scorecardresearch

solapur unseasonal rain, young man washed away solapur, solapur crop damaged, solapur farmers worries
सोलापुरात अवकाळी पावसाने नाल्यात तरूण गेला वाहून; पिकांची प्रचंड हानी

पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाचा जोर वाढला असताना पाऊस अंगावर झेलत सलाम दलाल हा दुचाकीने घरी परत येत होता.

akola district unseasonal rain, rain in akola for third consecutive day, akola crops damaged on 4500 hectare
अकोला जिल्ह्यावर अवकाळी कोप, सलग तिसऱ्या दिवशी कोसळधार; साडेचार हजार हेक्टर शेतजमिनीचे नुकसान

अवकाळी पावसाच्या नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.

chandrapur district crop damage, crop damage on 13 thousand 393 hectares
चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने झोडपले, १३ हजार ३९३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात १३ हजार ३९३ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

wardha insurance companies, no response to farmers, insurance company no response to farmers in wardha
पांढरे सोने काळे पडले अन् तूरही गळू लागली, विमा कंपन्या प्रतिसाद देईना; बळीराजा रडकुंडीला

एक रुपयात विमा काढणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी विमा कंपनीचे दार ठोठावले. पण प्रतिसादच मिळाला नाही.

This is Uddhav Thackeray criticism during the Chief Ministerial campaign when the farmers are in crisis
शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री प्रचारात; उद्धव ठाकरे यांची टीका

राज्यातील अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता. मुख्यमंत्र्यांना हे माहीत असूनही त्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने काहीही केले नाही.

buldhana unseasonal rain for second day, buldhana fog farmer worries
बुलढाणा : सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीची हजेरी, धुक्यांनी वाढविली शेतकऱ्यांची चिंता

तब्बल २९ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली तर दोन मंडळात १०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला.

thane district unseasonal rain, crops damaged in thane district
अवकाळी पावसाने ठाणे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान; मळणी केलेला भात अन् रब्बी हंगामातील लागवड धोक्यात

ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड, भिवंडी, शहापूर, अंबरनाथ ग्रामीण भागात पडलेल्या अवकाळी पावसाने भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

Sudhir Mungantiwar written letter CM Eknath Shinde help farmers unseasonal rains chandrapur
अवकाळी पावसाचा फटका; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांना साद

यासंदर्भात चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री शिंदे, कृषीमंत्री धनंजय मुंडे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहीले आहे.

akole milk producer farmers on hunger strike, akole farmers on hunger strike, milk producer farmers supriya sule
सुप्रिया सुळेंची मध्यस्थीची मागणी, दूध प्रश्नी उपोषणाचा सहावा दिवस; डॉ. अजित नवलेही बसले उपोषणाला

दुधाला ३४ रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी अकोले येथे आमरण उपोषणास बसले आहेत.

father and son emotional video goes viral
लय अवघड हाय गड्या उमगाया बाप रं! शेतकरी वडिलांना मुलानं गिफ्ट केला स्मार्ट फोन, VIDEO पाहून डोळे पाणावतील

Viral video: बापनी कष्ट करावं आणि पोरांनी त्याचं मोल करावं, बाप-लेकाचा भावनीक व्हिडीओ व्हायरल

farmer does not need of gym an old man doing exercise in desi style video goes viral on social media
शेतकऱ्याला जीमची आवश्यकता नाही! वृद्ध शेतकऱ्याचा व्यायाम करतानाचा देशी अंदाज, व्हिडीओ होतोय व्हायरल

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे या व्हिडीओमध्ये शेतकरी फक्त मनाने नाही तर शरीराने सुद्धा तितकाच खंबीर असल्याचे दिसतो.…

संबंधित बातम्या