scorecardresearch

farmers onion export ban Lasalgaon market stop auction nashik
कांदा निर्यातबंदी विरोधात शेतकरी पुन्हा आक्रमक का? लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले

केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ सोमवारी संतप्त शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले.

Loksatta Entertainment marathi movie Navardev BSc Agri
सोप्यात सोपं..

शेतकरीच नवरा हवा.. असा आग्रह अचानक गावाकडच्या आणि शहरातल्या तरुणी म्हणू लागतील इतकं या विषयाचं महत्त्व आणि गांभीर्य एका चित्रपटातून…

dhom dava kalwa water leakage marathi news, dhom dava kalwa water leakage
सातारा : धोम डाव्या कालव्याला पुन्हा पाणी गळती, शेतकऱ्यांकडून संताप

मागील महिन्यात भगदाड पडलेल्या ठिकाणीच निकृष्ट कामामुळे धोम डावा कालव्याला पुन्हा गळती लागल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.

yavatmal farmers marathi news, opportunity for farmers to study abroad marathi news
यवतमाळ : शेतकऱ्यांना परदेशात ‘अभ्यास दौर्‍या’ची संधी; लाभार्थी नेमके कोण राहणार?

शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी कृषी विभागाकडून देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येत आहे.

Bharat Bandh
Bharat Bandh : शेतकरी संघटनांकडून १६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक, ‘या’ कारणांसाठी पुकारणार कृषी संप

१६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. यामध्ये संयुक्त किसान मोर्चासह इतर अनेक संघटना सामील झाल्या आहेत.

amravati market marathi news, amravati soybean prices marathi news, soybean prices marathi news
सोयाबीनच्या दरात घसरण सुरूच; अमरावती बाजार समितीत ४४९३ रुपये प्रतिक्विंटल भाव

या वर्षी सोयाबीनचे उत्पादनही अपेक्षित झालेले नाही. पावसात खंड पडल्यामुळे सोयाबीन पिकाची फारशी वाढ झाली नाही.

washim farmer suicide, washim farmer commits suicide
नैसर्गिक आपत्ती, नापिकी, शेतमालाचे पडलेले भाव अन् कर्जाचा बोझा; वाशीमच्या बेलखेडातील शेतकरी पुत्राची आत्महत्या

नैसर्गिक आपत्ती, सततची नापिकी, खुल्या बाजारात पडलेले शेतमालाचे भाव आणि कर्जाचा बोझा, याला कंटाळून एका शेतकरी पुत्राने आत्महत्या केली.

Body of missing farmer in forest area of Rengewahi sub zone included in Markanda forest zone
बेपत्ता शेतकऱ्याचा धडावेगळा मृतदेह आढळला, वाघाने हल्ला करून ठार केल्याची शंका ?

मार्कंडा वनपरिक्षेत्रात समाविष्ट असलेल्या रेंगेवाही उपक्षेत्रातील जंगल परिसरात २० जानेवारीला एका बेपत्ता शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला.

Smart Farmer
राज्यातील शेतकरी झाले ‘स्मार्ट’

राज्यात महसूल विभागाने गेल्या चार ते पाच वर्षांपासून राज्यातील पिकांची ऑनलाइन नोंदणी घेण्यास सुरुवात केली आहे. ही नोंदणी ई-पीक पाहणी…

संबंधित बातम्या