scorecardresearch

gadchiroli news in marathi, mahayuti melava on 14 january
४५ खासदार निवडून आणण्याचा संकल्प, राज्यातील सर्व जिल्ह्यांत एकाच दिवशी महायुतीचा महामेळावा

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून १४ जानेवारी रोजी राज्यभरात महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

bike hit truck near Murkhala village
गडचिरोली : भरधाव दुचाकीची ट्रकला धडक; तीन तरुणांचा मृत्यू

विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर भरधाव दुचाकी धडकून झालेल्या भीषण अपघातात एकाच नातेसंबंधातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

sashaktikaran meeting Gadchiroli
गडचिरोली : सशक्तीकरण मेळाव्यात महिलांची अन्न व पाण्यासाठी धावाधाव; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची तीन तासांपासून प्रतीक्षा

तीन तासांपासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांना अन्न व पाण्यासाठी धावाधाव करावी लागल्याने महिला सशक्तीकरण अभियानाच्या नियोजनावर संताप व्यक्त करण्यात…

Gadchiroli liquor
गडचिरोली : दारूबंदीवरून विरोधासह समर्थनाचेही सूर! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना साकडे

आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन दशकांपासून दारूबंदी आहे. दारूमुळे येथील आदिवासी नागरिकांच्या आरोग्यावर आणि जीवनमानावर विरपरित परिणाम होऊ नये, हे…

gadchiroli tiger attack latest news in marathi, gadchiroli woman dies in tiger attack news in marathi
वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, दक्षिण गडचिरोलीवरही व्याघ्र संकट

सुषमा मंडल आज रविवारी सकाळच्या सुमारास चिंतलपेठ शिवारातील जंगलालगतच्या शेतात कापूस वेचणीचे काम करत होत्या.

cm eknath shinde gadchiroli news in marathi, dcm devendra fadnavis gadchiroli news in marathi, ajit pawar in gadchiroli news in marathi
महिला सशक्तीकरणासाठी गडचिरोलीत येणारे सरकार ‘साधना’ला न्याय देणार काय ? ९ जानेवारीला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

जिल्ह्यातील कारवाफा प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे साधना जराते (२३) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

tiger attack on woman gadchiroli news in marathi, woman death in tiger attack gadchiroli news in marathi
मुलीच्या डोळ्यासमोर आईवर वाघाची झडप, जागीच मृत्यू; गडचिरोलीच्या वाकडी जंगलातील घटना

सरपण गोळा करण्यात माय-लेकी व्यस्त असतानाच वाघाने मंगलाबाई यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. यानंतर त्या जोराने ओरडल्या.

death of elephant wadhona
गडचिरोली : विजेच्या धक्क्याने हत्तीचा मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा उच्छाद सुरू असताना एका रानटी हत्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना आज, रविवारी सकाळच्या सुमारास कुरखेडा…

old woman died attack by elephants
गडचिरोली : रानटी हत्तींच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार, आरमोरी तालुक्यातील शंकरनगरात मध्यरात्री थरार

गोंदिया जिल्ह्यातून काही दिवसांपूर्वी परतलेल्या रानटी हत्तींनी पुन्हा एका वृद्ध महिलेचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथे उघडकीस…

case of atrocity Gadchiroli District
लोकसत्ता इम्पॅक्ट : माजी जि.प. अध्यक्षाच्या पुत्रावर ‘अट्रोसिटी’चा गुन्हा दाखल, महिला सरपंचाला शिवीगाळ करणे भोवले

भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम आरेवाडा ग्रामपंचायतीत पाच कोटींच्या विकासकामावरून माजी जिल्हा परिषद अध्यक्षाच्या मुलाने आदिवासी महिला सरपंचासह सदस्यांना शिवीगाळ करुन धमकावल्याचे…

Pathargota village of Armori taluka in Gadchiroli district was attacked by elephants
पाथरगोटात रानटी हत्तींचा धुडगूस; पाच घरांची नासधूस, मध्यरात्री नागरिकांची पळापळ

काही काळासाठी गोंदिया जिल्ह्यात गेलेला रानटी हत्तींचा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात परतला असून आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा गावात रविवारी मध्यरात्री हत्तींनी…

संबंधित बातम्या