वडाळ्यातील किराणा दुकानाला भीषण आग, स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात वृद्धाचा मृत्यू वडाळा येथील ॲन्टॉप हिल नजीकच्या जय महाराष्ट्र नगरमधील एका किराणा दुकानाला बुधवारी रात्री १२ च्या सुमारास भीषण आग लागली. By लोकसत्ता टीमApril 25, 2024 14:48 IST
पुणे : बोहरी आळीत आग; रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविले रविवार पेठेतील बोहरी आळी परिसरात रामसुख मार्केटमधील दुकानात सकाळी आग लागली. By लोकसत्ता टीमApril 22, 2024 12:33 IST
मोठी बातमी! मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयाला आग, परिसरात धुराचे लोट मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात असलेल्या भाजपा प्रदेश कार्यालयाला आग लागली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 21, 2024 17:31 IST
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वऱ्हाडाच्या बसला आग; ४२ प्रवासी सुखरुप मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली बाह्यवळणाजवळ मध्यरात्री वऱ्हाडाच्या बसला आग लागली. By लोकसत्ता टीमApril 21, 2024 13:50 IST
रायगड – मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर खाजगी बसला भीषण आग मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर खाजगी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. By लोकसत्ता टीमApril 21, 2024 09:47 IST
पुणे : नगर रस्त्यावर फिनिक्स मॉलमध्ये आग नगर रस्त्यावरील फिनिक्स मॉलमध्ये शुक्रवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर फिनिक्स मॉल परिसरात घबराट उडाली. By लोकसत्ता टीमApril 19, 2024 18:29 IST
यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शस्त्रक्रिया गृहास आग, रूग्ण नसल्याने जीवितहानी टळली रूग्णांची सतत वर्दळ असलेल्या यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्री रोग विभागाच्या आज गुरूवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास… By लोकसत्ता टीमApril 18, 2024 14:42 IST
जामनेर तालुक्यातील आगीत सात घरे भस्मसात, गॅस सिलिंडरच्या स्फोटाने गाव हादरलेन शहरातील एमआयडीसी भागातील रसायन कंपनीत बुधवारी सकाळी स्फोट होऊन आग लागल्याची घटना समोर आल्यानंतर, दुपारी जामनेर तालुक्यातील पिंपळगाव चौखंबे येथे… By लोकसत्ता टीमApril 17, 2024 21:54 IST
जळगावात अग्नितांडव; रसायन कंपनीत स्फोट; २० पेक्षा अधिक कामगार गंभीर शहरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सेक्टर डीमधील मौर्या केमिकल कंपनीमध्ये बुधवारी सकाळी मोठा स्फोट झाला. By लोकसत्ता टीमApril 17, 2024 12:08 IST
अमरावती: सिलिंडरचा स्फोट, चार चिमुकल्यांसह नऊ गंभीर…. जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शहरात सोमवारी दुपारी एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे चार चिमुकल्यांसह नऊ जण गंभीर जखमी झाले. By लोकसत्ता टीमApril 15, 2024 18:51 IST
वांद्रे परिसरातील सरकारी कार्यालयाला आग वांद्रे पूर्व येथील एका सरकारी कार्यालयाच्या इमारतीला शनिवारी दुपारी आग लागली. वांद्रे – कुर्ला संकुल परिसरातील बाळराम इमारतीच्या तिसऱ्या आणि… By लोकसत्ता टीमApril 13, 2024 18:25 IST
कल्याणमधील बारावे कचरा प्रकल्पाला पुन्हा भीषण आग, दहा दिवसाच्या कालावधीत दुसऱ्यांदा आग कल्याण येथील बारावे येथील पालिकेच्या घनकचरा विभागाला गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत केंद्रात साठवण केलेला सुका कचरा जळून… By लोकसत्ता टीमApril 11, 2024 16:32 IST
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
६,६,६,६…पाटीदारने मयंकच्या षटकात धावांचा पाऊस पाडत रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू