scorecardresearch

A leader like Macron! France lost in FIFA and went directly to the field to encourage the players
FIFA WC Final: नेता असावा तर मॅक्रॉनसारखा! फ्रान्सचा पराभव झाला अन् खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी थेट उतरला मैदानात

फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाविरुद्धच्या पराभवाने फ्रान्सला हादरवून सोडले. मैदानावर उपस्थित फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी खेळाडूंना प्रोत्साहन…

Diego Maradona must be smiling, Pele's post on Argentina win goes viral
FIFA World Cup Final: “डिएगो जिथे कुठे असेल तिथे…”, अर्जेंटिनाच्या विजयानंतर पेलेचा हॉस्पिटलमधून भावनिक संदेश

अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक २०२२ चे विजेतेपद पटकावले आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल दिग्गज पेले यांनी अर्जेंटिनाचे अभिनंदन केले.

Fifa WC 2022 Final Messi's goal sent shares of Adidas company sky rocketing
Fifa WC 2022 Final: मेस्सीच्या गोलमुळे ‘या’ कंपनीचे शेअर्स भिडले गगनाला, फिफा दरम्यान स्टॉकला आले रॉकेटचे स्वरुप

लिओनेल मेस्सीने विजेतेपदाच्या लढतीत शानदार खेळ दाखवला. तेव्हापासून आदिदास कंपनीच्या शेअर्सने वेग पकडला आहे.

Fifa WC 2022 Final ARG vs FRA
Video: सेलिब्रेशन करताना मार्टिनेझने एमबाप्पेची उडवली खिल्ली; आता होत आहे टीका

अंतिम सामन्यात मेस्सीने २ तर किलियन एमबाप्पेने ३ गोल केले. त्यानंतर आता मार्टिनेझने एमबाप्पेची खिल्ली उडवली आहे, ज्यामुळे त्याच्यावर टीका…

FIFA WC Final: If matches like this are not meant to be watched alone people's hilarious reactions to political leaders post
FIFA WC Final: “अशा मॅचेस एकटया बघायच्या नसतात तर…”, राजकीय नेत्यांच्या पोस्टवर लोकांच्या गंमतीशीर प्रतिक्रिया

नुकत्याच पार पडलेल्या फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यादरम्यान अनेक राजकीय नेत्यांनी ट्विटर ट्विटकरून सामना पाहत असल्याच्या पोस्ट शेअर केल्या होत्या. त्यावर…

Messi will not retire now, said want to play more matches as world champion
Lionel Messi: मेस्सीची गुगली! “वर्ल्ड चॅम्पियन म्हणून आणखी…” विश्वचषक विजेतेपद पटकावल्यानंतर केले निवृत्तीवर भाष्य

अर्जेंटिनाला तिस-या विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून दिल्यानंतर त्याचे दीर्घकाळचे स्वप्न पूर्ण केले. मात्र सगळ्यांचे अंदाज खोटे ठरवत त्याने निवृतीवर मोठे विधान…

What was Messi wearing
विश्लेषण : मेसीने World Cup ची ट्रॉफी उचलताना अंगावर काळा पारदर्शक ‘कोट’ का घातला होता? त्यावरुन का सुरु झालाय वाद?

World Cup trophy What was Messi wearing: हे काळं कापड नेमकं काय होतं? ते त्याला कोणी आणि कशासाठी घातलं होतं.…

Fifa WC 2022 Final Messi's wife Antonella Roccuzzo said in an Instagram
Fifa WC 2022 Final: मेस्सीच्या पत्नीने विजयानंतर व्यक्त केल्या भावना; म्हणाली, ‘इतकी वर्षे… ‘

३६ वर्षांनंतर अर्जेटिना मेस्सीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला. त्यानंतर मेस्सीच्या पत्नीने एक भावनिक इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे.

Fifa World Cup Final: One God of cricket and the other of football Messi-Tendulkar's invisible relationship will make your eyes moist
FIFA World Cup Final: एक क्रिकेटचा देव आणि दुसरा फुटबॉलचा… मेस्सी-तेंडुलकरचे अदृश्य नाते वाचून डोळे पाणावतील

अर्जेंटिनाने विश्वचषक जिंकल्यानंतर भावूक झालेल्या सचिनने मेस्सीसाठी खास संदेश पाठवला आहे. संपूर्ण टीमचे अभिनंदन. त्यावर सध्या सोशल मीडियात चर्चा सुरु…

argentina vs france
विश्लेषण : अर्जेंटिना वि. फ्रान्स विश्वचषक फुटबॉल इतिहासातील सर्वांत रोमांचक अंतिम सामना ठरतो का?

विश्वचषकाचा अंतिम सामना निश्चितपणे युरोप आणि दक्षिण अमेरिका या फुटबॉलमधील दोन महासत्तांमधील मैदानावरील वर्चस्वाची लढाई होती.

lionel messi and kylian mbappe viral news
FIFA World Cup 2022: अंतिम सामना अटीतटीचा झाला, पण Messi vs Mbappe चं काय? ट्विटरवर व्हायरल होणारे भन्नाट मिम्स एकदा पाहाच

लिओनेल मेस्सी आणि किलियन एमबाप्पे यांच्यात कोणी मारली बाजी? ट्विटरवर भन्नाट मिम्स व्हायरल

Fifa WC 2022 Final FRA vs ARG
Fifa WC 2022 Final: लिओनेल मेस्सीने विश्वचषक जिंकल्यानंतर भावूक होत आईला मारली मिठी, व्हिडिओ होतोय व्हायरल

अर्जेंटिनाने फान्सवर शानदार विजय मिळवल्यानंतर मेस्सीच्या आईने धावत जाऊन मेस्सीला मिठी मारली. हा भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आल्यानंतर आता…

संबंधित बातम्या