Fisherman News

मच्छीमारांना नुकसानभरपाईपोटी ८५ कोटी देण्याच्या आदेशाला स्थगिती

जेएनपीटी व ओएनजीसी प्रकल्पामुळे उरण व पनवेल तालुक्यातील मच्छीमारांना झालेल्या नुकसानभरपाईपोटी ८५ कोटी रुपये देण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली…

खाडीकिनारी टाकण्यात येणाऱ्या भरावामुळे मच्छीमारांची उपासमार

शेतीला जोड व्यवसाय म्हणून उरण तालुक्यातील अनेक गावांत शेतकरी मासेमारीचा व्यवसाय करीत आहेत, परंतु विकासाच्या नावाखाली खाडीकिनारी टाकण्यात येणारा भराव…

प्रकल्पग्रस्त मच्छीमारांना ९५ कोटींची नुकसानभरपाई

उरण व पनवेल तालुक्यातील जेएनपीटी, ओएनजीसी व सिडकोच्या विविध प्रकल्पांमुळे १६३० मच्छीमार कुटुंबीयांना आपला पारंपरिक व्यवसाय कायमस्वरूपी गमवावा लागला होता.

मच्छीमारांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता

कोकणातील मच्छीमारांच्या मासळीला मुंबईच्या ससुन डॉक बंदरात योग्य दर मिळत नसून, वजन काटय़ातही जादा मासळी वजन केली जात असल्याची तक्रार…

खाडीकिनाऱ्याच्या कोळ्यांचा दुर्घटनाग्रस्त माळीणमधील कोळी बांधवांना मदतीचा हात

पुणे जिल्ह्य़ातील माळीण गावी झालेल्या दरडग्रस्तांच्या मदतीसाठी ठाणे खाडीकिनारी राहणारे कोळी बांधव धावून जाणार असून, यावर्षी नारळी पौर्णिमेचा सण धूमधडाक्यात…

चीनमध्ये ‘लाईफ ऑफ पाय’ लाईव्ह ; नदीत मच्छिमाराचे वाघाशी दोन हात

चीनच्या एका मच्छीमाराने प्रत्यक्षात ‘लाइफ ऑफ पाय’ या चित्रपटातील प्रसंग अनुभवला; त्याची ही गोष्ट थरारक अशीच आहे. चीन-रशिया सीमेवर ईशान्येकडील…

पाक करणार १५१ मच्छिमारांची सुटका

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ उपस्थित राहणार असल्याच्या वृत्तापाठोपाठ भारतासाठी आणखी एक आशादायी वृत्त आहे.

मासेमारीवरील बंदीपूर्वी मच्छीमारांना डिझेलचे परतावे द्यावेत

शासकीय नियमानुसार दोन महिन्यांची मासेमारीवर बंदी आल्यानंतर मच्छीमारांना कोणताही व्यवसाय नसतो. या कालावधीत मच्छीमार कुटुंबांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

परताव्याचे क्लेम वेळच्या वेळी दाखल करण्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन

रायगड जिल्ह्य़ातील मच्छीमारांना डिझेल परतावा वेळेवर मिळत नसल्याचा आरोप केला जातो आहे. मात्र मच्छीमारांचा हा आरोप मत्स्यव्यवसाय विभागाने फेटाळला आहे.…

मच्छीमारांसाठी तेल कंपन्यांना सवलतीचे आदेश; मासेमारी सुरू

मच्छीमारांना पुरविण्यात येणाऱ्या डिझेलवर पूर्वीप्रमाणेच सवलत देण्याचा निर्णय केंद्रीय पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांनी जाहीर केल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका…

..तर देशभरातील मच्छीमार रस्त्यावर उतरतील -रामभाऊ पाटील

महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील मच्छीमारांसह या व्यवसायावर उपजीविका असलेल्या लाखो कुटुंबांची होणारी उपासमार लक्षात घेऊन गेल्या १८ जानेवारीपासून सुरू असलेले…

मच्छिमारांच्या इशाऱ्यानंतर सागरी बंदोबस्तात वाढ

भरसमुद्रात दोन नौकांवर काही संशयित इसम असल्याची माहिती मच्छिमारांनी दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी समुद्र किनाऱ्यावरील गस्तीत वाढ केली आहे. सागरी पोलीस…

डिझेल दरवाढीविरोधात मच्छिमारांचे पंतप्रधानांना साकडे

डिझेलच्या दुहेरी दरप्रणालीची झळ राज्यातील १८ लाख मच्छिमारांना बसली असून त्यांच्या १०,३३० बोटी डिझेल दरवाढीने बंद पडल्या असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज…

मासेमारी बंद आंदोलनाने करोडोंचे व्यवहार ठप्प

सातत्याने पडणारा मत्स्य दुष्काळ आणि वाढती महागाई यामुळे मेताकुटीस आलेल्या मच्छिमारांवर डिझेलच्या दरवाढीचे आणखी एक संकट कोसळले आहे. केंद्र सरकारच्या…