scorecardresearch

farmer suicide case in nine month
शेतकरी आत्‍महत्‍यांचे सत्र सुरूच, अमरावती जिल्ह्यात दोन दिवसांत तीन शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

यंदा ऑगस्‍टमध्‍ये पावसाचा खंड, काही भागात झालेली अतिवृष्‍टी यामुळे पिकांचे उत्‍पादन कमी होण्‍याची शक्‍यता असून त्‍याचे परिणाम आता जाणवू लागले…

farmer agigation against adopt school scheme
“किडनी घ्या अन् शाळा दत्तक द्या…”, भीक्षा आंदोलनानंतर उद्विग्न शेतकऱ्याचे शाळा दत्तक योजनेविरोधात अभिनव आंदोलन

शासनाने शाळा दत्तक योजना सुरू केल्यामुळे सर्वस्तरातून नाराजीचा सूर उमटत आहे. आर्णी येथील शेतकरी, कवी विजय ढाले यांनी शासनाच्या या…

A 21-year-old farmer hanged himself
“आपले जीवन असे का ग?” आईला प्रश्न करून २१ वर्षीय तरुण शेतकऱ्याने घेतला गळफास…

आत्महत्येच्या आदल्या दिवशी आपल्या आईशी शेतीच्या अवस्थेबद्दल बोलत असताना नागेशने हतबल होत प्रश्न केले, हे सांगताना आई पोसक्काला गहिवरून आले.

raju patil
लोकसभेला राजू शेट्टी यांना जय शिवराय शेतकरी संघटनेचे शिवाजी माने यांच्याकडून आव्हान ; दोन शेतकरी नेत्यात सामना रंगणार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आणखी एका त्यांच्याच जुन्यात सहकार्याने आव्हान दिले आहे.

Swabhimani Farmers Association pinddan protest Muktainagar jalgaon against deprivation crop insurance compensation banana producers
केळी पीक विम्यासाठी मुक्ताईनगर तालुक्यात पिंडदान; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

जिल्ह्यातील सुमारे ७८ हजार शेतकर्‍यांना तातडीने पीकविम्याची रक्कम द्यावी; अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

various tribal executive cooperative societies
“महामंडळ संस्थांचे कमिशन देणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे…”, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचा निर्णय

महामंडळाने संस्थांचे धान खरेदीच्या कमिशनचे पैसे थांबून धरले आहे. त्यामुळे संस्था चालक मोठ्या अडचणीत सापडले आहे.

hasan mushrif
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणींत वाढ; शेतकऱ्यांना फसवल्याची ईडी न्यायालयाची टिप्पणी 

कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर जात वैद्यकीय शिक्षणमंत्रीपद मिळवले असले तरी त्यांच्यावरील आरोपांची चौकशी थांबण्याची चिन्हे…

revenue minister radhakrishna vikhe patil, inspects damaged crops
“शेतकऱ्यांना भरीव मदत दिली जाईल”, महसूलमंत्री विखे पाटील यांची ग्वाही; नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील रविवार ८ ऑक्टोबर रोजी चिमूर तालुक्यातील वाहनगाव, बोथली, रेंगाबोडी या गावातील बांधावर पोहोचले.

sugarcane farmers organizations, rate of rupees 5000 per tonne, sugarcane
ऊसाला ५ हजार रुपये दर द्यावा अन्यथा कारखान्यातील अंतराची अट काढावी; शेतकरी संघटनेच्या परिषदेत ठराव

या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास सन २०१७ प्रमाणे साखर वाहतूक, शेतमाल रोखणारे आंदोलन हाती घेतले जाणार आहे, असा इशारा पाटील यांनी…

s.s. swaminathanProfessor M S Swaminathan, Farmer , Farmer Scientist ,revolution in agriculture
एम. एस. स्वामिनाथन.. शेतकऱ्यांचे शास्त्रज्ञ

एका द्रष्टय़ा वैज्ञानिकाला, ज्याने देशातील कृषिविज्ञानात क्रांती आणली, ज्यांचे योगदान भारत कायमच सुवर्णाक्षरांत नोंदवून ठेवेल, असे महान व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून…

surat chennai highway, land acquisition for surat chennai highway, central minister dr bharti pawar, nashik farmers oppose land acquisition
सूरत-चेन्नई महामार्ग भूसंपादनाचा पेच; दर निश्चितीवर डॉ. भारती पवार यांच्याकडून ताशेरे

डॉ. पवार यांच्या उपस्थितीत बाधित शेतकरी, भूसंपादन आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांची बैठक झाली.

Minister Dilip Walse Patil attended meeting Cooperative Department of Amravati Revenue
सहकारी संस्था अवसायनात काढण्यास स्थगिती; सहकार मंत्री वळसे पाटील यांची स्पष्टोक्ती, शेतकरी आत्महत्या…

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात अमरावती महसूल विभागातील सहकार विभागाची बैठक आज गुरुवारी पार पडली. यावेळी ना. वळसे यांनी ही माहिती…

संबंधित बातम्या