Flat News

मराठी भाषक युवकाला सदनिका न विकल्याच्या प्रकरणाची पोलीस चौकशी

गोरेगाव लिंक रोडवर राहणाऱया वैभव रहाटे या तरुणाला मालाड एसवी रोड येथील एक सदनिका विकत देण्यास बिल्डरने नकार दिला होता.

पुण्यासह नाशिक, कोल्हापूर, अमरावती येथे ग्राहक न्यायमंचाची खंडपीठे सुरू होणार

या चार ठिकाणी राज्य ग्राहक मंचाची खंडपीठे लवकरच सुरू होणार आहेत. जिल्हा ग्राहक मंचाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी मुंबईला जावे लागणाऱ्यांची…

सदनिका लीव्ह लायसन्सवर देताना..

सहकारी गृहनिर्माण संस्थेतील मालकी तत्त्वावरील गाळा/सदनिका असणे याचा अर्थ तो गाळा/ती सदनिका खरेदी करणाऱ्या व्यक्तीला राहण्याची कायदेशीर जागा.

सहकार जागर : थकबाकी वसुलीची कार्यपद्धती

सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सभासद थकबाकी देत नसतील, त्यासाठीच्या संस्थेच्या प्रयत्नंना दादही देत नसतील तर अशा वेळी संस्थेने काय करायला पाहिजे?

जुनी सदनिका खरेदी करताना…

नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील सदनिकाधारकाकडून जुनी सदनिका खरेदी करताना केवळ सदनिका कशी आहे हे न पाहता अनेक प्रकारच्या कागदपत्रांच्या मूळ…

मृत्युपत्र, सदनिका आणि कौटुंबिक संघर्ष

स्वकष्टार्जित मालमत्ता व संपत्ती मृत्युपत्राने देता येते. मात्र ही मालमत्ता/ संपत्ती मृत्युपत्राद्वारे कोणाला द्यावी हे ठरविण्याचा सर्वस्वी अधिकार संबंधित व्यक्तीचा…

घरभरल्या आठवणी

सर्व सामान बांधून झाले. आतापर्यंत स्वच्छ, सुंदर वाटणाऱ्या घरात किती भयंकर पसारा होता हे सांगूनही खरे वाटत नव्हते. कचरा सगळा…

मुंबईची वास्तुप्रकृती

गेल्या शंभर वर्षांत मुंबईकरांच्या राहणीमानात आणि गृहरचनेत बदल घडले. कोळी समाजाच्या झावळीच्या घरांपासून नारळी-पोफळीच्या वाडय़ा मुंबईनं पाहिल्या.

सदनिका खरेदीत खबरदारी हवी

घरांच्या वाढत्या किमती, त्यांची माफक उपलब्धता या कारणांमुळे मिळेल ते घर कोणत्याही कागदपत्रांची शहानिशा न करता खरेदी करण्याचे प्रमाण वाढते…

अप्पर लोखंडवालातील आठ कोटींच्या फ्लॅट विक्रीस मनाई!

ओशिवरा येथील अप्पर लोखंडवाला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील आठ ते १७ कोटी रुपये किमतीच्या आलिशान फ्लॅटच्या विक्रीस नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलने…

सदनिकांच्या ‘व्हॅट’ वसुलीच्या नियमात स्पष्टता नसल्याने गोंधळ

एप्रिल २००६ ते मार्च २०१० या कालावधीत सदनिका खरेदी केलेल्या ग्राहकांकडून मूल्यवर्धीत कराची (व्हॅट) वसुली करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत…

घरखरेदीलाही ‘फ्री’चा टेकू!

दोन शर्ट घेतले तर तीन मोफत, किंवा प्रेशर कुकरवर पातेले फ्री अशा जाहिरातील तुमच्याआमच्या परिचयाच्या आहेत. किंबहुना असे काही ‘फ्री’…

मिरा-भाईंदरच्या विजेत्यांना ‘म्हाडा’ची दिवाळी भेट

‘म्हाडा’तर्फे २०१२ मध्ये काढण्यात आलेल्या सोडतीमधील मिरा-भाईंदर येथील घरांची ताबा प्रक्रिया नोव्हेंबरपासून सुरू होण्याचा अंदाज आहे.

लाचखोर पठाणच्या सदनिकेत बँक पासबुकांसह रोकड जप्त

राज्य वक्फ महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. डी. पठाण यांच्या शहरातील भाडय़ाच्या सदनिकेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला.

म्हाडा लॉटरीत अर्जदारांचा ‘लाखा’चा टप्पा नाहीच!

‘म्हाडा’ने मुंबईतील १२४४ घरांसाठी काढलेल्या सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत बुधवारी संपली. अर्जाची मुदत संपत असताना एकूण ८८,९२१ ऑनलाइन अर्ज दाखल…

ग्राहक, बिल्डर आणि ग्राहक संरक्षण कायदा

काल (१५ मार्च) जागतिक ग्राहक दिन साजरा झाला. यानिमित्त घर घेणाऱ्या ग्राहकाची बिल्डरकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी वा न्याय मिळविण्यासाठी मार्गदर्शन…

मैत्र हिरवाईचे : बाल्कनीमधील परसबाग

सदनिकेस असणारी बाल्कनी अनेक वेळा दिवानखान्यास जोडून असते. दोन अथवा तीन बाल्कनी असणाऱ्या वास्तूमध्ये किचनला जोडून एक लहान बाल्कनी असेल…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.