scorecardresearch

how to make thecha recipe
Recipe : दोडक्याच्या सालींचा ‘असा’ करा वापर; बनवून पाहा ‘हा’ झणझणीत पदार्थ…

दोडक्याच्या भाजीची सालं फेकून न देता, त्याच्या सालींपासून झणझणीत असा खास पदार्थ बनवून पाहा. भाकरीसह खायलासुद्धा लागेल चविष्ट

sweet raw mango kairi candy recipe
Recipe : कैरीच्या आंबट-गोड गोळ्या कशा बनवायच्या? अचूक प्रमाणासह पाहा ही रेसिपी

लहान मुलांपासुन ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणाऱ्या कैरीच्या आंबट-गोड आणि चटपटीत अशा गोळ्या घरच्याघरी कशा बनवायच्या त्याची सोपी रेसिपी पाहा.

Dahi Chicken Recipe In Marathi
नॉनव्हेज लव्हर असाल तर ट्राय करा चमचमीत ‘दही चिकन’; लगेच नोट करा ही सोपी रेसिपी

दही चिकन. बनवायला ही सोपी आणि अतिशय स्वादिष्ट अशी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. चला तर पाहुयात, कसे बनवायचे…

Sweets Recipe
Sweet Dish : एक कप रव्यापासून बनवा हा गोड पदार्थ, झटपट होणारी ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

आज आम्ही तुम्हाला एक हटके पदार्थ सांगणार आहोत. एक रव्यापासून तुम्ही हा गोड पदार्थ झटपट बनवू शकता.

Anda Flowerchi Rassa Bhaji Recipe In Marathi
अंडा फ्लावरची रस्सा भाजी; ही हटके रेसिपी लगेच नोट करा

दुपारच्या जेवणात काहीतरी वेगळी भाजी बनवायची असेल तर ही रेसिपी ट्राय करा. कोणाला न आवडणारी फ्लावरची भाजी सुद्धा सगळे आवडीने…

should we Eat Sabudana During Fasts
9 Photos
Eating Sabudana During Fast : उपवासाला साबुदाणा खावा का? जाणून घ्या

बहुतांश लोकांना उपवासाला साबुदाणा खिचडी खायला आवडते. जर तुम्हालाही आवडत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. उपवासाला साबुदाणा खावा का?…

Spicy Ratalyache kaap
उपवासाला बनवा रताळ्याचे तिखट काप, जाणून घ्या ही खास सोपी रेसिपी

लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेकांना हा खास पदार्थ आवडेल. तुम्ही सुद्धा उपवासाला रताळ्याचे तिखट काप हा पदार्थ बनवू शकता. चला…

how to buy good vegetables hack
Kitchen tips : चांगली वांगी कशी विकत घ्यावी? बाजारात जाण्याआधी ‘ही’ ट्रिक पाहा! शेफने दिलाय सल्ला…

बाजारात कोणतीही भाजी विकत घेताना, विशेषतः वांगी घेताना, ती चांगली निघतील कि नाही अशी शंका येते. त्यासाठी शेफ पंकजने दाखवलेली…

Mahashivratri special sweet potato upvas recipe
7 Photos
Recipe : महाशिवरात्री उपवास रेसिपी; रताळ्याचा ‘हा’ खास पदार्थ बनवून पाहा

Mahashivratri upvas : उपवासासाठी खिचडी आणि फळे नेहमी खाल्ली जातात. त्याऐवजी रताळी वापरून हा गोड पदार्थ बनवून पाहा.

Popati mix veg bhaji recipe in marathi bhaji recipe in marathi
पोपटी मिक्स व्हेज भाजी; सर्वांना आवडणारी हिवाळा स्पेशल झटपट आणि मस्त रेसिपी

हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन करून खाण्याची मजा काही औरच असते. घरी असलेले टोमॅटो, हिरवे वाटाणे, गाजर आणि ओला लसूण……

संबंधित बातम्या