Exam News

RRB Group D Admit card 2021
RRB Group D Exam: प्रवेशपत्र जारी; डाऊनलोड करण्यासाठी करा ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो

बोर्ड सप्टेंबर महिन्याच्या शेवटी RRB गट D परीक्षेच्या तारखेची सूचना जारी करू शकते.

‘नीट’ गैरव्यवहारात बडे मासे अडकण्याची शक्यता

 नागपूरमधील विद्यार्थ्यांचे बनावट आधारकार्ड आणि इतर दस्तावेज तयार करून त्यांना नीटसाठी दिल्लीतील परीक्षा केंद्र मिळवून देण्यात आले.

Why are girls ahead in board exam results Explain by a psychiatrist
मुलीच बोर्डाच्या परीक्षांच्या निकालांमध्ये पुढे का असतात?; मानसोपचार तज्ञ्जांनी केला उलगडा

सध्याच्या जगात स्पर्धा इतकी जास्त आहे की मुले आणि मुली दोघेही उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी खूप प्रयत्न करतात असे मानसोपचार तज्ञ…

exam
पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी CET परीक्षा होणार नाही, राज्य सरकारचा मोठा निर्णय

बारावीच्या निकालांच्या आधारावरच विद्यार्थ्यांचे पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश होतील, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.

exam-1
JEE Main exam : पावसाचा फटका बसलेल्या भागातील विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी

जेईई मेन २०२१ परीक्षा तोंडावर असताना आस्मानी संकट ओढावल्याने विद्यार्थ्यांना चिंता सतावत होती. मात्र आता केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी दिलासा देणार…

Maharashtra SSC Result 2021, SSC Result 2021
JEE Main परीक्षेच्या तारखांमध्ये मोठा बदल! केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी केली घोषणा!

JEE Main च्या चौथ्या टप्प्याच्या परीक्षेच्या तारखांमध्ये मोठा बदल करण्यात आला असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यासंदर्भात माहिती दिली…

NEET PG exam dates
Neet PG Exam : पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षा ११ सप्टेंबरला होणार, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा!

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठीची NEET PG परीक्षा येत्या ११ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे.

Big news for RRB SSC and IBPS candidates Jitendra Singh told when will be the first CET for government jobs
रेल्वे, कर्मचारी निवड आयोगाच्या उमेदवारांसाठी मोठी बातमी; केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले कधी होणार पहिली सीईटी परीक्षा

प्रथम सीईटी या वर्षाच्या अखेरीस घेण्यात येणार होते परंतु कोविड -१९ मुळे यास उशीर झाला आहे.

candidate in the competitive examination will not have to pay for the interview decision was made by this ap state
स्पर्धा परीक्षेतील उमेदवाराला द्यावी लागणार नाही मुलाखत; ‘या’ राज्याने घेतला निर्णय

स्पर्धा परीक्षांसाठी मुलाखती न घेण्याचे आदेश सरकारतर्फे काढण्यात आले आहेत

बारावी परीक्षेच्या अंतर्गत मूल्यांकनाचे निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश

करोना महासाथीच्या काळात ज्यांच्या मंडळाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या

supreme court on class 12 exams in andhra pradesh
“तुमच्या या निर्णयामुळे एक जरी मृत्यू झाला तर…”, सर्वोच्च न्यायालयानं आंध्र प्रदेश सरकारला सुनावलं!

करोनाचं संकट अजूनही कायम असताना आंध्र प्रदेशमध्ये बारावीच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत.

Supreme-court-dismiss-plea-challending-cbse-icse-board-exam-cancel-decision
“३१ जुलैपर्यंत बोर्डाचे निकाल जाहीर करा”, सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्यांना आदेश!

येत्या १० दिवसांत विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाची पद्धती आणि ३१ जुलैपूर्वी निकाल लावण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना दिले आहेत.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या