scorecardresearch

मनोरंजन

मनोरंजन (Entertainment) हा दैनंदिन रुटीनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी काही-ना-काही करत आलेला आहे. जंगलामध्ये राहत असताना एकत्र समूहनृत्य करण्यापासून ते राजदरबारामध्ये नृत्य-गान पाहण्यापर्यंतचा मनोरंजन या संकल्पनेचा प्रवास मानवाने अनुभनवला आहे. मानवाच्या उक्रांतीबरोबर मनोरंजनाचे स्वरुप बदलत चालले आहे.


आत्ताचे उदाहरण पाहायला गेलं, तर नाटक, चित्रपट, मालिका, वेबशो अशा सर्वच बाबींचा समावेश मनोरंजनामध्ये होतो. मनोरंजनाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत जाते, त्यासह त्याच्या प्राथमिकतेमध्येही व्यक्तीच्या आवडींनुसार बदल होतो. सध्याच्या पिढीला दृक-श्राव्य स्वरुपातील गोष्टी मनोरंजक वाटतात.


Read More
gulabi sadi fame singer sanju rathod
जगभरात धुमाकूळ घालणारं ‘गुलाबी साडी’ गाणं कधी लिहिलं? जळगावचा संजू राठोड म्हणतो, “दिवाळीच्या दिवशी…”

माधुरी दीक्षित ते जॉनी लिव्हर सगळेच थिरकले! गायकाला कशी सुचली ‘गुलाबी साडी’ गाण्याची संकल्पना?

abhijeet kelkar post for ssc topper Prachi Nigam who trolled for her facial hair
चेहऱ्यावरील केसांमुळे ट्रोल झालेल्या प्राची निगमला ‘या’ अभिनेत्याने दिला पाठिंबा; पोस्ट शेअर करत म्हणाला, “मला तुझा अभिमान…”

अभिनेत्याने शेअर केलेला हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

piyush ranade shares special post for wife suruchi adarkar
सुरुची अडारकरच्या वाढदिवसानिमित्त पियुष रानडेची खास पोस्ट; बायकोबद्दल म्हणाला, “तुझ्या प्रेमामुळे…”

बायकोच्या वाढदिवसानिमित्त पियुष रानडेची खास पोस्ट, शेअर केले रोमँटिक फोटो

Supriya pilgaonkar shared special post on daughter Shriya Pilgaonkar birthday
लेक श्रियाच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया पिळगावकर यांची खास पोस्ट; म्हणाल्या, “नेहमीच मला एक…”

सुप्रिया पिळगावकर यांनी लेकीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

tejashri pradhan premachi goshta Sagar will prove Mukta innocent in front of everyone
Video: सागर सावनी-कार्तिकचा डाव उधळून लावणार, मुक्ताला पुराव्यानिशी सर्वांसमोर निर्दोष सिद्ध करणार

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत लवकरच पाहायला मिळणार रंजक वळण

navari mile hitlerla serial actress dhanshri bhalekar mother passes away
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील अभिनेत्रीला मातृशोक, पोस्ट शेअर करत म्हणाली, “आई खूप एकटी पडले गं…”

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील अभिनेत्रीच्या आईचं निधन, शेअर केली भावुक पोस्ट

Konkona Sen Sharma Amol Parashar Dating rumors
घटस्फोटानंतर सात वर्षांनी लहान अभिनेत्याला डेट करतेय बॉलीवूड अभिनेत्री, पहिल्या पतीने पोस्ट शेअर करत लिहिलं…

१० वर्षांचा संसार, एक मुलगा अन् चार वर्षांपूर्वी घटस्फोट; पहिल्या पत्नीच्या अफेअरची चर्चा होताच अभिनेत्याने…

prathamesh parab shares unseen video
“दादा, लग्नाचं प्रेम आहे ना?”, ‘असा’ पार पडलेला प्रथमेश परबचा विवाहसोहळा, साधेपणाने वेधलं लक्ष

प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकर लग्नाचा Unseen व्हिडीओ आला समोर

lara dutta on trolling
‘म्हातारी’ अन् ‘जाड’ म्हणणाऱ्यांना लारा दत्ताने सुनावलं; म्हणाली, “या सर्व गोष्टींमुळे माझ्या…”

लारा दत्ता पुनरागमनासाठी सज्ज, सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल मांडलं स्पष्ट मत

horror movies list
ओटीटीवरील सर्वात भयावह सिनेमे अन् वेब सीरिजची यादी, ‘या’ कलाकृती पाहून स्वतःच्या सावलीचीही वाटेल भीती

हॉलीवूड व बॉलीवूड भयपट व वेब सीरिजची यादी, कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार? जाणून घ्या

“….आणि बाबांकडे जावंस वाटतं”, बाबिल खानने इरफान खान यांचा उल्लेख करत शेअर केली भावुक पोस्ट

अचानक बाबिलने त्याच्या सोशल मीडियावर असं काही शेअर केलं ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला.

संबंधित बातम्या