games

Games News

Tom Daley was spotted knitting
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ‘हा’ खेळाडू दिसला विणकाम करताना; व्हिडीओ व्हायरल!

आपल्या आवडत्या खेळाडूला विणकाम करताना पाहून त्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. यामुळे त्याचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड…

भारतात वाढतोय गेमिंगचा ट्रेंण्ड; करिअर पर्याय, ताण दूर करण्यासाठीही गेमिंगची केली जातेय निवड

अनेकांनी गेमिंगसाठी पीसीला प्राधान्य दिले आहे. पश्चिम भारतात ८८ टक्के गेमर्सनी गेमिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आयुष्यभर मोफत पिझ्झा; रौप्यपदक विजेत्या मिराबाई यांच्यासाठी डॉमिनोज इंडियाची मोठी घोषणा

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मिराबाई चानू यांनी एका मुलाखती दरम्यान तिला पिझ्झा खाण्याची इच्छा आहे असं सांगितल होत.

आता नेटफ्लिक्सवरही खेळता येणार व्हिडिओ गेम; सब्सक्रिप्शन वाढवण्यासाठी कंपनीचा निर्णय

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय वेब सिरीज आणि चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या नेटफ्लिक्सवर लवकर व्हिडिओ गेमही खेळता येणार आहेत.

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन २०२१: दिवसाचा इतिहास, महत्त्व आणि कारण!

FIDE च्या पुढाकाराने १९६६ जगातील बुद्धिबळपटू २० जुलै हा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन म्हणून साजरा करतात.

बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया गेमचे एका आठवड्यातच झाले ४.४ कोटी खेळाडू.. जाणून घ्या गेमचे अपडेट्स!

PUBG मोबाईल गेमवरती बंदी आल्यानंतर भारतामध्ये बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया गेम प्रसिद्ध झाला. या प्रसिद्ध खेळाच्या अपडेटबद्दल घोषणा करण्यात आली आहे.

स्मार्टफोनधारकांची रोज ३३ मिनिटे गेम खेळण्यात जातात

जगभर अँड्रॉइड फोनधारक रोज सरासरी ३७ मिनिटे या फोनवर गेम खेळण्यात घालवतात. त्या वेळेशी आता आपण भारतीयसुद्धा बरोबरी करीत आहोत.…

खेल खेल में..

दूरचित्रवाणीवर सध्या दिसणाऱ्या एका नव्या जाहिरातीने माझ्या मनात विचारमंथन सुरू झाले. बाबा ऑफिसच्या टूरवरून घरी आला आहे.

होतोय अराजकतेचा खेळ…

क्रीडायेतं वर्ष आहे ते फुटबॉल विश्वचषक, ट्वेंटी २० या स्पर्धाचं. जगभरातले क्रीडा रसिक या स्पर्धेकडे डोळे लावून बसले असले तरी…

नेते व उद्योगपतींच्या क्रीडा संघटनांवरील नेतृत्वामुळे खेळाचे अतोनात नुकसान!

राजकीय नेते आणि उद्योगपती यांचे नेतृत्व क्रीडा संघटनांना लाभल्यामुळे खेळांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे क्रीडा संघटना या क्रीडापटूंनीच चालवण्याची…

‘खेळांमुळे निर्णयक्षमता वाढीस मदत’

खेळांमधील नियमित सहभागामुळे शारीरिक संपन्नता तर लाभतेच शिवाय निर्णयक्षमता, खिलाडूवृत्ती हे गुण वाढीस लागून व्यक्तिमत्त्वही संपन्न बनते

‘गेमिंग’चा खरा अनुभव

मोबाइल, स्मार्टफोन, टॅब्लेट, कम्प्युटर यांच्या सहज उपलब्धतेमुळे अलीकडच्या काळात इंटरनेटसोबतच गेिमग हा प्रकारही तरुण पिढीमध्ये खूपच लोकप्रिय होऊ

तुंबल युद्ध खेळांचे

ऑनलाइन गेम्समध्ये पुन्हा एकदा तुंबळ युद्ध रंगणार आहे. कारण सर्च इंजिनमध्ये अधिराज्य गाजवणारया गुग्लनेही गेिमगमध्ये उतरण्याचा निर्णय घेतलं आहे.

खेळांचे तुंबळ युद्ध

ऑनलाइन गेम्समध्ये पुन्हा एकदा तुंबळ युद्ध रंगणार आहे. कारण सर्च इंजिनमध्ये अधिराज्य गाजवणारया गुगलनेही गेमिंगमध्ये

रंगीत खेळांची ‘मायावी’ दुनिया

शाळेतल्या मुलांच्या हातात असलेल्या मोबाइलमध्ये किती भयानक आणि विकृत पद्धतीने गेम आणि अ‍ॅप्स पोहोचतात त्याची झलक.. दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणापाठोपाठ…

शब्दभेंडय़ा

बालमित्रांनो, गाण्यातील अंताक्षरीचा खेळ तुम्ही नेहमीच खेळता. आज आपण शब्दभेंडय़ा हा खेळ खेळू या. बघा तुम्हाला आवडतो का? शब्दभेंडय़ा नावातूनच…

ताज्या बातम्या