लोकसत्ता ‘इम्पॅक्ट’ : वसईतील शहरी शेतकर्यांची उपेक्षा संपली, पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळायला सुरवात पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकर्यांना दर वर्षी ६ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. परंतु वसई विरार महापालिका हद्दीतील शेतकर्यांना या योजनेचा… By लोकसत्ता टीमDecember 14, 2023 13:43 IST
पुणे : माथाडी कायदा बचावासाठी मार्केटयार्ड बंद; शेतकऱ्यांचे नुकसान माथाडी कायदा बचावासाठी गुरुवारी मार्केटयार्ड बंद पाळण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात शुकशुकाट आहे. By लोकसत्ता टीमDecember 14, 2023 12:42 IST
केंद्राचे पीक पाहणी पथक मालेगाव तालुक्यात, शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली नाराजी शेतकर्यांना सरकारने मदत करावी, अशी मागणी केली. खरीप हंगाम उलटून आता रब्बी हंगाम सुरु झाला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 13, 2023 22:01 IST
शेतकरी सरकारकडे आशेने बघताहेत! बाळासाहेब थोरात म्हणाले, “शेतकऱ्यांना भरीव मदतीची गरज” थोरात पुढे म्हणाले, अतिवृष्टीमुळे लहान कास्तकारांचे कंबरडे मोडले आहे. By लोकसत्ता टीमDecember 13, 2023 16:51 IST
जबाबदारीला वय नसतं! शेतकऱ्याच्या लेकीचा समजुतदारपणा; बाप-लेकीचा हृदयस्पर्शी VIDEO एकदा पाहाच Viral video: परिस्थीतीने चिमुकलीला खूप मोठं केलं आहे. जबाबदारी ही वय पाहून येत नाही, पण एकदा आली की खांदे मजबूत… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: December 14, 2023 15:51 IST
मराठवाडयात ११ महिन्यांत एक हजार शेतकरी आत्महत्या द्रीय पथक मराठवाडयातील खरिपातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणार असून त्यानंतर तातडीने मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. By लोकसत्ता टीमDecember 12, 2023 06:26 IST
सोलापुरात कांद्याची उच्चांकी आवक; दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उद्या मंगळवारी पुन्हा कांदा लिलाव बंद राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांची अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. By लोकसत्ता टीमDecember 11, 2023 19:41 IST
गोवा मुंबई महामार्ग नैना प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी १५ मिनिटांसाठी रोखला या आंदोलनात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. By लोकसत्ता टीमDecember 11, 2023 17:44 IST
जळगावात केळी पीकविम्यासाठी उत्पादक आक्रमक; न्यायालयात जाण्याची तयारी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय शेतकरी संघटनेने घेतला आहे. By लोकसत्ता टीमDecember 11, 2023 17:16 IST
“शेतकरी मेले तरी चालेल, अशी मोदी सरकारची भूमिका”, पृथ्वीराज चव्हाण यांची टीका मोदी सरकारला शेतकऱ्यांचे काहीही पडलेले नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. By लोकसत्ता टीमDecember 11, 2023 15:25 IST
नैना बचाव विरुद्ध नैना हटाव असा संघर्ष पनवेलमध्ये होण्याची शक्यता २३ डिसेंबरला नैना प्राधिकरणाबाबत पहिल्यांदा भाजप भव्य सभेमार्फत आपली भूमिका जाहीरपणे मांडणार आहे. By डॉ. विभावरी निगळेDecember 11, 2023 14:21 IST
आमरण उपोषणाचा सहावा दिवस उलटल्यानंतरही सिडको अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने पनवेलचे शेतकरी आक्रमक उपोषण ठिकाणी जमललेल्या महिलांनी चर्चेसाठी सरकारने प्रतिसाद न दिल्यास आत्मदहनाचा निर्णय जाहीर केल्याने एकच खळबळम माजली. By लोकसत्ता टीमDecember 11, 2023 13:58 IST
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
“बारामतीत अनोळखी लोक फिरतायत, वेगळ्या भाषेत…”, रोहित पवारांच्या आईचं सूचक वक्तव्य; म्हणाल्या, “धनशक्तीचा…”
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
Video : २७ वर्षांनी पुन्हा रंगली ‘पूजा’ अन् ‘निशा’ची जुगलबंदी, माधुरी दीक्षित-करिश्मा कपूरचा जबरदस्त डान्स पाहिलात का?