scorecardresearch

12 Rapiers looms consumed in fire at Solapur sheet factory
सोलापुरात चादर कारखान्यास आग लागून १२ रॅपियर्स यंत्रमाग भक्ष्यस्थानी

शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये टॉवेल निर्मिती करणा-या एका कारखान्याला अचानकपणे आग लागून त्यात १२ रॅपियर्स यंत्रमाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

Japan Airlines jet burned Fire
VIDEO : टोक्योमधील हानेडा विमानतळावर दोन विमानांची धडक, ३७९ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान पेटलं

तब्बल ३७९ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या जपान एअरलाईन्सच्या एका विमानाला धावपट्टीवर आग लागल्याची घटना समोर आली आहे.

Fire in Handgloves Company Sambhaji Nagar
कारखान्यात आग लागून सहा कामगारांचा मृत्यू; मालकावर ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या ग्लोव्हज तयार करण्याच्या कारखान्यात मध्यरात्री भीषण आग लागल्यामुळे सहा कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

Fire forest department rest house nagpur
वनखात्याच्या विश्रामगृहात आग, व्हीआयपी कक्ष जळाला

वनविभागाच्या सेमिनरी हिल्सवरील विश्रामगृहात शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत तळमजल्यावरील व्हीआयपी कक्ष जळून खाक झाले.

Heavy fire at Chemspack Company in Taloja
नवी मुंबई: तळोजा येथील केम्सपॅक कंपनीला भीषण आग

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील भूखंड क्रमांक ३ सी, बी १ येथील केम्सपॅक केमिकल लिमिटेड या रासायनिक कंपनीला गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या…

pune 20 two wheelers burnt news in marathi, fire breaks out at parking in pune news in marathi
पिंपरीत पार्क केलेल्या २० दुचाकी जळून खाक; आग लावली गेली का? अद्याप आगीचे कारण अस्पष्ट

पिंपरी- चिंचवडमधील विठ्ठल नगर वसाहत बिल्डिंग नंबर ५ या ठिकाणी ही घटना घडली आहे. अद्याप आगीचे कारण समजू शकलेले नाही.

A car caught fire suddenly on the highway in Malkapur excitement
मलकापुरमध्ये महामार्गावर अचानक मोटारकारने पेटल्याने उडाली खळबळ

पुणे- बंगळुरु महामार्गावर कराड लगतच्या मलकापूर  येथे शुक्रवारी सायंकाळी अचानक मोटारकारने पेट घेल्याने एकच खळबळ उडाली.

pune ndrf mock drill news in marathi, fire break out in kolhapur pune special train news in marathi
पळा, पळा… रेल्वेला आग लागली! आळंदी रेल्वे स्थानकावर एकच धावाधाव अन् शेवटी…

अपघात निवारण गाडी आणि वैद्यकीय मदत गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून अपघातस्थळाच्या दिशेने रवाना करण्यात आली.

संबंधित बातम्या