scorecardresearch

विद्यापीठातील नाटय़विभागांना अनुदानाची घोषणा वाऱ्यावर

विद्यापीठांच्या नाटय़विभागाशी संपर्क साधून ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी सरकारला प्रस्ताव सादर केल्याला एक वर्ष उलटून गेले आहे.

लंबी रेस का घोडा : क्वान्टम लॉंग टर्म इक्विटी फंड

‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’च्या या सदरासाठी लेखन करत असताना मायाजावारील वेगवेगळ्या माहितीवर विसंबून न राहता प्रत्यक्ष फंड व्यवस्थापनाशी संपर्क साधून त्यांची…

परभणीच्या वाढीव पाणीपुरवठय़ासाठी २१ कोटी मंजूर

शहरातील रखडलेल्या वाढीव पाणीपुरवठा योजनेस चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, या योजनेसाठी शासनाकडून २१ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

लातूरला दुष्काळी कामांसाठी मुख्यमंत्री निधीमधून ८ कोटी

जिल्हय़ात दुष्काळाचे मोठे सावट आहे. या वर्षी अपेक्षित पाऊस नाही. त्यामुळे आपण चिंतेत आहोत. टँकरग्रस्त गावांत साखळी बंधारे बांधण्यासाठी ८…

नाटय़ परिषदेकडून निधीची पुणे शाखेला अपेक्षा

नाटय़ परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अभिनेते मोहन जोशी यांनी शाखांमध्ये निकोप स्पर्धा घेऊन कार्यक्षमतेच्या आधारावर शाखांना पारितोषिक देण्याची घोषणा केली…

शंभर वर्षे पूर्ण झालेली विद्यापीठे आणि महाविद्यालयांसाठी यूजीसीकडून विशेष निधी

शंभर वर्षे पूर्ण झालेल्या विद्यापीठांना १० कोटी रुपये, तर महाविद्यालयांना ५ कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे. ऐतिहासिक इमारतींची दुरुस्ती,…

रेलिगेअर इन्व्हेस्को क्रेडिट अपॉच्र्युनिटीज फंड तारांकित पत

केंद्र सरकारने २०१४ चा आíथक सर्वेक्षण अहवाल बुधवारी संसदेत मांडला. या अहवालात देशाची अर्थव्यवस्था साडेपाच ते सहा टक्के दराने वाढण्याचे…

महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकासासाठी २५ कोटी मिळणार – सतेज पाटील

महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकासासाठी २५ कोटी मिळणार आहेत. तीर्थक्षेत्राच्या विकास आराखडय़ाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला असून, प्राधिकरण स्थापन व्हावे यासाठी…

अनुदानाच्या मागणीसाठी माकपचा परभणीत मोर्चा

गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या भरपाईतून वगळलेल्या परभणी तालुक्याच्या सर्व गावांतील शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी माकपच्या वतीने…

सायकल खरेदी प्रक्रिया रखडली; निधी परत करण्याच्या शिक्षणाधिकाऱ्याच्या सूचना

मानव विकास मिशनअंतर्गत जिल्ह्यातील िहगोली, सेनगाव व औंढा नागनाथ तालुक्यांतील शाळांना सायकल खरेदीसाठी ५९ लाखांचा निधी देण्यात आला होता. मात्र…

संबंधित बातम्या