याने त्याच्या आगामी चित्रपट ‘ओह माय गॉड २’ च्या शूटींगलाही सुरुवात केली आहे.

अनन्याने मोबाईलमधून चॅट्स, नंबर डिलीट केल्याचा संशय, एनसीबीने बोलून दाखवली शक्यता

अनन्याने तिच्या मोबाईलमधील काही व्हॉटसअ‍ॅप चॅट्स डिलीट केले आहेत, असा संशय एनसीबीने व्यक्त केला आहे.

“हे प्रोडक्शन हाऊस नाही, इथे वेळेतच हजर राहायचं”, समीर वानखेडेंनी अनन्याला फटकारले

वडील चंकी पांडेंसोबत आलेल्या अनन्याची पहिल्या दिवशी २ तास चौकशीनंतर, काल एनसीबीने पुन्हा ४ तास चौकशी केली.

सलमान खानच्या ‘अंतिम’चे आणखी एक मोशन पोस्टर प्रदर्शित, आयुष शर्माचा लूक समोर

सलमान खानच्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटात अभिनेता आयुष शर्मा देखील महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

“पालक आपल्या मुलीला या अवतारात पाहू शकत नाही”; उर्फीचा ‘विचित्र’ लूक पाहून नेटकरी भडकले

उर्फीचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

जेव्हा एक दिग्गज कलाकार सलमानला बोलले होते माधुरीचा मुलगा, जाणून घ्या मजेशीर किस्सा

‘दिल मेरा आशिकी’ या चित्रपटातील गाण्याच्या प्रमोशच्या वेळी झालेला हा मजेशीर किस्सा आहे.

“अभिनेत्यांनी शेअर केलेले शर्टलेस फोटो चालतात, पण जर अभिनेत्रींनी…”; ईशा गुप्ता संतापली!

काही दिवसांपूर्वीच ईशाने बाल्कनीत उभं राहून एक टॉपलेस फोटो शेअर केला होता.

७ कोटींच्या ‘या’ प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येईल का?; कोट्याधीश झालेल्या स्पर्धकाने याच प्रश्नावर सोडला खेळ

केबीसीच्या या हंगामात हॉट सीटवर पोहोचणारा साहिल हा मध्यप्रदेशातील दुसरा स्पर्धक आहे.

दिव्यांग अभिनेत्रीचा कृत्रिम पाय काढून विमानतळावर तपासणी; थेट पंतप्रधान मोदींकडे केली तक्रार, म्हणाल्या…

सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सुधा यांनी ही विनंती केली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

…म्हणून शाहरुख खानने अनेकदा जाहीरपणे चंकी पांडेला म्हटलंय Thank You; जाणून घ्या या दोघांमधील खास नात्याबद्दल

आर्यन खान ड्रग्जप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सध्या चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेची चौकशी एनसीबीकडून केली जात आहे.

…अन् आर्यनसमोरच शाहरुखच्या भावनांचा बांध फुटला; धीर देण्यासाठी तुरुंग अधिकारी आले पुढे

आर्थर रोड तुरुंगामधील १२ क्रमांकाच्या काऊंटरवर आर्यन खान आणि शाहरुख खान हे १८ मिनिटं एकमेकांना भेटले आणि त्यांनी इंटरकॉमवरुन संवाद…

ऑस्कर्ससाठी भारतीय चित्रपटांची यादी निश्चित; विद्या बालनबरोबरच विकी कौशलच्या चित्रपटाचाही समावेश

त्यामुळे यातील कोणत्या चित्रपटाची ऑस्करसाठी वर्णी लागते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Entertainment-news Photos

18 Photos
KBC : १ कोटी रुपये जिंकलेल्या स्पर्धकाच्या खात्यात किती रक्कम जमा होते माहितीये का?

केबीसीमध्ये स्पर्धकांनी जिंकलेली १ कोटी ही रक्कम त्यांना पूर्ण मिळत नाही

View Photos
10 Photos
जात लपवण्यासाठीच वडिलांनी स्वीकारलं ‘बच्चन’आडनाव, अमिताभ यांचा खुलासा

जात लपवण्यासाठीच वडिलांनी स्वीकारलं ‘बच्चन’आडनाव, अमिताभ यांनी केला खुलासा

View Photos
21 Photos
‘सख्या रे’ ते ‘धुरळा’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अपूर्वाबद्दल तुम्हाला माहितीये का?

ज्ञानदा रामतीर्थकर ही या मालिकेत अपूर्वाची भूमिका साकारत आहे.

View Photos
20 Photos
छतावर स्विमिंगपूल, प्रशस्त लिव्हिंग रुम, सनी लिओनीच्या नव्या घराचे फोटो पाहिलेत का?

सनीने स्वप्ननगरी मुंबईतही स्वत:चे घर खरेदी केले असून याची किंमत कोट्यावधी रुपये आहे.

View Photos

Loading...

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या