वर्षभरात ११४० शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अमरावती विभागातील विदारक चित्र वर्षभरात अमरावती विभागातील तब्बल ११४० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. By लोकसत्ता टीमJanuary 10, 2024 10:57 IST
रस्त्यांवर खत-मातीचे ढिगारे, ट्रॅक्टर्सच्या रांगा, ‘या’ देशातल्या शेतकऱ्यांकडून सरकारची नाकेबंदी, आंदोलनाची जगभर चर्चा बर्लिनमधल्या ब्रँडनबर्ग गेटजवळ हजारो शेतकरी ठिय्या आंदोलन करत आहेत. तसेच शेतकऱ्यांनी येथील रस्त्यांवर हजारो ट्रॅक्टर्स उभे केले आहेत. By अक्षय चोरगेUpdated: January 9, 2024 11:40 IST
लेख: शेतीचे नुकसान मोजाल, पण मातीचे? स्वत:च्याच शेतजमिनीची, मातीची घटणारी पत शेतकऱ्यांना समजते; पण नगदी पिके सोडवत नाहीत. याचा दोष शेतकऱ्यांना देण्यापेक्षा सरकारने धोरणात्मक हस्तक्षेप केला… By लोकसत्ता टीमJanuary 9, 2024 02:50 IST
कर्जातून सुटकेसाठी शेतकरी पिता-पुत्राने केला चोरीचा बनाव कर्जाच्या वसुलीसाठी तगादा मागे लागल्याने त्यातून सुटका करून घेण्याच्या उद्देशाने शेतकरी पिता-पुत्राने स्वत:च्याच ट्रॅक्टर चोरीचा बनाव रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न… By लोकसत्ता टीमJanuary 7, 2024 13:11 IST
क.. कमॉडिटीचा : तिघांचे भांडण… मका उत्पादकांचा लाभ! केंद्र सरकारच्या कृषीविषयक धोरणांमध्ये अलीकडे सातत्याने आणि वेगवान बदल होत आहेत. By श्रीकांत कुवळेकरJanuary 7, 2024 11:31 IST
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल, तहसीलदारांनी न्याय देण्याऐवजी… या प्रकरणी तहसीलदारांनी शेतकऱ्याला न्याय देण्याऐवजी त्याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले. By लोकसत्ता टीमJanuary 6, 2024 13:12 IST
शेतकऱ्याचा रौद्रावतार! हाती कोयता व ‘गन’ घेऊन… खामगाव कृषी उत्पन्न समितीत सोयाबीनला कमी भाव मिळाल्याने या शेतकऱ्याने रुद्रावतार धारण केला. By लोकसत्ता टीमJanuary 5, 2024 17:31 IST
६०० किलो वजनाचा ‘हल्ल्या’; किंमत… रुबाबदार दिसणाऱ्या हल्ल्याला तब्बल ४० लाखाची मागणी आली. By लोकसत्ता टीमUpdated: January 5, 2024 10:57 IST
शेतकरीपुत्राने मुख्यमंत्र्यांना चक्क स्वत:च्या रक्ताने लिहीले पत्र यावर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी व इतर कारणाने पिकांचे नुकसान झाले. By लोकसत्ता टीमJanuary 4, 2024 16:44 IST
रब्बी हंगामातील पेरण्या अकरा टक्क्यांनी घटल्या ; जाणून घ्या पेरण्यांमध्ये घट होण्याची कारणे यंदाच्या रब्बी हंगामातील पेरण्यांमध्ये अकरा टक्क्यांनी घट झाली आहे. राज्यातील रब्बीचे क्षेत्र सरासरी ५४ लाख हेक्टरच्या घरात आहे. मागील वर्षी… By लोकसत्ता टीमJanuary 2, 2024 22:24 IST
अमरावती विभाग दुष्काळग्रस्त; अंतिम पैसेवारी पन्नासपेक्षा कमी अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्याची पैसेवारी ४७ पैसे असून अकोला, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याची पैसेवारी ४८ पैसे इतकी जाहीर करण्यात आली… By लोकसत्ता टीमJanuary 2, 2024 10:34 IST
खिलारी जनावरांचे संगोपन! खिलारी जनावरे म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले वैभव. त्यांचे संगोपन होण्यासाठी सामूहिक प्रयत्न होणे ही काळाची गरज आहे. By एजाजहुसेन मुजावरUpdated: January 2, 2024 05:05 IST
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
9 २५ एप्रिलपासून ‘या’ राशींना होणार बक्कळ धनलाभ? बुधदेवाच्या कृपेने नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
लाडक्या मैत्रिणीचा चित्रपट पाहून अमृता खानविलकर झाली भावुक! सोनाली खरे अन् सनायासाठी लिहिली खास पोस्ट
Video: दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटेंच्या मुलाच्या हातावर सजली होणाऱ्या बायकोच्या नावाची मेहंदी, पाहा व्हिडीओ
करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार प्रकरण : पोलिसांच्या ना हरकतीनंतर किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन