तांदळाच्या पिठापासून तुम्ही एक टेस्टी रेसिपी बनवू शकता. ही रेसिपी चवीला अप्रतिम आणि बनवायला खूप सोपी आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी एक…
सर्दी, कफ झाला असेल तर घशाला आराम मिळावा म्हणून हे गरम सार अतिशय उपयुक्त ठरते. हे सार नेमके कसे करायचे…
शाळेच्या दिवसांची आठवण करून देणारी चटपटीत, आंबट-गोड मसाला कैरी कशी बनवायची, त्याचे प्रमाण काय जाणून घ्या.
सायकल चालवत एका तरुणाने कॉफी बनवल्याचा एक भन्नाट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी…
अंबाडी ही भारतात आढळणारी एक बहुगुणी औषधी वनस्पती आहे. जी पालेभाज्यांच्या प्रकारामध्ये मोडते. अंबाडी हे एक महत्त्वाचे मौल्यवान औद्योगिक पीक…
घरच्याघरी झटपट साबुदाण्याचे पापड कसे बनवावे त्याची अतिशय सोपी रेसिपी आज आपण पाहणार आहेत. या पापडाच्या वाळवणाचे प्रमाण आणि कृती…
हा स्पंज डोसा कसा बनवायचा, चला तर जाणून घेऊ या.
घरच्याघरी अत्यंत सोप्या पद्धतीने, वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गोड्या मसाल्याची रेसिपी आणि प्रमाण जाणून घेऊ.
सोशल मीडियावर सध्या रेनबो पाणीपुरी नावाचा प्रकार चांगलाच व्हायरल होत आहे. अशा पद्धतीच्या पाणीपुरीची विक्री कुठे आहे, नेटकरी यावर काय…
खरे तर आरोग्यासाठी फायदेशीर, असा पोषक नाश्ता खायला प्रत्येकाला आवडतो. भारतीय नाश्त्यात पोहे, उपमा, इडली, डोसा, इत्यादी अत्यंत सामान्य पदार्थ…
नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. उपवासाच्या दिवशी काहीतरी चटपटीत आणि चविष्ट खायला सर्वांनाच आवडते. . परंतु आज आम्ही तुमच्यासाठी खास…
जर भाजी बनवली नसेल तर चपातीबरोबर, खिचडीबरोबर किंवा डाळ भातसह ही चटणी तुम्ही खाऊ शकता.