scorecardresearch

मनोरंजन

मनोरंजन (Entertainment) हा दैनंदिन रुटीनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी काही-ना-काही करत आलेला आहे. जंगलामध्ये राहत असताना एकत्र समूहनृत्य करण्यापासून ते राजदरबारामध्ये नृत्य-गान पाहण्यापर्यंतचा मनोरंजन या संकल्पनेचा प्रवास मानवाने अनुभनवला आहे. मानवाच्या उक्रांतीबरोबर मनोरंजनाचे स्वरुप बदलत चालले आहे.


आत्ताचे उदाहरण पाहायला गेलं, तर नाटक, चित्रपट, मालिका, वेबशो अशा सर्वच बाबींचा समावेश मनोरंजनामध्ये होतो. मनोरंजनाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत जाते, त्यासह त्याच्या प्राथमिकतेमध्येही व्यक्तीच्या आवडींनुसार बदल होतो. सध्याच्या पिढीला दृक-श्राव्य स्वरुपातील गोष्टी मनोरंजक वाटतात.


Read More
shashi-kapoor-simi-garewal
‘त्या’ टॉपलेस सीनदरम्यान सिमी गरेवाल होत्या प्रचंड अस्वस्थ; शशी कपूर यांनी ‘अशी’ काढलेली अभिनेत्रीची समजूत

१९७२ मध्ये ‘सिद्धार्थ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्यामध्ये एक सीन होता ज्यात सिमी यांच्या शरीरावर एकही कपडा दिसणार नव्हता

Apurva Nemlekar won two awards in star pravah parivar puraskar shared photo on social media
अपूर्वा नेमळेकरने सर्वोत्कृष्ट खलनायिकेसह पटकावला ‘हा’ विशेष पुरस्कार; फोटो शेअर करत म्हणाली, “स्वतःला आव्हान…”

अपूर्वा नेमळेकरचं शेवंताप्रमाणेच सावनीचं पात्रही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.

diljit dosanjh personal life
एका मुलाचा बाबा आहे दिलजीत दोसांझ? कियारा अडवाणीने केलेला गायकाच्या खासगी आयुष्याबाबत मोठा खुलासा

दिलजीत दोसांझच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कियारा अडवाणी नेमकं काय म्हणाली होती? जाणून घ्या

prasad oak bought new home in mumbai
लाकडी काम, सुंदर नेमप्लेट…; प्रसाद ओकने नव्या घराला दिलाय मराठमोळा टच, फोटो व्हायरल

प्रसाद ओकचं नवीन घर पाहिलंत का? हास्यजत्रेतील कलाकारांनी शेअर केले सुंदर फोटो…

Maharashtrachi Hasyajatra fame actress Namrata Sambherao liked Prasad Oak luxurious house
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावला आवडलं प्रसाद ओकचं आलिशान घर, फोटो शेअर करत म्हणाली…

अभिनेत्री नम्रता संभेराव प्रसाद ओकचं घर पाहून काय म्हणाली? वाचा…

Shriya Pilgaonkar spooted at the broken news webseries set
सचिन पिळगांवकरांची लेक श्रियाचा ‘द ब्रोकन न्यूज’ या वेब सिरिजच्या सेटवरचा खास अंदाज!

सचिन पिळगांवकरांची लेक श्रियाचा ‘द ब्रोकन न्यूज’ या वेब सिरिजच्या सेटवरचा खास अंदाज!

Sangharsh Yodha Movie Cast
15 Photos
Photos: ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटात ‘हे’ सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते साकारणार मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांची भूमिका

२६ एप्रिलला ‘संघर्षयोद्धा’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

sumeet pusavale exit from balumamachya navan changbhal serial
सुमीत पुसावळेने ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिका का सोडली? कारण सांगत म्हणाला, “माझ्या आयुष्यातील…”

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेतून सुमीत पुसावळेने का घेतली एक्झिट? म्हणाला…

actress tabu starr chandni bar sequel confirmed by mohan azaad after 24 years film to be release December 2025
२४ वर्षांनंतर तब्बूचा ब्लॉकबस्टर ‘चांदनी बार’ चित्रपटाचा सिक्वेल येणार प्रेक्षकांच्या भेटीस, कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या…

‘चांदनी बार’ चित्रपटाच्या सीक्वलमध्ये आहे एक मोठा बदल

shehzada dhami and pratiksha honmukhe thrown out of serial
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ तील दोन मुख्य कलाकारांना निर्मात्यांनी दाखवला बाहेरचा रस्ता, ‘हे’ आहे कारण

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील अरमान व रुहीला निर्मात्यांनी काढलं.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×