scorecardresearch

narendra modi election history
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’चा पंतप्रधान मोदींकडून गौरवपूर्ण उल्लेख

३ मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आहे . हा दिनविशेष लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये ताडोबा-अंधारी…

rosy starling birds nagpur marathi news, rosy starling bird nagpur marathi news
परदेशातील “रोझी स्टार्लिंग”ला आवडते उपराजधानी

पळस फुलताच “रोझी स्टार्लिंग” म्हणजेच पळस मैना पूर्व युरोप आणि पश्‍चिम व मध्य आशियातून महाराष्ट्रात स्थलांतर करत येतात.

Forest Recruitment marathi news
वनखात्यातील वनरक्षक भरतीप्रक्रिया; शारीरिक चाचणीत अव्यवस्थेचा आरोप

वनखात्यातील वनरक्षक पदाच्या भरतीप्रक्रियेदरम्यान सुरू असलेल्या शारीरिक चाचणीत अव्यवस्था होती, असा आरोप उमेदवारांनी केला आहे.

viral video, tadoba, tigress, cubs, veera, playing each other, nagpur, maharashtra,
Video : टायगर फॅमिलीची धमाल मस्ती पाहिलीय का? नाही, तर मग ताडोबाच्या जंगलातील वीरा आणि बछड्यांचा हा व्हिडिओ पाहाच…

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघांच्या अनेक करामती पाहायला मिळाल्या आहेत. त्यातच आता ‘वीरा’च्या बछड्यांनी भर घातली आहे.

tadoba andhari tiger reserve marathi news, nayantara tigress marathi news
VIDEO : ‘नयनतारा’ पडली प्लास्टिक बाटलीच्या प्रेमात! ताडोबातील जांभूळडोह सिमेंट बंधाऱ्यावरून पाणी न पिता बाटली घेऊन परतली…

वन्यप्राण्यांना त्रासदायक ठरतील अशा वस्तूंपासून व्याघ्रप्रकल्प मुक्त ठेवण्याचा ताडोबा व्यवस्थापनाचा प्रयत्न सातत्याने अपयशी ठरत आहे.

nagpur metro marathi news, nagpur metro run 100 meters to save parrot marathi news
मांजात अडकलेल्या पोपटाचा जीव वाचवण्यासाठी मेट्रो धावली

मकर संक्रातीचा सण संपून महिना लोटला आहे. आकाशात पतंगांचा वावर कमी झाला असला तरी मांजा मात्र जागोजागी अडकला आहे.

chandrapur district, ballarpur paper mill
चंद्रपूर जिल्ह्याची ‘आर्थिक वाहिनी’ बंद होण्याच्या मार्गावर, जाणून घ्या कारण…

जिल्ह्याची ‘आर्थिक वाहिनी’ अशी ओळख असलेली बल्लारपूर पेपर मिल कोणत्याही क्षणी बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

dead leopard Organs stolen Pune Forest Department Wadgaon Shinde Haveli Tehsil
पुणे : मृत बिबट्याच्या अवयवांची चोरी, वन विभागाकडून गुन्हा दाखल

९ फेब्रुवारी रोजी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतर बिबट्याचे पायाची ३ नखे व पंजा धारधार शस्त्राने कापून काढल्याचे दिसून आले.

madhav gadgil rational hunting proper strategy wild amimals farmers villagers government of maharashtra
वन्यप्राण्यांची नसबंदी नको, शिकारीची परवानगी द्या! पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचा सरकारला सल्ला

अर्थ जर्नलिझम नेटवर्क आणि इंटरन्यूज या संस्थांतर्फे आयोजित अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रावरील कार्यशाळेचे उद्घाटन गाडगीळ यांच्या हस्ते झाले.

Forest Department Board approves Thane Borivali subway mumbai
ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाला वन विभागाचा हिरवा कंदील; प्रकल्पाच्या कामाचे लवकरच भूमिपूजन

ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्पाला केंद्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर आता केंद्रीय वन विभागानेही हिरवा कंदील दाखविला आहे.

संबंधित बातम्या